fa
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

رفتن به کانال در Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

نمایش بیشتر
5 651
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
+730 روز
آرشیو پست ها
✅ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🇮🇳 ✅ जन्म : १४ एप्रिल १८९१ रोजी ,महू (मध्य प्रदेश) ✅ संपूर्ण नाव :- 'भीमराव रामजी सपकाळ' ✅ महारा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🇮🇳 ✅ जन्म : १४ एप्रिल १८९१ रोजी ,महू (मध्य प्रदेश) ✅ संपूर्ण नाव :- 'भीमराव रामजी सपकाळ' ✅ महाराष्ट्रातील रत्नागिरी ( दापोली )मधील 'आंबवडे' हे त्यांचे मुळ गाव. ✅ बाबासाहेब साताऱ्यात शिकत असताना शिक्षकांनी त्यांचे नाव ' आंबेडकर 'असे केले. ✅ बाबासाहेबांचा १९०६ मध्ये रमाबाई शी पहिला विवाह झाला. ✅ १५ एप्रिल १९४८ रोजी बाबासाहेबांनी डॉ.शारदा कबीर ( सविताबाई आंबेडकर ) यांच्याशी दुसरा विवाह केला तो नोंदणी पद्धतीने( दिल्लीत). ✅ प्राथमिक शिक्षण दापोली (रत्नागिरीला) झाले. ✅ माध्यमिक शिक्षण साताऱ्याच्या लष्करी स्कूलमध्ये. ✅ १९०७ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.(अस्पृश्य जातीतील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले पहिले विद्यार्थी असल्याने 'सिताराम केशव बोले' यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार केला) ✅ प.वा .कृष्णाजी अर्जुन केळुसकर व चंदावरकरांच्या मार्फत बाबासाहेबांना 'बडोद्याच्या सयाजीराव महाराजांकडून' दरमहा २५ रुपये शिष्यवृत्ती मिळाली. ✅ १९१३ मध्ये सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना' बडोदा संस्थानात '१० वर्षे नोकरी करण्याच्या अटीवर अमेरिका (न्यूयॉर्क) शिक्षणासाठी जाण्यास मदत केली. ✅ जून १९१५ मध्ये बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून एम. ए. पदवी मिळवली( 'प्राचीन भारतातील व्यापार' या प्रबंधासाठी). ✅ जून १९१६ मध्ये ' भारतीय नफ्याचा वाटा एक- ऐतिहासिक प्रथःकरणात्मक परिशीलन 'या प्रबंधासाठी ' कोलंबिया ' विद्यापीठाने बाबासाहेबांना पी.एच.डी दिली. ✅ शाहू महाराजांनी केलेल्या आर्थिक सहाय्यामुळे कायद्याच्या अभ्यासासाठी आंबेडकर जुलै १९२० ला इंग्लंडला गेले. ✅ जून १९२१ लंडनमध्ये त्यांनी एम.एस्सी. पदवी मिळवली. ✅ जून १९२३ साली ' लंडन ' विद्यापीठात सादर केलेल्या ' प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी ' या प्रबंधामुळे त्यांना डी. एस. सी.पदवी मिळाली. ✅ ५ जून १९५२ रोजी ' कोलंबीया ' विद्यापीठातील पदवीदान समारंभात बाबासाहेबांना भारतीय राज्यघटना तयार केल्याबद्दल ' डॉक्टर ऑफ लॉ ' (एल. एल. डी.) ही पदवी प्रदान केली. ✅ १२ जानेवारी १९५३ मध्ये ' उस्मानिया विद्यापीठ 'हैदराबाद तर्फे त्यांना ' डॉक्टर ऑफ लिटरेचर ' पदवी बहाल केली गेली. ✅ बाबासाहेबांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात 'अर्थशास्त्राचा 'अभ्यास केला. ✅ जून १९३५ रोजी मुंबई विधी विद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

photo content

✅ कराडला सर्वांत मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र!, नाईट लॅंडिंग झाले यशस्वी ✅ राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्
कराडला सर्वांत मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र!, नाईट लॅंडिंग झाले यशस्वी ✅ राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले नुकतेच येथे नाईट लॅंडिंग यशस्वी झाले आहे. ✅ या विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. हे ज्यादाची हवाई वाहतूक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे याचा वापर वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठी सुरू करता येईल असा मानस होता. ✅ यासाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला असून, नाईट लॅंडिंगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर या ठिकाणी राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. ✅ स्थानिकांसह देशभरातून सुमारे २५ विद्यार्थ्यांना सध्या इथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनवण्यासाठी दोनशे तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाजगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर 🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊�
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर 🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊

✅ फिनलँड देश नाटोचा ३१ वा सदस्य:-🗺 ✅ ४ एप्रिल २०२३ रोजी (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन)(NATO) या लष्करी आघाडीत सामील झाल
फिनलँड देश नाटोचा ३१ वा सदस्य:-🗺 ✅ ४ एप्रिल २०२३ रोजी (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन)(NATO) या लष्करी आघाडीत सामील झाला. ✅ फिनलँड आणि स्वीडनने नाटोचे सदस्यत्व मिळवण्यासाठी मे 2022 मध्ये अर्ज केला होता. नाटो (NATO): (North Atlantic Treaty Organisation) ✅सोव्हीयत रशियाविरुद्ध सामूहिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने (१२)देशांनी ४ एप्रिल १९४९ रोजी उत्तर अटलांटिक कराराद्वारे (किंवा वाशिंग्टन कराराद्वारे) या गटाची स्थापना केली. ✅ मुख्यालय : ब्रुसेल्स ( बेल्जियम ) ✅ सदस्य: ३१ (३१ वा फिनलँड देश) ✅ संस्थापक सदस्य (१२) बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स ,आइसलँड ,इटली , लक्झिमबर्ग, नेदरलँड, नॉर्वे ,युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स. ✅ उद्दिष्ट: आपल्या सदस्यांचे एकत्रित संरक्षण करणे आणि उत्तर अटलांटिक क्षेत्रात लोकशाही व शांतता राखणे. ✅ नाटोच्या कलम. ५ नुसार नाटोच्या सदस्याविरुद्धचा हल्ला हा सर्व मित्र राष्ट्रावरील हल्ला मानला जातो. ✅ युनायटेड स्टेट मधील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही तरतूद आतापर्यंत फक्त एकदाच लागू करण्यात आली आहे. ✅ नाटोचे संरक्षण सदस्यांच्या ग्रहयुद्ध किंवा अंतर्गत सत्तांतरासाठी लागू होत नाही. ✅ नाटोचे एक सैन्य आणि एक नागरी मुख्यालय आणि एकात्मिक लष्करी कमांड स्ट्रक्चर आहे. ✅ परंतु फारच कमी सैन्य किंवा मालमत्ता नाटोची स्वतःची आहे. ✅ ही संघटना सदस्य देशांच्या एकमताने सर्व निर्णय घेते. NATO च्या युती: ✅ Euro -Atlantic partnership council (EAPC); Mediterranean dialogue; Istanbul corporation initiative (ICI) Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+8
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

📣 BMC MIDC Mechanical PYQs MCQ Series ✔️ Day : 9 💠   PYQs Series 💠 👑 by Vishal Sir 👑 आज 0️⃣7️⃣🔤0️⃣0️⃣ वा.  📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤 —————————-————— https://youtube.com/live/yxEUROn6RnU?feature=share

✅ मिशन समुद्रयान 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 ✅ समुद्रयान (SamudraYaan) प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मान
मिशन समुद्रयान 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 ✅ समुद्रयान (SamudraYaan) प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत 6000 मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. ✅ भारत सरकार एक सबमर्सिबल बनवत आहे, ज्याला 'मत्स्य 6000' असे नाव देण्यात आले आहे. ✅ ही सबमर्सिबल 3 लोकांना समुद्रात 6000 मीटर खोलीपर्यंत नेण्यास सक्षम असेल. ✅ ही पाणबुडी टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवली जात आहे. ज्यामध्ये 3 लोक बसू शकतील. ✅ सेन्सर बसवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी असेल जी समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यात सक्षम असेल. ✅ याचा संपूर्ण प्रवास 12 कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केला जाणार आहे. ✅ 'मत्स्या 6000' या सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. 2026 मध्ये ते समुद्राच्या खोलवर उतरवले जाईल. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा ✅ जैवइंधन विकासाला चालना देण्यासाठी जैवइंधनाचे सर्वात मोठे ग्राहक आणि उत्पादकांना
G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा ✅ जैवइंधन विकासाला चालना देण्यासाठी जैवइंधनाचे सर्वात मोठे ग्राहक आणि उत्पादकांना एकत्र आणने हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. ✅जैवइंधनांना ऊर्जा संक्रमणाची गुरुकिल्ली म्हणून स्थान देणं तसेच रोजगार आणि आर्थिक वाढीस हातभार लावणं हा देखील उद्देश आहे. ✅जीबीएच्या घोषणेमुळं जी-20 अध्यक्ष म्हणून आणि "व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ'चे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताचा सकारात्मक अजेंडा दिसून येत आहे. ✅ही आघाडी सहकार्यावर लक्ष केंद्रित करेल आणि भारतीय उद्योगांना तंत्रज्ञान निर्यात आणि उपकरणांची निर्यात करण्याच्या स्वरूपात अतिरिक्त संधी प्रदान करेल. ✅यामुळे पीएम-जीवनयोजना, परवडणाऱ्या वाहतुकीच्या दिशेने शाश्वत पर्याय (SATAT) आणि गोवर्धन योजना यासारख्या भारताच्या विद्यमान जैवइंधन कार्यक्रमांना गती देण्यास मदत होईल. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, रोजगार निर्मिती होईल आणि भारतीय परिसंस्थेचा सर्वांगीण विकास होईल. ✅ जीबीएला पाठिंबा देणारे जी-20 देश (7) 1. अर्जेंटिना, 2.ब्राझील, 3. कॅनडा, 4. भारत 5. इटली, 6. दक्षिण आफ्रिका, 7.अमेरिका ✅ नॉन जी-20 (8) जीबीए समर्थन 1. आइसलँड, 2. केनिया, 3. गयाना, 4. पॅराग्वे, 5. सेशेल्स, 6. श्रीलंका आणि 7. युगांडा, 8. फिनलँड Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

🏆 भारताचे उपराष्ट्रपती :-🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ✅ भारताच्या घटनेत अनुच्छेद ६३. मध्ये उपराष्ट्र
🏆 भारताचे उपराष्ट्रपती :-🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ✅ भारताच्या घटनेत अनुच्छेद ६३. मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे पद अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे. अमेरिकेप्रमाणे भारताचे उपराष्ट्रपती हे' वरिष्ठ सभागृहाचे ' पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. 🏆 उपराष्ट्रपतीची निवडणूक:- ✅ अनुच्छेद.६६ (१) अन्वये,उपराष्ट्रपतींची निवडणूक सुद्धा राष्ट्रपती प्रमाणेच एका निर्वाचक गणाकडून 'अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती' नुसार व गुप्त मतदान पद्धतीने होते. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे 'सर्व सदस्य '(निर्वाचित तसेच नामनिर्देशित )भाग घेतात. ✅ मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपती ची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या 'संयुक्त बैठकीत' व्हावी अशी तरतूद होती. ✅ १९६१ च्या ११ व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतींच्या' निवडीची पद्धत 'बदलण्यात आली. ✅ उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य विधान मंडळाचे, केंद्रशासित प्रदेशाचे 'निर्वाचित 'तसेच 'नामनिर्देशित'सदस्य भाग घेत नाहीत.अनुच्छेद.६६ (२)अन्वये उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य असणार नाही. 🏆 अनुच्छेद.६६ (३) व (४)अन्वये - पुढील पात्रता:- १) तो भारताचा नागरिक असावा. २) त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. ३) तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. ४) त्याने भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या किंवा कोणत्याही स्थानिक किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली कोणतीही लाभाचे पद धारण केलेले नसावे. ✅ उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करताना उमेदवाराच्या आवेदन पत्रास किमान 20 मतदात्यांनी पाठिंबा तर किमान 20 मतदात्यांनी अनुमोदन देणे गरजेचे असते. ✅ उपराष्ट्रपतीला अनुच्छेद.६९ अन्वये,आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष शपथ किंवा प्रतिज्ञा करून सही करावी लागते. ✅ उपराष्ट्रपती त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी त्या आशयाचा ठराव प्रथम राज्यसभेत तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने ( प्रभावी बहुमताने )पारित झाल्यावर नंतर लोकसभेने त्यास संमती (साध्या बहुमताने )देणे गरजेचे असते. उपराष्ट्रपती पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगण्यात आलेली नाही

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+4
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

Result_Interview-SC-TO-TC_69.pdf

https://youtube.com/live/yDK0qPA_yLc?feature=share⏰ Schedule update ⏰ Date : 12th Sept 23. Time 09:00 TO 11:30 PM By Vipul Sir : GS 12 to 2 PM By Satij Sir : Fluid Mechanics

📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 📹 🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

photo content

✅ धुमाळवाडी बनले राज्‍यातील पहिले फळांचे गाव 🥭🍒🍈🍓🍇🍉🍍🍋🍎🍅🍐🍊🍏🥭🍒🍈🍓🍇🍉🍍 ✅ फळांचे उत्पादन, फळ प्रक्रिया उद्योग,
धुमाळवाडी बनले राज्‍यातील पहिले फळांचे गाव 🥭🍒🍈🍓🍇🍉🍍🍋🍎🍅🍐🍊🍏🥭🍒🍈🍓🍇🍉🍍 ✅ फळांचे उत्पादन, फळ प्रक्रिया उद्योग, फळांची निर्यात व पर्यटनाच्या दृष्टीने भरीव कार्य करणाऱ्या व महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात विशेषतः विविध १९ प्रकारच्या फळबाग लागवडीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, डोंगर दऱ्याच्या कुशीत वसलेल्या धुमाळवाडी (ता. फलटण) गावास कृषी विभागाच्या वतीने ‘फळांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले. ✅ या सर्व बाबींची दखल व पाहणी करण्यात येऊन मेगा फूड पार्क, सातारा येथे आयोजित कार्यशाळेमध्ये कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी धुमाळवाडी हे फळांचे गाव म्हणून घोषित केले. ✅ धुमाळवाडीला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, येथील नैसर्गिकरीत्या नऊ कुंड व पाच कुंड असलेला प्रसिद्ध धबधबा असलेल्या फळांचे गाव धुमाळवाडीत पर्यटनाबरोबरीने कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

📣 BMC MIDC Mechanical PYQs MCQ Series ✔️ Day : 9 👁‍🗨   PYQs Series 👁‍🗨 👑 by Vishal Sir 👑 आज 0️⃣7️⃣🔤0️⃣0️⃣ वा.  📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤 —————————-————— https://www.youtube.com/watch?v=yxEUROn6RnU https://www.youtube.com/watch?v=yxEUROn6RnU

जनगणना २०११ काही महत्त्वाचे:- ♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾ ✅भारताची पहिली जनगणना १८७२ लॉर्ड मेयोच्या काळात सुरू झाली. ✅ पहिली नियमित
जनगणना २०११ काही महत्त्वाचे:- ♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾ ✅भारताची पहिली जनगणना १८७२ लॉर्ड मेयोच्या काळात सुरू झाली. ✅ पहिली नियमित जनगणना १८८१ पासून लॉर्ड रिपनच्या काळात सुरू झाली. ✅ १९११-१९२१ काळात नकारात्मक वृध्दी दर दिसून येतो. ✅ भारताच्या जनगणनेच्या आयुक्तांनी १९२१ हे वर्ष 'महविभाजनाचे वर्ष ' जाहीर केले. ✅ १९३१-४१ सकारात्मक वृध्दी दर ( जवळपास १ ते १.३ इतका ). ✅ १९७१-२००१ या काळाला 'लोकसंख्या विस्फोट'यात ( वृध्दी दर २% हून अधिक होता ). ✅ स्वातंत्र्यानंतर 'भोर समितीच्या' शिफारशीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली. ✅ यासाठी जनगणना कायदा १९४८ संमत करण्यात आला. ✅ २०११ ला एकूण १५ वी व स्वातंत्र्यानंतरची ७ वी जनगणना करण्यात आली. २०११ जनगणने नुसार ✅ भारताची :- ✅ एकूण लोकसंख्या - १२१ कोटी. ✅ दशवार्षिक वाढ- १७.६४% ✅ घनता -३८२ ✅ स्त्री- पुरुष लिंगगुनोत्तर- ९४३ ✅ बालक- बालिका(० ते ६ वर्षे) लिंगगुनोत्तर -९१९ ✅ साक्षरता -७३% ✅ महाराष्ट्राची ✅ एकुण लोकसंख्या 11.23कोटी ✅ दशवार्षिक वाढ-16% ✅ घनता -३६५ ✅ स्त्री- पुरुष लिंगगुनोत्तर -९२९ ✅ साक्षरता -८२.३४% ✅ बालक-बालिका (0 ते 6 वर्षे) लिगगुनोत्तर -894

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+7
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering