fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
759
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
-630 روز
آرشیو پست ها
पहिली गोष्ट अशी आहे. शरद पवार काय म्हणाले? मी ऐकलं नाही. त्यांचं भाषण मी ऐकलं नाही. त्यामुळे तुम्ही अर्धवट गोष्टी मला सांगून माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कराल. तर ती योग्य होणार नाही मात्र एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या प्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू शेवटपर्यंत आम्ही करू ज्या प्रकारे कतलेआम शिखांचा या दिल्लीमध्ये पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे हे सत्य आहे हे सत्य कोणालाही विस करता येणार नाही

असं आहे की बुड्त्याला काडीचा आधार असतो. त्यामुळे स्वतःच्या मनाची समजूत घालणं. आणि कार्यकर्त्यांना एक स्वप्न दाखवणं. की चमत्कार होणार, चमत्कार होणार, एक वर्षात मोदी जाणार. असं गेले दहा वर्षे चमत्कार ते करतायत. पण तो चमत्कार काही घडत नाही. मोदीजीच नवनवीन चमत्कार घडवतात आणि बंगाल सारखा विजय हा खऱ्या अर्थानं केवळ देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला थक्क करून सोडतो म्हणून मला असं वाटतं की फार गंभीरतेने हे घेण्याचं कारण नाही ते बुड्त्याला काडीचा आधार आहे तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात.

खरं म्हणजे केवळ हा रेकॉर्ड चा भाग आहे की देशांमध्ये इलेक्टेड निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता.ते 4398 दिवस होते मोदीजी आता 4399 दिवस झालेत आणि पुढे ते राहणार आहेत याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहितीये

मला असे अनेक क्षण सांगता येतील पण विशेषतः ज्या ज्या वेळी महाराष्ट्राकरता मोदीजींकडे मी गेलो. त्यावेळी मोदीजींनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण ण 2015 च्या दुष्काळामध्ये ज्यावेळी मोदीजींकडे गेलो देशामध्ये केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना त्यांनी दिली ज्यामुळे 100 धरणं विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले आपण पूर्ण करू शकलो मला असं वाटतं की इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील नेता हा आपल्याला खचित बघायला मिळतो

ज्या काळामध्ये शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला तो हा काळ आहे ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला आणि विशेषता ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवली

हे ४३९९ दिवस केवळ हा काळ नाहीये तर हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळामध्ये लिहिला गेला असा सुवर्ण काळ आहे ज्या काळामध्ये देशातले २५ कोटी लोक गरिबीतन बाहेर आले तो हा काळ आहे ज्या काळामध्ये देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच जाळ तयार झालं तो हा काळ आहे ज्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕑 2.12pm | 10-6-2026📍New Delhi LIVE | Media Interaction #Maharashtra #NewDelhi https://www.youtube.com/live/kggsJVJswXY?si=wxkLVBhpynxESo0q https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4681816565429180 https://x.com/Dev_Fadnavis/status/2064629480539439187?s=20

Media Interaction | New Delhi | Devendra Fadnavis

१२ वर्षे महिला उत्थानाची....नारीशक्तीचा सन्मान केला...महिलांना आरोग्याचा नवा मंत्र दिला...
१२ वर्षे महिला उत्थानाची....नारीशक्तीचा सन्मान केला...महिलांना आरोग्याचा नवा मंत्र दिला...

नातवांनी जबाबदारी झटकली...पण वयोवृद्ध आजींसाठी देवाभाऊंनी मुलाचे कर्तव्य पार पाडलं.. न्याय मिळवून दिला

१२०० वर्षांच्या संघर्षानंतर, ७० वर्षांच्या काँग्रेसी राजकारणाच्या कचाट्यातून देश बाहेर पडला...जनतेने एका जनसेवकाची निवड केली
१२०० वर्षांच्या संघर्षानंतर, ७० वर्षांच्या काँग्रेसी राजकारणाच्या कचाट्यातून देश बाहेर पडला...जनतेने एका जनसेवकाची निवड केली आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा नवा अध्याय सुरू झाला आणि तो अविरत सुरुच राहणार..

ाँग्रेसचे संस्कार म्हणजे सत्तेचा माज, तर देवाभाऊंसाठी सत्ता म्हणजे सेवा, संस्कार आणि जनतेचा सन्मान.

TREND ALERT: #LongestServingElectedPMModi Date: 10 June 2026 Time: 09:00 AM Prime Minister Narendra Modi has become India's longest-serving elected Prime Minister, a milestone that reflects over a decade of leadership, service and nation-building. Over the past 4,399 days, India has witnessed transformation across sectors. From economic growth and digital transformation to infrastructure expansion, social empowerment and a stronger global presence, this journey has been shaped by a sustained focus on development and citizen welfare. A defining feature of this period has been India's emergence as a leading growth engine of the world economy. Reforms, financial inclusion, digital public infrastructure, manufacturing growth and support for enterprise have helped create new opportunities and strengthen India's position on the global stage. The impact of this journey can be seen across every sphere of national life, from Garib Kalyan, Annadata prosperity and Nari Shakti to youth empowerment, healthcare, infrastructure, defence modernisation, technological innovation, cultural resurgence, middle-class welfare, Rashtra Pratham and the development of the North East through the Ashtalakshmi vision. India's development story has also been guided by a commitment to sustainable growth through renewable energy, Mission LiFE, clean mobility, biofuels and conservation efforts, demonstrating that growth and environmental responsibility can advance together. As India moves towards Viksit Bharat 2047, this milestone offers an opportunity to reflect on 4,399 days of service, development and national progress. Let us highlight this historic milestone with #LongestServingElectedPMModi and share India's journey of transformation, empowerment and nation-building. https://drive.google.com/drive/u/1/folders/10VM9fKgHwcuGE7I7fRYisLvDY4B2GMsU

काँग्रेसचे संस्कार म्हणजे सत्तेचा माज, तर देवाभाऊंसाठी सत्ता म्हणजे सेवा, संस्कार आणि जनतेचा सन्मान. #DevendraFadnavis4Maha #Humanity #Maharashtra #karnatakCM

आज आदिवासी संस्कृतीचे पाईक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम काम करत आहेत आणि राज्य सरकार या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध आहे

भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरूद्ध सुरू केलेला संघर्ष अल्पावधीत देशभर पोहोचला. महान आदिवासी नायक नायिकांनी दिलेले योगदान दुर्दैवाने समोर आले नाही पण मा. मोदीजींनी त्यांचा खरा इतिहास सर्वांपुढे आणण्याचा निर्णय घेतला

भगवान बिरसा मुंडा यांनी क्रांतीची ज्योत पेटवून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम 🕦 स. ११.२५ वा. | ९-६-२०२६📍लोकभवन, मुंबई. #Maharashtra #BhagwanBirsaMunda #BirsaMundaBalidanDiwas https://www.youtube.com/live/ln7m6qLs12E?si=rXontIAlwIqELEzw https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/862781120208482 https://x.com/Dev_Fadnavis/status/2064224745558876220?s=20

शिवछत्रपतींशिवाय महाराष्ट्राच नव्हे तर हा अखंड भारतही अपूर्ण आहे...नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या दिमाखदार प्रतिमेचे अनावरण...प्रत्येक मराठी माणसासाठी गर्वाचा क्षण...

महादेवाच्या जागेवर कब्जा करण्यासाठी पोलीस आणि गुंड एकत्र आले पण महादेवानेच भक्तांना न्याय दिला