We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر738
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
-230 روز
آرشیو پست ها
अडीच हजार कोटींचा ऐतिहासिक निर्णय घेऊन देवाभाऊंनी सुरक्षित केला कुंभाचा वारसा.
राजकारणात परिपक्वता अपेक्षित असते, बालिशपणा नाही! जनतेनेही नाकारलेल्या या वागण्यावर देवाभाऊंचा सडेतोड टोला.
तिकीट दर तोच पण सुसज्यता आणि सुविधा नव्या... रेल्वेच्या सुविधांमध्ये देवाभाऊ घडवत आहेत अफलातून TRANSFORMATION
पुण्यामध्ये आउटर रिंगरोड इनर रिंगरोड एचसीएमटीआर आणि त्यासोबत पुण्यामध्ये टनेल्स जाळ अशा पद्धतीनं पुण्याला फास्टेस्ट मोबिलिटी अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यासोबत मेट्रो आहे त्याच्यासोबत आपली बस पीएमपीएल सिस्टीम आहे या सगळ्या सिस्टीम इंटिग्रेशन करून आज जो प्रश्न बेंगलोर समोर निर्माण झालाय की बेंगलोर हालतच नाही पुण्याला मात्र पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये फास्टेस्ट मोबिलिटी असलेला शहर म्हणून आम्ही तयार करण्याचा निश्चय केलेला आहे
संजीवजींची चिंता देखील आहे की तीन वर्षात मी तर हे तयार करीन पण इथे एन्ट्री एक्झिट करता इवक्युएशन करता मोबिलिटी करता जी व्यवस्था तयार करायची आहे ती तुम्ही करणार आहात की नाही पण मला विश्वास आहे मी पुण्याला दिलेली टीम वन ऑफ द बेस्ट टीम टू पुणे माय म्युन्सिपल कमिशनर अँड हिज टीम माय कलेक्टर हे सगळे वेगान काम करणारे लोक आहेत त्यामुळे मी आजच त्यांना टास्क देतो की तुमच्या सोबत आम्ही रेस आता सुरू करतोय
हे सगळं करत असताना एक गोष्ट निश्चित आहे जे कॅम्पस या ठिकाणी तयार होतंय ज्या प्रकारची इकोसिस्टीम या ठिकाणी तयार होतेय. ही मला असं वाटतं की देशातली सगळ्यात मोठी तर आहे. पण केवळ मोठी नाही. ही देशातली सगळ्यात इंटेलिजंट आणि त्यासोबत सगळ्यात सस्टेनेबल अशा प्रकारची इकोसिस्टीम या ठिकाणी तयार होते
तर आपण बघतो की टेक्नॉलॉजी मध्ये जरी आजही कर्नाटकामध्ये बेंगलुर ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे जाताना दिसते पण ट्रानझॅक्शन्स मध्ये बँकिंग मध्ये आणि इतर सर्व गोष्टींमध्ये मात्र आता महाराष्ट्र पुढे आहे मुंबई पुणे पुढे आहे आणि त्याला पुढच्या काळामध्ये अजून पुढे नेण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने डेडिकेटेड अशा प्रकारची पॉलिसी आपण तयार केली आहे की ज्या पॉलिसीने आपल्याला हा जो सगळा इकोसिस्टीम आहे इकोसिस्टीम निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला वाढवता येईल
फिनटेक स्टार्टअप्स मध्ये देखील एक प्रचंड मोठा सर्च हा आपल्याला महाराष्ट्रा मध्ये पाहायला मिळतो जवळपास महाराष्ट्रा मध्ये 69% सर्च फिनटेक स्टार्टअप्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि जवळपास 900 मिलियन डॉलर्स इतकी इन्वेस्टमेंट ही आपल्याला या क्षेत्रामध्ये आज पाहायला मिळते आहे
मी विशेष अभिनंदन बजाज फिन्सर्फ याकरता करतो की या क्षेत्रामध्ये सातत्याने ज्या प्रकारे फिनटेकचा उपयोग फायनान्शियल टेक्नॉलॉजीचा उपयोग हा बजाज ने केला आणि त्यातन या क्षेत्राला जी आधुनिकता आणली आज आपल्या फिनटेकच्या इकोसिस्टीम मध्ये एक महत्त्वाचा प्लेयर म्हणून आपण पण खर म्हणजे या ठिकाणी बजाजला बघतो
आणि म्हणूनच मला असं वाटतं की या समूहाचे वेगळेपण हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं गेल्या अनेक वर्षांमध्ये फायनान्शियल सर्विसेस सेक्टरमध्ये बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर यांनी ज्या प्रकारे एक आपला बेस तयार केलेला आहे जवळपास साडे आठ कोटी पेक्षा जास्त लोक केवळ ॲपचा उपयोग करतात 18 कोटी ग्राहक संख्या आहे आणि सव्वा लाखाहून अधिक या ठिकाणी एक प्रकारे या संस्थेकरता काम करणाऱ्या या परिवाराची संख्या आहे
बजाज समूह हा केवळ उद्योगापुरता मर्यादित नाही तर त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणात समाजामध्ये विविध समाज उपयोगी काम ही या समूहाच्या माध्यमातून चालतात आणि एकूणच समाजाचा आपण देणं लागतो अशा भावनेनं वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक दायित्वाचे जे कार्यक्रम आणि उपक्रम या समूहाच्या माध्यमातून चालतात ते खरोखरच अतिशय प्रशंसनीय आहे
आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बजाज फिनसर्फच्या या अतिशय आयकॉनिक अशा मुख्य कार्यालयाच्या इमारतीच आज भूमिपूजन आपण करतो आहोत खरं तर आपल्याला याची कल्पना आहे की ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी काही नाव अशी आहेत की जी महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्रातली औद्योगिकता काय आहे याची व्याख्या जगासमोर आणतात आणि अशा नावांपैकी एक नाव हे बजाज
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Bhoomipujan of the Bajaj Finserv Campus
🕜 1.39pm | 4-9-2026📍Pune.
#Maharashtra #Pune #BajajFinserv
https://www.youtube.com/live/jv_iWooPb9Y?si=iZYi0aVFK89wqY3B
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1782371416429755
https://x.com/Dev_Fadnavis/status/2095786320216121615?s=20
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis
LIVE | Bhoomipujan of the Bajaj Finserv Campus | Pune
https://www.youtube.com/live/jv_iWooPb9Y?si=0rUuM2cJj7Xq17dw
शैक्षणिक विद्यापीठ असो की प्रशासकीय व्यवस्था सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे!!!
अनेक वेळा तासंतास रस्त्यावर राहावं लागतं स्पॉटवर राहावं लागतं अनेक वेळा रात्री अपरात्री काम करावं लागतं आणि त्यामुळे साहजिकच त्याचा काही ना काही परिणाम हा तब्येतीवर होत असतो. आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या पत्रकारांच्या ज्या 11 संघटना आहेत या सगळ्या संघटनांनी एकत्रित येऊन आणि आपल्या या विधानभवनामध्ये हा कॅम्प आयोजित केला आणि आमच्या चीफ मिनिस्टर रिलीफ फंड जो आहे त्याच्या माध्यमातन आपण त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या अतिशय प्रथितश अशा प्रकारचे डॉक्टर्स इन्स्टिट्यूट्स आणि व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत
देशातील ६० टक्के सौर कृषी पंप एकट्या महाराष्ट्रात... शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणारं देवाभाऊंचं सरकार.
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | शिक्षक दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या विशेष शिक्षकांचा सन्मान
🕟 संध्या. ४.१७ वा. | ३-९-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #Mumbai #TeachersDay
https://www.youtube.com/live/PmmLEZJTUzs?si=QQbsA_NusxFWiMu0
https://www.facebook.com/100044197187974/videos/1927507618209864
https://x.com/Dev_Fadnavis/status/2095463899240051163?s=20
