fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
758
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
पुण्याला कोणीही थांबवू शकत नाही. पुणे असं शहर आहे की 'It is unstoppable'. आणि मी तुम्हाला सांगतो, आताही आमचा सगळा भर हा पुण्य
पुण्याला कोणीही थांबवू शकत नाही. पुणे असं शहर आहे की 'It is unstoppable'. आणि मी तुम्हाला सांगतो, आताही आमचा सगळा भर हा पुण्यावरच आहे. इंडियाज जीसीसी (GCC)कॅपिटल हे पुणे झालं आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर ५० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण आणली आहे

जिंदाल: इलेक्ट्रिकल स्टीलमध्ये सुमारे १२,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक . रिलायन्स: ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक . महिंद्रा अँड महिंद्रा: यांचीही मोठी गुंतवणूक आहे . क्रॉम्टन ग्रीव्हज (Crompton Greaves): ५५५ कोटी रुपये . थिसनक्रुप (ThyssenKrupp - 'चसो'): ८०० कोटी रुपये . आरके (RK): ३५० कोटी रुपये . रिन्यू सेल (Renew Cell): ५०० कोटी रुपये . कुशिराक सोलर (Kushirak Solar): १,००० कोटी रुपये . एअर लिक्विड/एसी गॅसेस (Air Liquide/AC Gases): ३५० कोटी रुपये . एकूणच विचार केला तर गेल्या दोन वर्षांत या माध्यमातून नाशिकमध्ये सुमारे ५७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात आली आहे

मैत्री सारखी सिंगल विंडो सिस्टीम आपण तयार केली

देवाभाऊंच्या राज्यात महिलांच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.. लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांसाठी पॅरोलचा रस्ता
देवाभाऊंच्या राज्यात महिलांच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.. लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांसाठी पॅरोलचा रस्ता कायमचा बंद करत, 2014–2019 दरम्यान लागू असलेली कठोर कायदेशीर तरतूद पुन्हा प्रभावी करण्याचे देवाभाऊंचे स्पष्ट निर्देश

मला अतिशय आनंद आहे की ३०० हून अधिक सामंजस्य करार जिल्हा स्तरावर झाले असून, त्यामध्ये जवळपास १३,१९० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे . या माध्यमातून ३२,००० नवीन रोजगार या ठिकाणी तयार होत आहेत

नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपीतल्या (GDP) योगदानाचा विचार केला तर, २०२० साली जे योगदान १९ बिलियन डॉलर होते, ते आता २८ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे

जिल्ह्याला युनिट मानून ज्या गुंतवणूक समिट झाल्या त्याच्यामध्ये देखील 30 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली आणि यामध्ये ज्या जिल्ह्याने उत्तम काम केलं त्यापैकी एक हा नाशिक जिल्हा आहे

मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय, सांगू का? जास्त वेळ घेतला तर.........

देवेंद्रजींच्या उपस्थितीत विविध सामंजस्य करण्यात आले.

कनेक्टिंग लिंकने ट्रॅफिक आणि अपघातांना दिली कायमची सुट्टी, देवाभाऊंच्या दूरदर्शी नियोजनातून मुंबई–पुणे प्रवास झाला अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुकर.

महिंद्राच्या प्रकल्पाच्या बाबत जी काही शंका आहे, ती आताच व्यासपीठावर मुख्यमंत्री महोदयांनी दूर केलेली आहे. महिंद्राचा प्रकल्प देखील नाशिकमध्येच होणार आहे, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. - - उदयजी सामंत

देवेंद्रजींच्या उपस्थितीत विविध सामंजस्य करण्यात आले.

नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक विस्तारासाठी दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील जमीन आज अधिकृतपणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडे सुपूर्त करण्यात आली. जांबुटके येथील हे ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर देशातील पहिलेच आदिवासी औद्योगिक क्लस्टर ठरणार आहे

महिला सुरक्षा को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने एक और बड़ा निर्णय लिया है। अब यौन उत्पीड़न के किसी भी अपराधी को पैरोल
महिला सुरक्षा को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने एक और बड़ा निर्णय लिया है। अब यौन उत्पीड़न के किसी भी अपराधी को पैरोल नहीं मिलेगी।

बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या अतिशय सुंदर असे पुष्पक विमान देऊन देवेंद्रजींच स्वागत करण्यात आलं.

गुन्हेगारीवर देवाभाऊंचा प्रहार आता लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल नाही
गुन्हेगारीवर देवाभाऊंचा प्रहार आता लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल नाही

बंगाल पाहता आता ही आशा ठेवायला हरकत नाही की पुढच्या वेळी केरळम आणि तमिळनाडूचा नंबर लागेल. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.
बंगाल पाहता आता ही आशा ठेवायला हरकत नाही की पुढच्या वेळी केरळम आणि तमिळनाडूचा नंबर लागेल. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.

स्वतःचा पक्ष फुटला आणि सत्ताही गेली, तरी संजय राऊतांची 'बडबड' थांबली नाही, दुसऱ्यांच्या पराभवावर सल्ले देण्यापेक्षा, आधी उरलेली शिवसेना वाचवायला भोंग्याने उद्धव ठाकरेला मदत करावी.