We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد761
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
विधेयक मांडून त्या दिवशी ते मंजुरीसाठी घेण्याचे प्रकार शेकडो वेळा झाले आहेत. काही बाबतीत प्रासंगिक विधेयके आयत्या वेळी घ्यावी लागतात, याची आठवण देवेंद्रजींनी भास्कर जाधव यांना करून दिली
लोकराज्य मासिकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उलटा (Mirror image) फोटो छापण्यात आला आहे, हे खरे आहे. येत्या २४ तासात यासंबंधी कारवाई करण्यात येईल
सोलापूर शहरातील कामगारांच्या चाळींचा (B-2) ब्रिटीशकालीन प्रश्न सोडवल्याबद्दल देवेंद्रजींचे आभार - आमदार देवेंद्र कोठे (सोलापूर शहर मध्य)
देवेंद्रजींच्या पुढाकाराने १ जानेवारी २०११ पुर्वी राज्यात सरकारी, वन, केंद्र, राज्य सरकार आणि इतर जागांवर राहणाऱ्यांना संरक्षण देण्यात आले असून त्यांचे विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात येईल
विकासासोबत पर्यावरणाचा समतोल साधला...मुंबईच नैसर्गिक कवच कांदळवणाचा ठेवा राखला...नुसता राखलाच नाही तर वाढवला....
चौथी मुंबई...देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून उभा राहत असलेला महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय...
"मंजिल मिल ही जाएगी, भटकते हुए ही सही।
गुमराह तो वो हैं, जो घर से निकले ही नहीं!"
देवाभाऊंनी कनेक्टिंग लिंकवर टीका करणाऱ्या भाडोत्री टीकाकारांचे दात घशात घातले ! असे नीच खोटारडे लोक एक कोटी खोटे लोक मेल्यानंतरच जन्माला येतात !
ज्यांना धड कुत्रंही विचारत नाही ते भाडोत्री लोकही मिसिंग लिंकवरून तोंडसुख घेत होते त्यांना एकच सांगतोय मला बदनाम करा पण महाराष्ट्रचा अपमान केला तर सोडणार नाही - देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस शिव्याप्रूफ आहे त्याला कितीही शिव्या द्या दहा वर्षांनी या शिव्या दिसणार नाही तर कनेक्टिंग लिंक दिसेल आणि त्यावर देवेंद्र फडणवीस चे नाव असेल- देवाभाऊंचा विरोधकांना सडेतोड जबाब
कनेक्टिंग लिंकवरील दरड हटलीच, पण त्यासोबत विरोधकांच्या आरोपांचाही सुपडा साफ झाला...काम थांबलं नाही...सुरक्षिततेची खात्री करून 'कनेक्टिंग लिंक' पुन्हा सुरू झाली.
'कनेक्टिंग लिंक' को लेकर विपक्ष के झूठे अफवाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने पर्दाफाश कर दिया है। मुंबई-पुणे एक्सप्रेसवे फिर अपनी पूरी रफ्तार से शुरू हो गया है।
विरोधकांच्या नाकावर टिच्चून 'मिसिंग लिंक' पुन्हा सुरू...नैसर्गिक आपत्तीतही संधी शोधून राजकारण करणाऱ्या विरोधकांना देवाभाऊंचं कामातून दिलेलं उत्तर...
कांदळवन आहे तर मुंबई वाचेल, किनारपट्टी वाचेल. ते वाढेल याची काळजी घेत आहोत.
