fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 640 مشترک است و جایگاه 13 956 را در دسته آموزش و رتبه 26 886 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -32 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.47% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 654 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 318 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 640
مشترکین
-1024 ساعت
-337 روز
-3230 روز
آرشیو پست ها
photo content
02 نوامبر, 03:53

'मृद व जलसंधारण' आकृतिबंधाला स्थापत्य अभियंत्यांचा तीव्र विरोध
+1
'मृद व जलसंधारण' आकृतिबंधाला स्थापत्य अभियंत्यांचा तीव्र विरोध
02 نوامبر, 03:34

प्रश्न १. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टच्या ‘रूल ऑफ लॉ इंडेक्स २०२६’ मध्ये भारताला कोणते स्थान प्राप्त झाले? (अ) ८८ वे (ब) ८९ वे (क) ९० वे (ड) ९१ वे उत्तर : (ब) ८९ वे --- प्रश्न २. महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये (WPL) वयाच्या १५ व्या वर्षी सहभागी होणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू कोण ठरली? (अ) उमा काशवी (ब) दीया यादव (क) सोफी मोलिनक्स (ड) किरण नवगिरे उत्तर : (ब) दीया यादव --- प्रश्न ३. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) २०२६ च्या हरितगृह वायूविषयक अहवालानुसार कोणत्या वायूंच्या प्रमाणात विक्रमी वाढ नोंदविण्यात आली? (अ) कार्बन मोनॉक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड (ब) कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड (क) सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड (ड) क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड उत्तर : (ब) कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड --- प्रश्न ४. जर्मनीस्थित ‘वर्ल्ड ऑफ जर्नी’च्या ‘जगातील १०० सर्वोत्तम संग्रहालये २०२६’ या यादीत समाविष्ट झालेले एकमेव भारतीय संग्रहालय कोणते? (अ) बिहार संग्रहालय (ब) गुजरात संग्रहालय (क) राजस्थान संग्रहालय (ड) मध्य प्रदेश संग्रहालय उत्तर : दिलेल्या पर्यायांमधून अधिकृत नोंदींच्या आधारे उत्तर पडताळणे आवश्यक आहे. --- प्रश्न ५. ‘क्लीन स्पोर्ट’ची मूल्ये प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने कोणत्या संस्थांसोबत सामंजस्य करार केला? (अ) शिक्षण मंत्रालय (ब) युनेस्को (क) युनिसेफ (ड) (अ) आणि (ब) दोन्ही उत्तर : (ड) (अ) आणि (ब) दोन्ही --- प्रश्न ६. भारतीय स्टेट बँकेने (SBI) ‘CyRIS’ सायबर सुरक्षा उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन कोठे केले? (अ) दिल्ली (ब) मुंबई (क) पुणे (ड) बेंगळुरू उत्तर : अधिकृत नोंदींच्या आधारे उत्तर पडताळणे आवश्यक आहे. --- प्रश्न ७. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी ‘नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल व्हेसल’ (NGOPV) प्रकारातील कोणते जहाज सुरू केले? (अ) श्रेयस (ब) शची (क) सृष्टी (ड) श्रद्धा उत्तर : अधिकृत नोंदींच्या आधारे उत्तर पडताळणे आवश्यक आहे. --- प्रश्न ८. भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या नौदलासोबत ‘IN-RoKN’ हा द्विपक्षीय सराव सुरू केला? (अ) ऑस्ट्रेलिया (ब) दक्षिण कोरिया (क) ब्राझील (ड) कंबोडिया उत्तर : (ब) दक्षिण कोरिया --- प्रश्न ९. ‘पुनर्भरण’ हे मोबाइल अनुप्रयोग कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? (अ) सांस्कृतिक मंत्रालय (ब) शिक्षण मंत्रालय (क) महिला व बालविकास मंत्रालय (ड) जलशक्ती मंत्रालय --- प्रश्न १. अलीकडेच भारतात ‘विश्व बचत दिवस’ कधी साजरा करण्यात आला? (अ) २९ ऑक्टोबर (ब) ३० ऑक्टोबर (क) २८ ऑक्टोबर (ड) यापैकी कोणतेही नाही प्रश्न २. नालकोंडापल्ली या ऐतिहासिक बौद्ध वारसास्थळाचा विकास कोणत्या राज्य सरकारकडून केला जात आहे? (अ) केरळ (ब) कर्नाटक (क) तमिळनाडू (ड) तेलंगणा प्रश्न ३. पहिल्यांदाच चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या शहरात होत आहे? (अ) थिम्पू (ब) काठमांडू (क) कोलंबो (ड) यापैकी कोणतेही नाही प्रश्न ४. जागतिक स्तरावरील १०० सर्वोत्तम संग्रहालयांच्या २०२६ च्या यादीत बिहार संग्रहालयाला कोणते स्थान मिळाले? (अ) गया (ब) दरभंगा (क) पाटणा (ड) यापैकी कोणतेही नाही प्रश्न ५. अलीकडेच संरक्षण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? (अ) नरेंद्र भूषण (ब) विक्रम गौरी (क) सिद्धार्थ मिश्रा (ड) एम. नागराजू प्रश्न ६. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यालय कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत सुरू होणार आहे? (अ) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (ब) भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर (क) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (ड) यापैकी कोणतेही नाही प्रश्न ७. अमेरिका आणि कोणत्या देशाने प्रगत मध्यम पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या संयुक्त उत्पादनावर सहमती दर्शवली आहे? (अ) जपान (ब) इस्रायल (क) ऑस्ट्रेलिया (ड) पाकिस्तान प्रश्न ८. शांघाय सहकार्य संघटनेचा (SCO) पहिला ‘सभ्यतागत संवाद मंच’ कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? (अ) मुंबई (ब) कोची (क) नवी दिल्ली (ड) कोलकाता प्रश्न ९. ‘पुनर्भरण’ या मोबाइल अनुप्रयोगाची सुरुवात कोणत्या मंत्रालयाने केली? (अ) सांस्कृतिक मंत्रालय (ब) शिक्षण मंत्रालय (क) महिला व बालविकास मंत्रालय (ड) जलशक्ती मंत्रालय प्रश्न १०. ‘VISV-2026’ या संरक्षणविषयक प्रदर्शनाचे आयोजक कोण आहेत? (अ) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) (ब) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) (क) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (ड) नीती आयोग
02 نوامبر, 01:27
02 نوامبر, ~03:23

🌪 मुरासू चक्रीवादळ नामकरण करणारा देश - भारत ✴️ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅शक्ती - श्रीलंका ✅ दाना - कतार ✅ फेंग
🌪 मुरासू चक्रीवादळ नामकरण करणारा देश - भारत ✴️ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅शक्ती - श्रीलंका ✅ दाना - कतार ✅ फेंगल - सौदी अरेबिया ✅ रेमल - ओमान ✅हामुन - इराण ✅ मिचॉंग - म्यानमार ✅ तेज - भारत ✅ बिपरजॉय - बांगलादेश ✅आसानी - श्रीलंका ✅मोन्था - थायलंड ✅ अर्णब - बांगलादेश
01 نوامبر, 23:25

'एमपीएससी'सह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वर्षानंतर सुधारणा होत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पद्धती आणि संस्थांचा अभ्या
+1
'एमपीएससी'सह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वर्षानंतर सुधारणा होत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पद्धती आणि संस्थांचा अभ्यास केला जात आहे. त्यातूनच एक सर्वव्यापी धोरण ठरवले जाणार आहे. - व्ही. राधा मॅडम 🫡🫡
01 نوامبر, 23:15

*🚈भारतातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन.* 🎄उद्घाटन : 1 नोव्हेंबर 2026. 🎄उ
*🚈भारतातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन.* 🎄उद्घाटन : 1 नोव्हेंबर 2026. 🎄उद्घाटन करणारे : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव. 🌸मार्ग : बेंगळुरू – मुंबई. 🌸एकूण डबे : 16. 🌸प्रवासी क्षमता : 823 बर्थ. 🌸कमाल डिझाइन वेग : 180 किमी प्रतितास. 🌸सुरक्षा प्रणाली : कवच (KAVACH). 🌸संचालन : दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR).
01 نوامبر, 23:11

🤝 भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद २०२६ ◾आयोजन : २ नोव्हेंबर २०२६ ◾स्थळ : भारत मंडपम, नवी दिल्ली ◾उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र
🤝 भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद २०२६ ◾आयोजन : २ नोव्हेंबर २०२६ ◾स्थळ : भारत मंडपम, नवी दिल्ली ◾उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ◾विषय : नवीकरणीय ऊर्जा आणि भारताचे ऊर्जा भविष्य.
01 نوامبر, 22:52

♦️रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 चे विजेते: ✔️पुरस्कार 31 ऑगस्ट 2026 रोजी घोषित. (68 वे) ❇️ टॉमी कोह - सिंगापूरचे मुत्सद्दी आणि कायदेतज्ञ. ❇️ रुना खान - बांगलादेशच्या सामाजिक नवउद्योजक. ❇️ बो की (Bo Kyi) - म्यानमारमधील मानवाधिकार कार्यकर्ते.
01 نوامبر, 22:52

🛑TA भरती 7 डिसेंबर पासून सुरू होणार.
🛑TA भरती 7 डिसेंबर पासून सुरू होणार.
01 نوامبر, 22:51

photo content
01 نوامبر, 22:51
01 نوامبر, ~22:52

photo content
01 نوامبر, 22:50
01 نوامبر, ~22:51

🔰 राज्ये व त्यांचे राज्य फुलपाखरू 🔹महाराष्ट्र - ब्ल्यू मॉर्मन 🔸मध्य प्रदेश - ऑरेंज ओकलीफ 🔹छत्तीसगड - ऑरेंज ओकलीफ 🔸कर्नाटक - सदर्न बर्डविंग 🔹केरळ - मालाबार बँडेड पीकॉक 🔸तमिळनाडू - तमिळ येओमन 🔹उत्तराखंड - कॉमन पीकॉक 🔰 Join - @basic2building
01 نوامبر, 22:49

🔰 छत्तीसगड चे राज्य फुलपाखरू - ऑरेंज ओकलीफ (Orange Oakleaf) 🔸राज्य : छत्तीसगड 🔹वैज्ञानिक नाव : Kallima inachus 🔸कुटुंब :
🔰 छत्तीसगड चे राज्य फुलपाखरू - ऑरेंज ओकलीफ (Orange Oakleaf) 🔸राज्य : छत्तीसगड 🔹वैज्ञानिक नाव : Kallima inachus 🔸कुटुंब : Nymphalidae 🔹इतर नाव : Dead Leaf Butterfly (मृत पान फुलपाखरू). 🔸विशेषता : पंख मिटल्यावर सुकलेल्या पानासारखे दिसते. 🔹संरक्षण पद्धती : छद्मावरण (Camouflage). 🔸पंख उघडल्यावर : नारंगी, काळा व निळा रंग दिसतो. 🔰 Join - @basic2building
01 نوامبر, 22:49

📰 🌀 "अर्णब" नंतर आता बंगालच्या उपसागरात "मुरासू" चक्रीवादळ 🌊 🗓 सोमवार, 2 नोव्हेंबर 2026 #चालू_घडामोडी
📰 🌀 "अर्णब" नंतर आता बंगालच्या उपसागरात "मुरासू" चक्रीवादळ 🌊 🗓 सोमवार, 2 नोव्हेंबर 2026 #चालू_घडामोडी
01 نوامبر, 22:46

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून नियुक्ती..
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून नियुक्ती..
01 نوامبر, 22:45

MPSC च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार..
MPSC च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार..
01 نوامبر, 22:45

➡️ विजय शंकर हे FICCI (भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ) चे नवीन अध्यक्ष बनले आहेत. ➡️ नवीन अध्यक्ष : विजय शंकर यांची वर्ष २०२६-२७ साठी FICCI चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔅ते चालू चे अध्यक्ष अनंत गोयंका यांची जागा घेतील. 📋 पूर्ण नाव : Federation of Indian Chambers of Commerce and Industry 📅 स्थापना : १९२७ 📍 मुख्यालय : नवी दिल्ली 👥 महासचिव : अनंत स्वरूप
01 نوامبر, 05:10

*▶️ नाशिक सिंहस्थ महाकुंभ 2027* 🔸 ध्वजारोहण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 🔸 स्थळ: रामकुंड, नाशिक 🔸 दिनांक: 31 ऑक्टोबर 2026 🔸 वेळ: दुपारी 12:02 वाजता 🔸 विशेष माहिती: रामकुंड येथे 51 फूट उंच पंचधातूच्या स्तंभावर मुख्य धर्मध्वजारोहण करण्यात आले. 🔸 महत्त्व: या ध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभपर्वाचा शुभारंभ झाला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
01 نوامبر, 03:57

🔰 बॅलन डी'ओर सोहळ्यातील 2026 चा सॉक्रेटिस पुरस्कार 🔸पुरस्कार: सॉक्रेटिस पुरस्कार (2026) 🔹विजेता: बुकायो साका (इंग्लंड) 🔸क
🔰 बॅलन डी'ओर सोहळ्यातील 2026 चा सॉक्रेटिस पुरस्कार 🔸पुरस्कार: सॉक्रेटिस पुरस्कार (2026) 🔹विजेता: बुकायो साका (इंग्लंड) 🔸क्लब: आर्सेनल फुटबॉल क्लब (इंग्लंड) 🔹पुरस्कार प्रदान करणारी संस्था: France Football आणि Peace and Sport. 🔸 पुरस्काराची सुरुवात: 2022 मध्ये. 🔹 पुरस्काराचे नाव: ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू सॉक्रेटिस यांच्या नावावरून. ✅सामाजिक कार्यातील योगदान : नायजेरियातील गरजू मुलांसाठी 120 हून अधिक शस्त्रक्रियांना आर्थिक मदत (2022). मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी मदत. ✅मागील काही विजेते : 2023 – विनिसियस ज्युनियर 2024 – जेनी हर्मोसो 2025 – झाना फाउंडेशन 2026 – बुकायो साका 🔰 Join - @basic2building ❌पाठच करून ठेवा कारण यावर प्रश्न विचारण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे
01 نوامبر, 02:37
01 نوامبر, ~02:51

💥 SUNDAY WISDOM 💥
💥 SUNDAY WISDOM 💥
01 نوامبر, 02:16
01 نوامبر, ~02:51