🎯 Study Katta 🎯
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام 🎯 Study Katta 🎯
کانال 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 20 008 مشترک است و جایگاه 9 944 را در دسته آموزش و رتبه 21 268 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 20 008 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -252 و در ۲۴ ساعت گذشته برابر -11 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.10% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.40% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 421 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 280 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा...
◾️ Daily Current Updates
◾️ Daily 10+ MCQs
◾️ PDF Notes/eBooks
◾️Job Alert
🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल...
संपर्क📲 @PsAdmin”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
शिवजयंती निमित्त आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर घेऊन येत आहोत..
#19_फेब्रुवारी
# तयार_रहा
# जय_शिवराय
📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud●दिनांक-15 फेब्रुवारी ● मुख्य उद्देश-कर्करोगग्रस्त मुलांना योग्य उपचार, काळजी आणि मानसिक आधार मिळावा ● जागतिक संस्था-जागतिक आरोग्य संघटना ● दरवर्षी - सुमारे 4,00,000 मुले आणि किशोर मुलांना होतो ● WHO लक्ष्य वर्ष-2030 (जगभरातील किमान 60% मुलांचे प्राण वाचवणे) ● सुरुवात- 15 फेब्रुवारी 2002 ● यावर्षी थीम-Show the Impact ● सामान्य कर्करोग प्रकार-ल्युकेमिया, मेंदूचा ट्यूमर, लिम्फोमा, न्यूरोब्लास्टोमा. 🤩 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक – चार नवीन अंतराळवीरांचे आगमन 🚀
● ISS पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत प्रक्षेपण ● यान- स्पेसएक्स (SpaceX- Falcon 9) ● प्रक्षेपण ठिकाण-केप कॅनावेरल, अमेरिका ●अंतराळवीर संख्या -4 नवीन सदस्य 👩🚀 नासा अंतराळवीर-जेसिका मीर, 🇺🇸 (2019 पहिल्या एकत्र स्पेसवॉक करणाऱ्या) 👩🚀नासा अंतराळवीर- जॅक हॅथवे🇺🇸 👩🚀 फ्रान्स अंतराळवीर-सोफी अॅडेनोट 🇫🇷(दुसरी फ्रेंच महिला) 👩🚀 रशिया अंतराळवीर-आंद्रेई फेड्याएव 🇷🇺 ● मोहिम कालावधी- सुमारे 8 ते 9 महिने ● नासाच्या 65 वर्षांच्या इतिहासातील पहिले वैद्यकीय स्थलांतर ( म्हणजे एक वैज्ञानिक आजारी पडल्याने त्याला परत पाठवण्यात आले होते)📝 ● सध्याची स्थिती-स्थानकावर पुन्हा 7 सदस्य कार्यरत 👨🚀 ● पृथ्वीपासून उंची-सुमारे 446 किमी. 🤩 बांगलादेश - तारिक रहमान सरकारचा शपथविधी सोहळा
●नवीन पंतप्रधान नाव-तारिक रहमान (BNP अध्यक्ष) ● ते 17 वर्षे लंडन येथे निर्वासित होते आता परत आले ●⏩ झियाउर रहमान - तारिकचे वडील (माजी राष्ट्रपती) ● मुहम्मद युनूस - अंतरिम सरकार प्रमुख ● ⏩खालिदा झिया -तारिकच्या आई बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ● पक्ष नाव-बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ● शपथविधी-17 फेब्रुवारी 2026( ढाका 🇧🇩) ● निवडणूक तारीख - 12 फेब्रुवारी 2026 ● आमंत्रित देश-13 देश ● भारत प्रतिनिधित्व-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण ● इतर आमंत्रित देश-चीन,सौदी अरेबिया , तुर्की , पाकिस्तान , यूएई , कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, भूतान ● संसद जागा-300 पैकी 151+ पेक्षा जास्त जागांवर विजय ● मतदान टक्केवारी-सुमारे 59% ● 2024- जनआंदोलनानंतर पहिली निवडणूक ● मुख्य विरोधी पक्ष-जमात-ए-इस्लामी आघाडी➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालु घडामोडी 2026🔥
त्रिकोण मोजण्याची भन्नाट ट्रिक सांगळे सरांसाठी सर्वांनी एक चांगली कमेंट करा लेक्चर पूर्ण करा त्रिकोण मोजण्याची भीती निघून जाईल https://youtu.be/QxdTP3OnmJ8?si=6nNVI8Q2E2v47yuT
----------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
