ar
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🎯 Study Katta 🎯

تُعد قناة 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 20 008 مشتركاً، محتلاً المرتبة 9 944 في فئة التعليم والمرتبة 21 268 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 20 008 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 28 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -252، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 2.10‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.40‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 421 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 280 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

20 008
المشتركون
-1124 ساعات
-517 أيام
-25230 أيام
أرشيف المشاركات
Repost from @PDF_Katta
शिवजयंती निमित्त आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर घेऊन येत आहोत.. #19_फेब्रुवारी # तयार_रहा # जय_शिवराय 📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇
शिवजयंती निमित्त आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर घेऊन येत आहोत.. #19_फेब्रुवारी # तयार_रहा # जय_शिवराय
📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

Repost from @PDF_Katta
तारिक रहमान घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी पक्षाचे प्रमुख तारिक रहमान आज बांगलादेशचे नवे प
तारिक रहमान घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी पक्षाचे प्रमुख तारिक रहमान आज बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांना शपथ देतील. 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर विजय मिळवला. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
दिल्लीत "AI समिट" ला सुरुवात जगातील सर्वात मोठ्या 'AI समिट'ला दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र
दिल्लीत "AI समिट" ला सुरुवात जगातील सर्वात मोठ्या 'AI समिट'ला दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) जाहिरात प्रसिद्ध [परीक्षा IBPS घेणार आहे] अर्ज कालावधी : 17 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/ ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🚨 Police भरती Special लेक्चर 🔥201 te 300 GK प्रश्न स्पष्टीकरणासह Pdf लवकरच संपूर्ण पोलीस भरती बॅचमध्ये देणार आहे... https://youtu.be/-yFR32yy_as?si=AI68IF0ffpmqxO3M

Repost from @PDF_Katta
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाला पराभूत केले. भारत-पाक आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 75
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाला पराभूत केले. भारत-पाक आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 75 हून अधिक धावा करणारा इशान किशन, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यानंतरचा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा अभिषेक शर्मा हा आशिष नेहरा (भारत) आणि इमरुल काग्रेस (बांगलादेश) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला. सामनावीर : ईशान किशन [40 चेंडूत 77 धावा] ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🌍आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन - 15 फेब्रुवारी ●दिनांक-15 फेब्रुवारी ● मुख्य उद्देश-कर्करोगग्रस्त मुलांना योग्य उपचार, काळजी
🌍आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन - 15 फेब्रुवारी
दिनांक-15 फेब्रुवारी ● मुख्य उद्देश-कर्करोगग्रस्त मुलांना योग्य उपचार, काळजी आणि मानसिक आधार मिळावा ● जागतिक संस्था-जागतिक आरोग्य संघटना ● दरवर्षी - सुमारे 4,00,000 मुले आणि किशोर मुलांना होतो ● WHO लक्ष्य वर्ष-2030 (जगभरातील किमान 60% मुलांचे प्राण वाचवणे) ● सुरुवात- 15 फेब्रुवारी 2002 ● यावर्षी थीम-Show the Impact ● सामान्य कर्करोग प्रकार-ल्युकेमिया, मेंदूचा ट्यूमर, लिम्फोमा, न्यूरोब्लास्टोमा
. 🤩 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक – चार नवीन अंतराळवीरांचे आगमन 🚀
● ISS पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत प्रक्षेपण ● यान- स्पेसएक्स (SpaceX- Falcon 9) ● प्रक्षेपण ठिकाण-केप कॅनावेरल, अमेरिका ●अंतराळवीर संख्या -4 नवीन सदस्य 👩‍🚀 नासा अंतराळवीर-जेसिका मीर, 🇺🇸 (2019 पहिल्या एकत्र स्पेसवॉक करणाऱ्या) 👩‍🚀नासा अंतराळवीर- जॅक हॅथवे🇺🇸 👩‍🚀 फ्रान्स अंतराळवीर-सोफी अॅडेनोट 🇫🇷(दुसरी फ्रेंच महिला) 👩‍🚀 रशिया अंतराळवीर-आंद्रेई फेड्याएव 🇷🇺 ● मोहिम कालावधी- सुमारे 8 ते 9 महिने ● नासाच्या 65 वर्षांच्या इतिहासातील पहिले वैद्यकीय स्थलांतर ( म्हणजे एक वैज्ञानिक आजारी पडल्याने त्याला परत पाठवण्यात आले होते)📝 ● सध्याची स्थिती-स्थानकावर पुन्हा 7 सदस्य कार्यरत 👨‍🚀 ● पृथ्वीपासून उंची-सुमारे 446 किमी
. 🤩 बांगलादेश - तारिक रहमान सरकारचा शपथविधी सोहळा
नवीन पंतप्रधान नाव-तारिक रहमान (BNP अध्यक्ष) ● ते 17 वर्षे लंडन येथे निर्वासित होते आता परत आले ●⏩ झियाउर रहमान - तारिकचे वडील (माजी राष्ट्रपती) ● मुहम्मद युनूस - अंतरिम सरकार प्रमुख ● ⏩खालिदा झिया  -तारिकच्या आई बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ● पक्ष नाव-बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ● शपथविधी-17 फेब्रुवारी 2026( ढाका 🇧🇩) ● निवडणूक  तारीख - 12 फेब्रुवारी 2026 ● आमंत्रित देश-13 देश भारत प्रतिनिधित्व-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण ● इतर आमंत्रित देश-चीन,सौदी अरेबिया , तुर्की , पाकिस्तान , यूएई , कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, भूतान ● संसद जागा-300 पैकी 151+ पेक्षा जास्त जागांवर विजय ● मतदान टक्केवारी-सुमारे 59% ● 2024- जनआंदोलनानंतर पहिली निवडणूक ● मुख्य विरोधी पक्ष-जमात-ए-इस्लामी आघाडी
➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालु घडामोडी 2026🔥

Repost from @PDF_Katta
📍रेल्वे ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI अर्ज अंतिम तारीख : 02 मार्च अर्ज
📍रेल्वे ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI अर्ज अंतिम तारीख : 02 मार्च अर्ज लिंक : 👇 https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

Repost from @PDF_Katta
त्रिकोण मोजण्याची भन्नाट ट्रिक सांगळे सरांसाठी सर्वांनी एक चांगली कमेंट करा लेक्चर पूर्ण करा त्रिकोण मोजण्याची भीती निघून जाईल https://youtu.be/QxdTP3OnmJ8?si=6nNVI8Q2E2v47yuT

Repost from @PDF_Katta
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा (तलाठी भरती) 2025 यशोदायी के'सागरीय संदर्भ...📖📘 📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395 ☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

Repost from @PDF_Katta
संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मरा
संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान 2023 पाच निवडक तलाठी प्रश्नपत्रिका या सर्व विषयांचा समावेश विद्यार्थी प्रिय आणि ग्राम महसूल अधिकारी घडवणारा यशोदायी ही संदर्भ आजच अभ्यासा. https://ksagar.com/product/talathi-pariksha/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Repost from @PDF_Katta
TRTI उमेदवारांना महत्वाची सूचना. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
TRTI उमेदवारांना महत्वाची सूचना. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
सेवा तीर्थ' या नवीन पंतप्रधान कार्यालयाचे उद्घाटन चार महत्वपूर्ण निर्णयांनी 'सेवा तीर्थ' चा श्रीगणेशा. ● अपघातात जखमींसाठी पं
सेवा तीर्थ' या नवीन पंतप्रधान कार्यालयाचे उद्घाटन चार महत्वपूर्ण निर्णयांनी 'सेवा तीर्थ' चा श्रीगणेशा. ● अपघातात जखमींसाठी पंतप्रधान दिलासा योजना मंजूर ● कृषी पायाभूत सुविधा निधी 2 लाख कोटींपर्यंत ● 'लखपती दीदी' चे लक्ष्य 6 कोटींपर्यंत वा ● स्टार्ट अप इंडियाच्या निधीलाही मान्यता ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
📈संपूर्ण अर्थव्यवस्था बॅच 2026📈 🏵बॅचची वैशिष्ट्ये👇👇 ▪️राज्यसेवेचा संपूर्ण अभ्यासक्रम Detail मध्ये cover केला आहे. ▪️Econ
📈संपूर्ण अर्थव्यवस्था बॅच 2026📈 🏵बॅचची वैशिष्ट्ये👇👇 ▪️राज्यसेवेचा संपूर्ण अभ्यासक्रम Detail मध्ये cover केला आहे. ▪️Economics च्या कठीण संकल्पना सोप्या भाषेत शिकवल्या आहे. ▪️आर्थिक पाहणी आणि बजेटचा समावेश ▪️PYQs वर आधारित बॅचची रचना ▪️To the point Workbook स्वरूपात नोट्स दिल्या आहे. ▪️कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारी बॅच (30 तासांमध्ये) ------------❀ꗥꗥ❀--------------- 🔥Batch लाँच Offer-₹799 👉मुळ Price - ₹ 2999 🙋‍♂बॅच कालावधी- 6 महिने 💡Watchtime - Unlimited -------------❀ꗥꗥ❀--------------- 📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📲 Batch बद्दल माहिती👇👇👇 https://youtu.be/g--JOfMZ5Fs?si=TtTVaRBZt4ZDaiBN 📞संपर्क https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
🔴 Live live live live 🔸पोलीस भरतीमध्ये जो गोंधळ चालला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या कडून प्रतिक्रिया https://www.youtube.
🔴 Live live live live 🔸पोलीस भरतीमध्ये जो गोंधळ चालला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या कडून प्रतिक्रिया https://www.youtube.com/live/8tGJzXY9XUg?si=zTSIIDkkGYhJpCcb

Repost from @PDF_Katta
पंजाब नॅशनल बँकेत 5138 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS (पुरुष): ₹944/- [महिला: ₹708/-, SC/ST/PWD (पुरुष/महिला)/Transgender: ₹236/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2026 परीक्षा : मार्च 2026 Apply Link : https://bfsissc.com/apprentice-pnb26.php ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
एमएचटी-सीईटी एमबीए नोंदणीस मुदत वाढ... दोन्ही संधी मिळून 11 लाख 25 हजार 219 विद्यार्थी देणार परीक्षा. -----------------------
एमएचटी-सीईटी एमबीए नोंदणीस मुदत वाढ... दोन्ही संधी मिळून 11 लाख 25 हजार 219 विद्यार्थी देणार परीक्षा.
----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
Gk 100 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्वांनी लेक्चर करा ...आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा https://youtu.be/gxHqAiIHudI?si=1QfhaGYaf2XE5BWf