cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

HiSTORY by Hardikar

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
1 505
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+77 روز
+2130 روز
توزیع زمان ارسال

در حال بارگیری داده...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تجزیه و تحلیل انتشار
پست هابازدید ها
به اشتراک گذاشته شده
ديناميک بازديد ها
01
नालंदा : जगातील पहिल्या निवासी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ते नष्ट कसे झाले? https://pudhari.news/national/812654/who-is-established-nalanda-university-and-how-destroy-them/ar
1152Loading...
02
Media files
1710Loading...
03
5. प्रमुख देशातील निवडणुका 6. त्यातील पक्ष 7. पंतप्रधान शपथ विधिला हजर असलेले राष्ट्र प्रमुख
1751Loading...
04
1.रशिया Ukraine युद्ध 2. त्यावर NATO देश 3. G7/8 देश, आयोजक राष्ट्र 4. Israel Palestine युद्ध / इराण, सौदी अरबीया इ ची भूमिका
1751Loading...
05
Media files
1661Loading...
06
Media files
1421Loading...
07
Media files
1311Loading...
08
Media files
1331Loading...
09
Media files
1271Loading...
10
Media files
1221Loading...
11
Media files
1331Loading...
12
Media files
1331Loading...
13
सद्या PSI mock interviews चालू आहेत त्यावर आधारित काही प्रश्न टाकत आहे.
1310Loading...
14
तळहातीं शिर घेउनियाा दख्खनची सेना लढली तरि विजयी मोंगलसेना नचही नामोहरम जाहली. पडली मिठी रायगडला सोडविता नाही सुटली. राजरत्न राजाराम कंठास त्यास लावून जिंजीवरती ठेवून. परते सरसेनापतिची घोडदौड संताजीची १ मिरजेवर पातशहाची शहाजणें वाजत होती हाणील्या तायांवर टापा फाडून टाकिली पुरती मारिली टांच तेथून घेतला पन्हाळा हाती तों कळलें त्या विराला जिंजीला वेढा पडला पागेसह वेगे वळला चौखूर निघे त्वेषाची घोडदौड संताजीची २ झुल्फिकारखां लढवय्या कातरली झुल्फे त्याची धूळधाण केली तेथे किती अमीर उमरावांची उसळली तेथुनी मांड मग त्या कर्दन काळाची जिंजीचा धुरळा मिटल जालना प्रांती तो उठला चोळीतो शत्रू नेत्राला गेली हां हां म्हणतांची घोडदौड संताजीची ३ वाजल्या कुठें जरी टापा धुरळ्याची दिसली छाप छावणीत गोंधळ व्हावा “संताजी आया ! आया !” शस्त्राची शुद्धी नाही धडपडती ढाला घ्याया रक्तानें शरिरें लाल झोंपेनें डोळे लाल जीवाचे होती हाल शत्रूला ऐशी जाची घोडदौड संताजीची ४ गिरसप्पा वाहे ‘धो धो’ प्रतिसारिल त्याला कोण ? शिशिराचा वारा ‘सो सो’ रोधील तयाला कोण ? हिमशैल–खंड कोसळता प्रतिरोधिल त्याला कोण ? होता जो गंगथडीला आला तो भीमथडीला एकाच दिसात उडाला करि दैना परसेनेची घोडदौड संताजीची ५ पुरताच बांधिला चंग घोड्यास चढविला तंग सोडी न हयाचे अंग भाला बरचीचा संग नौरंगाचा नवरंग उतरला जाहला दंग तुरगावर जेवण जेवी तुरगावर निद्रा घेई अंग ना धरेला लावी भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची ६ संचरले होते न कळे तुरगांसहि कैसें स्फुरण उफळाया बघती वेगे रिकिबींत ठेवितां चरण जणुं त्यांसहि ठावे होते युद्धी “जय किंवा मरण” शत्रूचे पडता वेढे पाण्याचे भरतां ओढे अडती न उधळती घोडे ऐशी चाल चाले शर्थीची घोडदौड संताजीची ७ नेमाने रसद लुटावी ‘नेमाजी शिंदे’ यांनी सापडती हयगज तितुके न्यावे ‘हैबतरावांनीं’ वाटोळे सर्व करावे ‘आटोळे’ सरदारांनी ‘खाड खाड' उठती टापा झेपांवर घालित झेपा गोटावर पडला छापा आली म्हणती काळाची घोडदौड संताजीची ८ चढत्या घोड्यानिशिं गेला बेफाम धनाजी स्वार करि कहर बागलाणांत ओली न पुशी समशेर बसवितो जरब यवनांना बेजरब रिसालेदार वेगवान उडवीत वाजी तोंडावर लढतो गाजी धावून येई संताजी पळती मोघल बघताची घोडदौड संताजीची ९ नावाचा होता ‘संत’ जातीचा होता शूर ! शीलाचा होता 'साधू' संग्रामी होता धीर ! हृदयाचा ‘सज्जन’ होता रणकंदनि होता होता क्रूर ! दुर्गति ती संभाजीची दैना राजारामाची अंतरी सर्वदा जाची उसळे रणशार्दूलाची घोडदौड संताजीची १० मर्दानी लढवय्यांनी केलेल्या मर्दुमकीची मर्दानी गीते गातां मर्दानी चालीवरची कडकडे डफावरि थाप मर्दानी शाहिराची देशाच्या आपत्काली शर्थीची युद्धे झालीं गा शाहीरा ! या कालीं ऐकू दे विजयश्रीची घोडदौड संताजीची ११ — दु. आ. तिवारी (दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी) अशी दहशत आणि जरब मुघल सैन्याला बसवणारे मराठा साम्राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचा आज स्मृतीदिन (१८ जून १६९७). विनम्र अभिवादन .
1780Loading...
15
Media files
1470Loading...
16
नेपोलियनचा अंदाज होता की, वेलिंग्टनच्या सैन्याचे मुख्य मोर्चे मॉसॉजॉ कडेपठाराच्या दक्षिणेकडील उतारावर किंवा त्याच्याही पुढे असतील. किंबहुना हे नित्यनियमाच्या लष्करी प्रघातानुसार असल्याने तसे गृहीत धरण्यात त्यात काही चूक नव्हती. परंतु वेलिंग्टनने हा शिरस्ता मोडून शत्रूला फसवण्यासाठी उत्तरेकडील उतारावर मोर्चेबांधणी केली होती. फ्रेंच सैन्याच्या घोडदळाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी ब्रिटिश सेनेच्या पायदळाच्या पलटणींनी चौरसाच्या आकृतीत सैनिकांची रचना केली होती. पाचशे सैनिक ६० मीटर X ६० मीटर चौरसामध्ये चारी बाजूंनी एकामागे एक ओळीत शत्रूशी सामोरे जाण्यास सज्ज होते. घोड्याला सगळ्यात भय ते संगिनीचे. त्यामुळे कितीही वेगाने येणाऱ्या घोडदळाला ही संगिनींची तटबंदी पार करणे अशक्य होत होते. ब्रिटिश तोफखाना दोन चौरसांमधील मोकळ्या जागेतून चालून येणाऱ्या शत्रूवर वर्षाव करीत; पण शत्रू जवळ आला की, ते चौरसामध्ये आश्रय घेत. चौरसांच्या या अभिनव डावपेचामुळे फ्रेंच तुकड्या ब्रिटिश संरक्षणफळी भेदू शकल्या नाहीत. शत्रू कितीही प्रबळ असला, तरी निर्धार आणि जिद्दीने लढवलेली संरक्षणफळी भेदू शकत नाही, याचे हे उत्तम उदाहरण! दुपार ढळत असतानाच झीटनच्या नेतृत्वाखाली प्रशियाचे कोअर वेलिंग्टनच्या मुख्य मोर्चापर्यंत पोहोचले. ही मौल्यवान कुमक वेलिंग्टनला जणू ईश्वरदत्त देणगी होती. त्यानंतर फ्रेंच सैन्याला शत्रूचा सामना करणे नामुष्कीचे झाले आणि ते माघार घेऊ लागले. ते पाहून नेपोलियनने शेवटचा हुकमी एक्का वापरण्याचे ठरवले. त्याच्या मुरब्बी नेतृत्वाखाली इंपिरियल गार्डने वेलिंग्टनवर करारी हल्ला चढविला. त्या वेळी संध्याकाळचे साडेसात वाजले होते. वेलिंग्टनच्या मोर्चांवर जणूकाय एक वावटळच दाखल झाली; परंतु वेळ निघून गेली होती. दुर्दैवाने नेपोलियनला माघार घ्यावी लागली. केवळ आठ तासांच्या अवधीत फ्रेंच सैन्याचे २८,००० सैनिक मरण पावले होते, १५,००० बेपत्ता होते आणि ८,००० सैनिकांना बंदी बनवण्यात आले होते. ब्रिटिश, डच आणि प्रशियन सैन्याचे ४,७०० सैनिक धारातीर्थी पडले होते. १५,००० जखमी, तर ४,७०० बेपत्ता होते. इतक्या मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली युद्धे बोटावर मोजण्याइतकीच! वॉटर्लूमधील नेपोलियनच्या निर्णायक पराभवाचा युरोपवरील सर्वांत महत्त्वाचा परिणाम म्हणजे १७९० च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सातत्याने युद्धग्रस्त असलेल्या युरोपमध्ये पुढील पन्नास वर्षे शांतता नांदली. समीक्षक – सु. र. देशपांडे
1350Loading...
17
१८ जून १८१५ वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव झाला. . आजतागायत होऊन गेलेल्या अद्वितीय सेनापतींमधील फ्रान्सचा अग्रणी सेनापती नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटनचा धुरंधर सेनाप्रमुख ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि त्याचे मित्रपक्ष यांत १८ जून १९१५ रोजी बेल्जियममधील वॉटर्लू येथे झालेली घनघोर लढाई. या लढाईत नेपोलियनचा निर्णायक पराभव झाला. त्याचबरोबर नेपोलियनच्या अनन्यसाधारण राजकीय व लष्करी वाटचालीची सांगता झाली आणि युरोपीय इतिहासाला लक्षणीय वळण लाभले. परस्परविरोधी सेनाबल : या युध्दात सर आर्थर वेलस्ली (ड्यूक ऑफ वेलिंग्टन) याच्या नेतृत्वाखाली ब्रिटन, नेदर्लंड्स, हॅनोव्हर, बुरनस्वीक व नासाऊ या दोस्त राष्ट्रांचे ६८,००० सैन्य आणि फील्ड मार्शल गेबार्ड फॉन ब्ल्यूखर याच्या नेतृत्वाखाली प्रशियाचे ४५,००० सैन्य एकाबाजूला, तर त्यांच्याविरुद्ध नेपोलियनचे १,१८,००० सैन्य उभे होते. फ्रेंच सेनेमध्ये ४८,००० पायदळाचे सैनिक, १४,००० घोडदळ आणि २५० तोफा होत्या. नेपोलियनची मदार प्रामुख्याने त्याच्या घोडदळातील सुप्रसिद्ध ‘कुरेसिअर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौदा हेवी कॅव्हलरी पलटणींवर आणि सात लान्सर पलटणींवर होती. त्याच्या सैन्यात कसलेले सैनिक होते आणि किमान एका मोहिमेचा अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी होता. ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या दोस्त संघटन सैन्यात ५०,००० पायदळ, ११,००० घोडदळ आणि १५० तोफा होत्या; परंतु त्यांचे घोडदळ फ्रेंच सैन्याइतके प्रबळ नव्हते. प्रशियन सैन्याची त्या वेळी पुनर्रचना चालू होती. ते तुलनेने कनिष्ठ होते. त्यांचे घोडदळ आणि तोफखाना नगण्य होते. रणांगणाची मांडणी आणि व्यूहनीती : १५ जूनच्या सकाळी दोन्ही बाजूंची सैन्ये उत्तरेत ब्रुसेल्स आणि दक्षिणेस बीमाँ यांमधील प्रदेशात पोहोचली होती. (नकाशा पाहा). शत्रुसैन्याची जमवाजमव अजून चालूच असल्याचे पाहून नेपोलियनने १५ जूनच्या पहाटे आपल्या सैन्याला आगेकूच करण्याचे आदेश दिले. परंतु १६ जूनच्या दुपारपर्यंत सॉयन्यानिवेन कात्रेब्रा-वावर या रेषेत नेपोलियनला थोपवून धरण्यात ड्यूक ऑफ वेलिंग्टनला यश आले आणि आता वॉटर्लू परिसरात एक अभेद्य संरक्षणफळी उभारण्याचे त्याने आपल्या सैन्याला आदेश दिले. १७ जूनला हे ‘स्टेलमेट’ कायम राहिले. वेलिंग्टनने आपल्या सैन्याची मोर्चेबांधणी प्रामुख्याने मॉसॉजॉच्या पठाराच्या उत्तरेकडील उतारावर केली होती. आपल्याकडे इतक्या मोठ्या क्षेत्रात संरक्षणफळी उभी करण्यासाठी आणि नेपोलिअनचे आक्रमण परतवून लावण्यासाठी पुरेशा पायदळाची संख्या नाही, याची वेलिंग्टनला जाणीव होती. त्यामुळे त्याच्या सैन्यातील प्रभावी १५६ मिलिमीटर तोफांवर त्याची भिस्त होती. त्याचबरोबर प्रशियाचे उरलेले सैन्य लवकरात लवकर रणांगणात दाखल होऊन आपली डावी फळी (पूर्वेकडील बाजू) सांभाळेल, अशी त्याची अपेक्षा होती. मॉसॉजॉच्या दिशेने चालून येणाऱ्या फ्रेंच सैन्याला उगोमाँ, लाएसॅट आणि पॅपेलॉ मोर्चांकरवी जितका वेळ थांबवता येईल आणि खुल्या मैदानात तोफांच्या माऱ्याकरवी त्यांची संख्या जितकी जास्त क्षीण करता येईल, तेवढी पराकाष्ठा करून अखेरीस ते जेव्हा मॉसॉजॉवरील मोर्चांपर्यंत पोहोचतील, तेव्हा त्यांचा कणखर सामना करायचा आणि शत्रूचा पराभव साधायचा, ही ड्यूक ऑफ वेलिंग्टनची व्यूहनीती होती. सर्वप्रथम उगोमाँवर जोराचा हल्ला चढवून शत्रूचे लक्ष विचलित करण्याचा नेपोलियनचा बेत होता. त्याचबरोबर आघाडीवरील इतर मोर्चांना तोफखान्याच्या भडिमाराने खिळखिळे करून आपल्या प्रबळ घोडदळाच्या साहाय्याने मॉसॉजॉवर तो घणाघाती प्रहार करणार होता. इंपिरिअल गार्डला नेपोलियनने मुद्दाम मागे ठेवले होते. शत्रूची फळी कोलमडू लागल्यावर त्याच्यावर निर्णायक प्रहार करण्यासाठी किंवा संकटाच्या वेळी मदत करण्यासाठी त्याचे ते राखीव दल होते. वास्तविक, १८ जूनच्या भल्या पहाटे कारवाईस आरंभ होणे आवश्यक होते; परंतु त्याच्या आधी दोन दिवस पाऊस पडल्याने जमीन भिजलेली होती. त्यामुळे घोड्यांची आणि तोफांची हालचाल करणे दुरापास्त होत होते. विशेषत: ओल्या चिखलात वेगाची घोडदौड नामुष्कीची होती. हे पाहून नेपोलियनने सकाळी सात वाजता हल्ल्याची वेळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. उन्हाने तीन-चार तासांत परिस्थिती सुधारेल, अशी त्याची अपेक्षा होती. उरलेल्या काही तासांतच आपण शत्रूची गठडी वळू शकू, यावर त्या रणधुरंधराचा भरवसा होता. नेमका हाच विलंब नेपोलियनला घातकी ठरणार होता. प्रशियाच्या राखीव तुकडीचा प्रमुख झीटन बराच जवळ पोहोचल्याची बातमी वेलिंग्टनला आधीच मिळाली होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत नेपोलियनचा हल्ला न आलेला पाहून वेलिंग्टनला हायसे वाटले होते. लढाई : तीन-चार तास वाट पाहिल्यानंतर ११ वाजता नेपोलियनने आपल्या सेनापतींना अर्ध्या तासानंतर पूर्वयोजनेनुसार चढाईला आरंभ करण्याचे आदेश सोडले. ठीक साडेअकरा वाजता उगोमाँवर हल्ला सुरू झाला. ११.५० ला फ्रेंच सैन्याच्या ‘ग्रांद बॅटरी’ तोफखान्याच्या ८० तोफा शत्रूवर आग ओकू लागल्या.
1060Loading...
18
Media files
940Loading...
19
त्यांच्या या संशोधनात सहभागी झालेल्या २५ विद्यार्थ्यांना एम्.एस्सी. व १७ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. पदवी मुंबई विद्यापीठाकडून मिळाली. सोहोनी यांनी निवृत्तीनंतर ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेमध्ये काम सुरू केले. अन्नातील भेसळीबाबत ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी भेसळ कशी ओळखावी याची प्रात्यक्षिके दाखविली व अनेक लेख लिहिले. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना मुंबईतील ‘इंडियन विमेन सायंटिस्ट ॲसोसिएशन’ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ‘पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ’ म्हणून गौरविण्यात आले, तर नवी दिल्लीच्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेने त्यांचा जीवनगौरव प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. त्यांनी स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. या विषयावर त्यांनी आहार-गाथा (आहार व आरोग्य विचार) हे पुस्तक लिहिले (१९९६). सोहोनी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.
940Loading...
20
पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी (कमला माधव सोहोनी) यांचा आज जन्मदिन (१८ जून १९११) (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७) सोहोनी, कमला : (१८ जुलै १९११–७ सप्टेंबर १९९७). आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आहारतज्ञ व पहिल्या भारतीय महिला जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांच्या भगिनी. जन्म महा-राष्ट्रातील पंढरपूर येथे. सुरुवातीचे शिक्षण इंदूर येथे घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील बी.एस्सी. पदवी प्रथम वर्गात प्रथम क्रमांकात मिळविली (१९३३). ही पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी बंगळुरू येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ (आताचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ‘) या संस्थेकडे अर्ज केला. मात्र त्यांना ‘महिला असल्याने प्रवेश देता येत नाही’, असे कळविण्यात आले. शिक्षणाची जिद्द असल्याने त्यांनी संस्थेविरोधात प्रखर सत्याग्रह करण्याचा निर्धार बोलून दाखविला असता काही अटींवर वर्षभरासाठी त्यांना संस्थेत प्रवेश देण्यात आला. त्यानंतरच त्यांना जीवरसायनशास्त्रात संशोधन करण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते ⇨ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी तज्ञ शिक्षक श्री. श्रीनिवासय्या यांच्या सर्वांगीण मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या प्राण्यांचे दूध व कडधान्ये यांतील प्रथिनांवर केलेले संशोधन मुंबई विद्यापीठाला सादर केले आणि १९३६ मध्ये एम्.एस्सी. पदवी मिळविली. सोहोनी यांना १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ व ‘सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप’ अशा दोन शिष्यवृत्त्या उच्च शिक्षणाकरिता मिळाल्या व त्या इंग्लंडला गेल्या. केंब्रिज येथील ‘सर विल्यम ड्वान इन्स्टिट्यूट ऑफ बायो-केमिस्ट्री’ या संस्थेत त्यांना प्रसिद्ध नोबेल शास्त्रज्ञ ⇨ सर फ्रेडरिक गाउलंड हॉपकिन्स यांचे मार्गदर्शन लाभले. तेथे त्यांनी वनस्पती कोशिकांच्या श्वसनक्रियेवर अभ्यास केला. बटाट्यावर संशोधन करताना त्यांना प्रत्येक वनस्पती कोशिकांत ‘सायटोक्रोम-सी’चा (वनस्पती कोशिकांतील कलकणूंमध्ये आढळणाऱ्या जटिल प्रथिनाचा) शोध लागला. हे प्रथिन श्वसन रंजक असते असे आढळून आले आहे. तसेच सर्व वनस्पती कोशिकांच्या ऑक्सिडीकरणात ‘सायटोक्रोम-सी’चा सहभाग असतो, हे माहीत झाले. हे मूलभूत संशोधन सोहोनी यांनी केंब्रिज विद्यापीठाला सादर करून पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९३९). तोपर्यंत ‘सायटोक्रोम-सी’चे अस्तित्व प्राणिजगतातच असल्याचे ज्ञात होते, मात्र सोहोनी यांच्या संशोधनामुळे सर्व वनस्पती कोशिकांमध्येसुद्धा ते असल्याचे सिद्ध झाले. सोहोनी ह्या केंब्रिज विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय विदुषी ठरल्या. भारतात परत आल्यानंतर त्यांची नेमणूक दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज’मध्ये प्राध्यापक पदावर झाली (१९३९). त्यानंतर त्यांची दक्षिण भारतातील कुन्नूर येथे भारत सरकारच्या ‘न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरी’ या आहारशास्त्रात संशोधन करणाऱ्या संस्थेत सहायक संचालिका म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी पोषणशास्त्राचा अभ्यास करून हरभऱ्यातील जीवनसत्त्वे शोधून काढली. आहारात हरभऱ्यातील व लिंबूरसातील जीवनसत्त्वे एकत्र दिली तर रक्तवाहिन्यांचे आवरण मजबूत होते, रक्तस्राव होत नाही, हिरड्यांतून व कातडीखालून होणारे चिवट आजार थोड्याच अवधीत बरे होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केले. सोहोनी १९४७ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. तेथे त्यांची (रॉयल) ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली (१९४९). याच संस्थेत त्या संचालक पदावर १९६९ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. तेथे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर निरनिराळ्या कडधान्यांतील प्रथिनांवर काम करून त्यातील अ-पाचक घटक वेगळा करून दाखविला. भाताच्या तूसावर काम करून त्यापासून खाण्यायोग्य धान-आटा बनविला. तसेच नीरा या भारतभर सर्वत्र मिळणाऱ्या नैसर्गिक पेयासंबंधी अभ्यास करून त्याचे कुपोषणासाठी होणारे फायदे दाखविले. नीरेमध्ये क, ब व फॉलिक अम्ल ही जीवनसत्त्वे, लोह आणि फॉस्फरसासारखे क्षार असल्यामुळे ते रोजच्या आहारात उपयुक्त ठरते. नीरेचा मुलांच्या प्रकृतीवर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सोहोनी यांनी डहाणूजवळच्या आदिवासी शाळकरी मुलांची तसेच गर्भवती स्त्रियांची निवड केली. त्यांना या मुलांमध्ये हिरड्यातून रक्त येणे व त्या मऊ होणे तसेच पांडुरोग (ॲनिमिया) व खरूज मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्या मुलांना प्रत्येक दिवशी जेवणाव्यतिरिक्त एक ग्लास नीरा पाच महिने देण्यात आली. नीरेमधील क जीवनसत्त्वामुळे हिरड्यातून येणारे रक्त बंद झाले, तर लोहामुळे पांडुरोग बरा झाला. इतर जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून खरूज बरी झाली. या कार्याबद्दल त्यांना ‘सर्वोत्तम शास्त्रीय संशोधना ‘चे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले (१९६०).
1240Loading...
21
Media files
1380Loading...
22
Media files
1732Loading...
23
Media files
1693Loading...
24
राज्यसेवा धन्यवाद सकाळ
2342Loading...
25
गोपाळ गणेश आगरकरांचा पुण्यस्मरण दिवस. . 17-June 1895 (सोमवार) - आजच्या दिवशी, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि परममित्र, 'केसरी'चे पहिले संपादक, थोर समाजसुधारक आणि विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि 'सुधारक' वृत्तपत्राचे संस्थापक गोपाळ गणेश आगरकरांचा पुण्यस्मरण दिवस. . सोमवार दिनांक,१४जुलै१८५६ साली आगरकरांचा कराड मध्ये जन्म झाला. घरात दारिद्र्याचे वर्चस्व होते त्यांमुळे वयाची पहिली दहा वर्षे आजोळी गेली व अवघ्या इंग्रजी तीन इयत्तांपर्यंत शिक्षण कसेबसे पार पडले. नंतर आगरकरांना कोणीही साह्यकर्ता न भेटल्याने त्यांना लहानसहान नोकऱ्या कराव्या लागल्या. नोकऱ्या करता करता ते अकोला येथे पोहोचले. तिथेच ते १८७५ साली मॅट्रिक झाले व नंतर हितचिंतकांच्या मदतीने पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये शिकू लागले. . तेराव्या वर्षी ते कारकून म्हणून काम करायला लागले आणि मग कंपाउंडर झाले. एकदा ते कराड ते रत्नागिरी हे दीडशे मैलांचे अंतर पायी चालू गेले होते. रत्नागिरीतील एक श्रीमंत नातेवाईक आपल्या शिक्षणासाठी मदत करतील, या आशेने त्यांनी हा प्रवास केला होता. ज्ञानाची तहान मागण्यासाठी ते पुण्याहून अमरावतीला त्यांचे मामा भागवत यांच्याकडे गेले आणि अखेरीस मॅट्रिक पास होऊन डेक्कन कॉलेज मध्ये दाखल झाले. . आगरकर हे 'निर्धनावस्थेतून' वर आले असता आणि त्यावेळी त्यांनी द्रव्यप्राप्तीचा मार्ग मोकळा असता, त्यांनी देशकल्याणाचा खडतर मार्ग पत्करला. दारिद्र्याची दुःख भोगून विद्वान झाल्यावर (M.A पास) व त्या विद्वातेमुळे लक्ष्मीला आपल्याकडे खेचण्याची पूर्ण शक्ती अंगी असतानाही, त्या शक्तीचा उपयोग समाजास वर काढण्याकरिता खर्ची केला. . आपल्या स्वीकृत दारिद्र्याबद्दल आईला लिहिलेल्या पत्रात आगरकरांनी नमूद केले होते की - 'आपल्या मुलाच्या मोठमोठ्या परीक्षा होत आहेत, आता त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील असे मोठाले मनोगत तू करत असशील. पण तुला आत्ताच सांगून टाकतो की, विशेष संपत्तीची, विशेष सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ 'परहितार्थ' खर्च करणार आहे'. आगरकरांनी खरोखरच मरेपर्यंत दारिद्र्याचे चटके सोसावे लागले आणि दम्यानेही त्यांना पुरते जर्जर करून टाकले. . डेक्कन एजुकेशन सोसायटी चे पहिले दहा आजीव सभासद - टिळक, नामजोशी, आगरकर, आपटे, धारप, केळकर, गोळे, गोखले, भानू आणि पाटणकर. (Lok31) पल्लेदार युक्तिवाद हा आगरकरांचा विशेष तर लहानलहान पण अर्थवाही ठोस वाक्ये हा टिळकांच्या लेखनाचा मोठा गुण होता. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आपटे आणि नामजोशी हे ' ग्रँज्युएट पंचायतन' अशा नावाने ओळखले जायचे. . 💐🙏💐
2200Loading...
26
मुलींना परीक्षा केंद्रावर जायला मदत करणारे वडील #FathersDay
2320Loading...
27
राज्यसेवा पूर्व साठी उपयुक्त
2252Loading...
28
राज्यसेवामुख्य साठी उपयुक्त
2000Loading...
29
परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या पुस्तकावरील प्रश्न.
1860Loading...
30
अगदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही ते भारतीय नागरी सेवा परीक्षा (ICS) पास करतील की नाही अशी'शंका' होती!!
2000Loading...
31
प्रश्न : कॉर्नवॉलिसच्या महसूल संकलनाच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या: 1. महसूल संकलनाच्या रयतवारी सेटलमेंट अंतर्गत, खराब कापणी किंवा नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत शेतकऱ्यांना महसूल पेमेंटमधून सूट देण्यात आली होती. 2बंगालमधील कायमस्वरूपी सेटलमेंट अंतर्गत, जर जमीनदार फाईने त्याचा महसूल राज्याला, मुदतीच्या तारखेला किंवा त्यापूर्वी भरला तर त्याला त्याच्या जमीनदारापासून काढून टाकले जाईल. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत? (a) फक्त 1 (b) फक्त 2 (c) 1 आणि 2 दोन्ही (d) 1 किंवा 2 योग्य पर्याय नाही: उत्तर: (b)
1791Loading...
32
आज UPSC ला विचारलेला प्रश्न. राज्यसेवेसाठी उपयुक्त मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणाने पोर्तुगीजांना भटकळ येथे किल्ला बांधण्याची परवानगी दिली? (a)कृष्णदेवराय (b)नरसिंह सलुवा (c)मुहम्मद शाह तिसरा (d)युसूफ आदिल शाह उत्तर a
2051Loading...
33
प्रश्न : खालील घटनांचा योग्य कालानुक्रम ओळखा. 1. नीळ पिकविणाऱ्या शेतक-यांचा उठाव 2. संथाळांचा उठाव 3. दख्खनच्या दंगली 4. शिपायांचे बंड योग्य पर्याय निवडा. (1999) (1) 4-2-1-3 (2) 4-2-3-1 (3) 2-4-3-1 (4) 2-4-1-3
1971Loading...
34
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले पक्ष कोणते? √1. भारतीय शेतकरी व कामगार पक्ष (The Peasants and Workers Party of India) 2. अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ (All India Scheduled Caste's Federation) 3. स्वतंत्र मजूर पक्ष (The Independent Labour Party) योग्य पर्याय निवडा. (2012) (1) 1 व 2 (2) 2 व 3 (3) 1 व 3 (4) सर्वच बरोबर
1411Loading...
35
१६ जून १९१४ सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका. . टिळक सुटले १६ जून आनंदाचा क्षण – टिळक सुटले. १६ जून १९१४ मध्यरात्री पुणे शहरातील एकही घर झोपले नव्हते, कारणचं तसं होतं, लोकमान्य टिळक सहा वर्षांची कठिण शिक्षा भोगून परत आले होते. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटाला जेलरने टिळकांना सामानाची बांधाबांध करावयास सांगितले. टिळकांच्या शिक्षेचे काही दिवस बाकी होते त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्याला येथून हलवणार व दुसऱ्या तुरूंगात ठेवणार असं टिळकांना वाटत होतं. मंडाले तुरूंग, मंडाले किल्ल्याच्या आत आहे. मंडाले किल्ल्यापर्यंत एक रेल्वे लाईन इंग्रज सरकारने टाकली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात अतिशय गुप्तता पाळून तुरूंगातूनच एक इंजिन व एक डब्याच्या बंद गाडीतून टिळकांना बंदरावर आणले गेले. लगोलग त्यांना बंद बोटीत बसवले गेले. ८ दिवसांचा प्रवास झाल्यावर टिळकांचे पाय मातृभूमीला लागले. (तो क्षण त्यांचेसाठी अवर्णनीय असेल) मद्रास (चेन्नई) इथल्या गोदीतून पुन्हा दोन डब्यांची बंद गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. १६ ता. रात्री ती गाडी पुणे स्टेशनापर्यंत न नेता अलिकडेच हडपसरला थांबली . चिटपाखरूही नसलेल्या त्या स्टेशनातून टिळकांना बंद चारचाकीमधे बसवले व पुण्याकडे रवाना केले. तरीदेखील आपल्याला येरवड्यात पाठवतील असे टिळकांना वाटत होते पण गाडी उजव्या हाताला बंडगार्डनच्या पुलाकडे न वळता शहराच्या दिशेने जाऊ लागल्यावर आपली नक्की सुटका झाली याची त्यांना खात्री पटली. गाडी गायकवाडवाड्यापाशी आल्यावर सामानासकट त्यांना उतरवले व धुरळा उडवत गाडी निघुन गेली. टिळकांनी वाड्याच्या बंद दरवाजाची कडी वाजवली. देवडीवर झोपलेल्या भैय्याने विचारले “ कौन हो? “ “ मी आहे. या वाड्याचा मालक.” त्याने दिंडी दरवाजा उघडला, समोर कोणीतरी माणूस बघून पुन्हा बंद केला व घाईघाईने धोंडोपंतांना(टिळकांचे भाचे) उठवायला गेला. कंदीलाच्या प्रकाशात त्यांनी दार उघडले. साक्षात दादा. संशयाची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली. सहा वर्षांनंतर टिळक स्वत:च्या घरात पाऊल टाकत होते. लगोलग जवळपासच्या मंडळींना निरोप पाठवले गेले. हा हा म्हणतां ही बातमी पुण्यात वाऱ्यासरशी पसरली . लोक रस्त्यावर आले. झुंडीच्या झुंडी गायकवाडवाड्याकडे धावू लागल्या . लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कोतवाल चावडीवर असलेल्या काका हलवाई मिठाईवाले यांनी दुकान उघडून मिठाई वाटण्यास सुरवात केली. पलिकडचे दगडूशेठ हलवाईंनी गर्दीवर बत्तासे ऊधळले. गर्दीचा उत्साह पाहुन पोलिसांना देखील काय करावे ते समजेना. लोक टिळकांच्या दर्शनास येऊ लागले. त्यांना डोळे भरून पाहू लागले . हा सगळा प्रकार पहाटेपर्यंत चालला. शेवटी टिळकांना घरात नेले तरीही लोक रांगा लावून बसले होते. पुढचे दोन तीन दिवस दर्शन देणे हाच एक कार्यक्रम होऊन बसला. पत्रे व तारांचा खच केसरीच्या कार्यालयात पडला. संपादक मंडळाची उत्तरे देताना धावपळ होऊ लागली. जेवढी अभिनंदनाची पत्रे होती तेवढीच त्याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करणारी पत्रे होती. हळूहळू संपूर्ण हिंदुस्थानात ही वार्ता पसरली. मरगळलेल्या जनतेला पुन्हा उभारी आली. विस्मृतीत गेलेले हे क्षण पुन्हा वाचकांसमोर आणले इतकेच. लेखिका— कै. मुक्ता टिळक. (संदर्भ-इंटरनेट)
1831Loading...
36
Media files
1670Loading...
37
बेंगलची फाळणी ☝️
1780Loading...
38
Remembering an Indian chemist, educationist, historian, industrialist and philanthropist, Sir Acharya Prafulla Chandra Ray, CIE, FNI, FRASB, FIAS, FCS , (Born 02 August 1861) on his death anniversary (Died – 16 June 1944). He established the first modern Indian research school in chemistry (post classical age) and is regarded as the Father of Indian Chemistry.
1820Loading...
39
1923 स्वराज पक्ष्याची स्थापना 100वर्ष☝️
1320Loading...
40
स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते. त्यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्यासाठी सतत प्रयत्न केले आणि १९२३ मध्ये हिंदु–मुस्लिम करार घडवून आणला. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता. पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटीत आणि समृद्ध व्हावीत, असे त्यांना वाटे. भारतीयांनी राष्ट्रीय शिक्षण व मातृभाषेचा वापर यांचा अंगीकार करावा, हे मत त्यांनी १९२१ मध्ये विक्रमपूरच्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. कलकत्ता विद्यापीठ व गौरिय सर्व विद्यायतन या शैक्षणिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. चित्तरंजन जरी एक नामांकित कायदेपटू होते, तरी त्यांचे हृदय हे कवीचे होते. गोरगरीब, पददलित यांबद्दल त्यांना सहानुभूती होती. मालंचनंतर त्यांनी माला, सागर संगीत, किशोर–किशोरी व अन्तर्यामी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. यांतून त्यांनी आपल्या उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत. अन्तर्यामी हा काव्यसंग्रह मालंचनंतर बरोबर दहा वर्षांनी प्रसिद्ध झाला. या दहा वर्षांच्या काळात त्यांच्या मनात आशानिराशांचा झगडा चालू होता व अखेर आशेचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा विजय झाला. निराशेचे आणि कष्टाचे ते दिवस संपले, असा अन्तर्यामी पुन्हा त्यांना भेटला. त्यांनी काही लहानमोठ्या कथाही लिहिल्या. त्यांच्या काव्यास बंगाली साहित्यात आज मानाचे स्थान दिले जाते. नारायण या नावाचे साहित्यविषयक मासिक त्यांनी काढले (१९१४). याशिवाय बांगला कथा हे बंगाली सायंदैनिक (१९२२) व स्वराज्य पक्षाचे मुखपत्र फॉर्वर्ड हे दैनिक त्यांनी सुरू केले (१९२३). कलकत्ता महापालिकेचे महापौर असताना त्यांनी म्युनिसिपल गॅझेट हे पालिका मुखपत्र सुरू केले (१९२४). चित्तरंजनांवर प्रथम ब्राह्मो समाजाच्या विचारांची छाप होती पण पुढे ते शाक्त व वैष्णव धर्मांकडे आकृष्ट झाले. जातीयता आणि अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि स्त्रीशिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. विधवाविवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला आणि स्वतःच्या दोन मुलींच्या आंतरजातीय विवाहास संमती दिली. त्यांचे वकील असतानाचे जीवन ऐषआरामी व पाश्चात्य पद्धतीचे होते पण असहकाराच्या चळवळीत पडल्यानंतर त्यांनी साधे राहणीमान अंगीकारले. सूतकताईचा प्रसार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला. ते म्हणत, ‘माझी देशभक्ती म्हणजे देवभक्ती माझे राजकारण म्हणजे धर्म’. अखेरच्या दिवसांत कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसविण्यात आले, तसेच त्यांच्या राहत्या घरात (भोवनीपूर बंगल्यांत) चित्तरंजन सेवासदन नावाचे रुग्णालय स्थापण्यात आले.
1430Loading...
नालंदा : जगातील पहिल्या निवासी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ते नष्ट कसे झाले? https://pudhari.news/national/812654/who-is-established-nalanda-university-and-how-destroy-them/ar
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
5. प्रमुख देशातील निवडणुका 6. त्यातील पक्ष 7. पंतप्रधान शपथ विधिला हजर असलेले राष्ट्र प्रमुख
نمایش همه...
1.रशिया Ukraine युद्ध 2. त्यावर NATO देश 3. G7/8 देश, आयोजक राष्ट्र 4. Israel Palestine युद्ध / इराण, सौदी अरबीया इ ची भूमिका
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
وارد شوید و به اطلاعات مفصل دسترسی پیدا کنید

ما این گنجینه ها را پس از تأیید هویت به شما نشان خواهیم داد. ما وعده می‌دهیم که سریع است!