ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
757
订阅者
-124 小时
-27
-930
帖子存档
महाराष्ट्राच्या विकासाचा महासारथी InfraMan देवाभाऊ
महाराष्ट्राच्या विकासाचा महासारथी InfraMan देवाभाऊ

भूमिपूजन ते लोकार्पण...देवाभाऊंच्या वचनाची पूर्ती...मुंबई मेट्रोचा प्रवास…स्वप्नातून वास्तवाकडे...

ट्रॅफिकला कायमचा ब्रेक, मुंबईला दिलासा! वेगवान कनेक्टिव्हिटी आणि स्मार्ट ट्रान्सपोर्टमुळे प्रवास होणार आता सुसह्य हीच आहे देवाभाऊंची मुंबईकरांना मोठी भेट!

भूमिपूजन ते लोकार्पण...देवाभाऊंच्या वचनाची पूर्ती...मुंबई मेट्रोचा प्रवास…स्वप्नातून वास्तवाकडे...

कलयुग में अपनी आत्मा की शुद्धि करनी हो तो भागवत कथा का श्रवण करके हम इसको कर सकते हैं

हमारे देश में अब हम लोग डॉक्टर इंजीनियर, वकील, सीए कोई भी प्रोफेशन में जाना चाहे तो मातृभाषा में शिक्षा ले सकते हैं। ऐसा पहली बार हो रहा है

मातृभाषा का सम्मान यह अपनी माता के सम्मान बरोबर है

मैं विशेष रूप से मुंबई समाचार को धन्यवाद देना चाहूंगा । आज देश के सबसे पुराने अखबार के रूप में कार्य करते हुए मुंबई समाचार ने मातृभाषा भागवत सप्ताह आयोजित किया

"सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि री-जनरेटिव्ह ब्रेकिंग... आपली मेट्रो केवळ आधुनिक नाही, तर ती पर्यावरणाचे रक्षण करणारा ए
"सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि री-जनरेटिव्ह ब्रेकिंग... आपली मेट्रो केवळ आधुनिक नाही, तर ती पर्यावरणाचे रक्षण करणारा एक 'हरित प्रकल्प' आहे." - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.

साहेब तुम्ही हसत का नाही, मी हसलो तर मी नाराज आहे असं दिसणार नाही
साहेब तुम्ही हसत का नाही, मी हसलो तर मी नाराज आहे असं दिसणार नाही

मलाच पहिली बॅटिंग हवी म्हणून रुसून बसणारा मी..........
मलाच पहिली बॅटिंग हवी म्हणून रुसून बसणारा मी..........

मलाच पहिली बॅटिंग हवी म्हणून रुसून बसणारा मी..........
मलाच पहिली बॅटिंग हवी म्हणून रुसून बसणारा मी..........

"आज मुंबईत १०० किमी पेक्षा जास्त मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्या आहेत. हे केवळ आकडे नाहीत, तर मुंबईकरांच्या सुसह्य प्रवासा
"आज मुंबईत १०० किमी पेक्षा जास्त मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्या आहेत. हे केवळ आकडे नाहीत, तर मुंबईकरांच्या सुसह्य प्रवासाची ही नवी ओळख आहे." - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.

"मेट्रो आणि फ्लायओव्हर एकाच पिलरवर! नागपूर पॅटर्न आता मिरा-भाईंदरमध्ये राबवून आम्ही वेळेची आणि जागेची बचत करत आधुनिक पायाभूत
"मेट्रो आणि फ्लायओव्हर एकाच पिलरवर! नागपूर पॅटर्न आता मिरा-भाईंदरमध्ये राबवून आम्ही वेळेची आणि जागेची बचत करत आधुनिक पायाभूत सुविधांचे दर्शन घडवले आहे." - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.

"दिल्लीनंतर आता मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे. पुढच्या ३-४ वर्षात आमचे लक्ष दिल्लीला माग
"दिल्लीनंतर आता मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे. पुढच्या ३-४ वर्षात आमचे लक्ष दिल्लीला मागे टाकून देशाला जागतिक दर्जाचे नेटवर्क देण्याचे आहे." - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.

व्हावा सोपा मुंबईकरांचा प्रवास याच साठी हा सारा अट्टाहास..
व्हावा सोपा मुंबईकरांचा प्रवास याच साठी हा सारा अट्टाहास..

MMRDA च्या अधिकाऱ्यांना देवा भाऊंच्या सूचना

देवाभाऊंच्या दूरदृष्टीने आणि खंबीर नेतृत्वात, मेट्रो मार्गिका ९ आणि २ब चे लोकार्पण होत आहे. ट्रॅफिकच्या कचाट्यातून मुंबईकरांच
देवाभाऊंच्या दूरदृष्टीने आणि खंबीर नेतृत्वात, मेट्रो मार्गिका ९ आणि २ब चे लोकार्पण होत आहे. ट्रॅफिकच्या कचाट्यातून मुंबईकरांची सुटका आणि प्रवासाचा आनंद द्विगुणित करणारा हा ऐतिहासिक क्षण!

राजूजी ह्यांनी एक मोठ आव्हान स्वीकारले आहे की मात्र २० महिन्यात ते पहिला टप्पा पूर्ण करणार आहेत

We Support Devendra Fadnavis - Telegram 频道 @devendrafan_2021 的统计与分析