ExaM StudY Mechanical
رفتن به کانال در Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
نمایش بیشتر5 649
مشترکین
-624 ساعت
-37 روز
+330 روز
آرشیو پست ها
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अखेर भारताचा तिरंगा चंद्रावर , इस्त्रोचं स्वप्न पूर्ण 🌝🌝🌝🌚🌚🌚
🫥Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 theinfinityengineering
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते 🌝🌝🌝🌚🌚🌚
🫥Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 theinfinityengineering
Repost from The Infinity Engineering Academy
📣 HPCL Recruitment 2023 📣
For
♾ Civil
♾ Mechanical
♾ Electrical Engineers
☄️ Complete Details
➡️ Exam Pattern
➡️ Eligibility
➡️ Detail Syllabus
➡️ Form Details
⏰⏰⏰⏰⏰⏰
by Vishal Sir
https://youtu.be/9LQXNKvAo60
Dnyaneshwar Mulay – Passport Man of India🧠🇮🇳
🫥Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 Join https://t.me/theinfinityengineering
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
📣 WRD Exam - PYQs Series
🌟 Diploma & Degree in Civil Engineering
💎 Subject : Aptitude & Reasoning
आज 0️⃣7️⃣🔤0️⃣0️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
https://www.youtube.com/live/-c7545inegc?feature=share
📣 WRD Exam - PYQs Series
🌟 Diploma & Degree in Civil Engineering
💎 Subject : Aptitude & Reasoning
आज 0️⃣7️⃣🔤0️⃣0️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
https://www.youtube.com/live/-c7545inegc?feature=share
चांद्रयान ३
Chandrayaan 3 LIVE Updates: Here's what Team ISRO said about the soft landing
- -Success puts even more responsibility as we have set the bar very high
- Nothing less spectacular than this will be inspiring for us in the future
- We will now be looking at putting a man in space, spacecraft around Venus, landing a craft on Mars
- Work on many future missions has been going for years, will make even more strong efforts
Repost from The Infinity Engineering Academy
📣 WRD Exam - PYQs Series
🌟 Diploma & Degree in Civil Engineering
💎 Subject : Aptitude & Reasoning
आज 0️⃣7️⃣🔤0️⃣0️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
https://www.youtube.com/live/-c7545inegc?feature=share
भारतातील बेरोजगारी
🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊
✅ Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
⭐ Join https://t.me/theinfinityengineering
📣 MIDC, ZP PYQs
✔️ Day : 6
👁🗨 Mix PYQs 👁🗨
➡️ Highway +
➡️ Irrigation +
➡️ PHE
आज 0️⃣5️⃣🔤0️⃣0️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
https://www.youtube.com/live/RGNV-1VoVRA?feature=share
🔥.तलाठी भरती ❗️ वनरक्षक ❗️ कृषी ❗️ जिल्हा परिषद ❗️ पशुधन पर्यवेक्षक ❗️ राज्य उत्पादन शुल्क ❗️ तसेच इतर सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त✔️
✅भारतातील महत्त्वाच्या क्रांतीचे रंग संहिता
🫥Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 theinfinityengineering
ISRO ....Best Luck 🤞🤞
आज 5:45pm पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.
@examstudyone
1.
*रफ ब्रेकिंग फेज* :*
25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .
2.
*Atitude Holding फेज*
"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.
3.
*Fine ब्रेकिंग फेज*
175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.
4.
*टर्मिनल डीसेंट फेज*
हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल 🙂.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. 🙂🙂
5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.
ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. 🙂🙏🏽
🇮🇳 चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
ISRO Website https://isro.gov.in
YouTube https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook https://facebook.com/ISRO
DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
PREVIOUS YEAR QUESTIONS‼️
❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓
✅ Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
⭐ Join https://t.me/theinfinityengineering
Repost from The Infinity Engineering Academy
📣 जगात दबदबा निर्माण करायला बस् काही तास बाकी 🚀
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
⏳आज संध्याकाळी ६:०४ वाजता,
आपण चंद्रावर असू 🌙
इस्रो साठी शुभेच्छा 🚀🚀🚀🚀🚀
Join — @theinfinityengineering
