ExaM StudY Mechanical
رفتن به کانال در Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
نمایش بیشتر5 649
مشترکین
-624 ساعت
-37 روز
+330 روز
آرشیو پست ها
✅ Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
⭐ Join https://t.me/theinfinityengineering
🔥.तलाठी भरती ❗️ वनरक्षक ❗️ कृषी ❗️ जिल्हा परिषद ❗️ पशुधन पर्यवेक्षक ❗️ राज्य उत्पादन शुल्क ❗️ तसेच इतर सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त✔️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 केंद्रीय लोकसेवा आयोग 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
▶️ कलम घटनेच्या : भाग XIV कलम ३१५ – ३२३
▶️ केंद्र आणि राज्य सरकार यांना प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असणार्या पदांच्या निर्मितीसाठी लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.
▶️ रचना :संघ लोकसेवा आयोगात एक अध्यक्ष व अन्य सदस्य असतील. सामान्यत आयोगामध्ये ९-११ सदस्य असतात व घटनेत अन्य सदस्यांच्या संख्येबाबत कोणतीही तरतूद नाही.
▶️ नेमणूक : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्यच्या नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते .
▶️ राजीनामा : राष्ट्रपतींकडे
▶️ कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 65 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर राहतात.
▶️ पात्रता सदस्य : घटनेत सदस्यांसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही. हा एवढीच तरतूद करण्यात आलेली आहे की एकूण सदस्यांपैकी किमान ५०%सदस्य असे व्यक्ती असावे आणि त्यांनी नियुक्तीच्या वेळी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील अधिकारपद निदान १० वर्षे धारण केलेले असावे.
▶️ आयोगाची कार्ये : कलम ३२० नुसार संघ लोकसेवा आयोगाची कामे दिलेली आहेत.
🔵अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोक सेवा यांमध्ये नियुक्ती करण्याकरता परीक्षा घेणे.
🔵कोणत्याही दोन किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्यास अशा कोणत्याही सेवांकरता संयुक्त भरतीच्या योजना तयार करणे.
🔵एखाद्या राज्याच्या राज्यपालाच्या विनंतीनुसार आणि राष्ट्रपतींच्या संमतीने त्या राज्याच्या सर्व किंवा काही गरजांची पूर्तता करणे.
✅ Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
⭐ Join https://t.me/theinfinityengineering
🍷🍷जगातील प्रमुख वाइन उत्पादक देश🍷🍷
✅Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join @theinfinityengineering
🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾
🔥. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 🔥
⭐ Civil / Mechanical/ Electrical Engineering ⭐
⭐️. Exam Pattern
⭐️. Pay Scale
⭐️. Form filling
⭐️. Education Criteria
⭐️. Total Post
👀 संपूर्ण माहिती खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/m5DJe9PpWAM?feature=share
https://youtube.com/live/m5DJe9PpWAM?feature=share
🌍IMP NEWS 📰🗞
✅Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join @theinfinityengineering
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
🔥. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 🔥
⭐ Civil / Mechanical/ Electrical Engineering ⭐
⭐️. Exam Pattern
⭐️. Pay Scale
⭐️. Form filling
⭐️. Education Criteria
⭐️. Total Post
👀 संपूर्ण माहिती खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/m5DJe9PpWAM?feature=share
https://youtube.com/live/m5DJe9PpWAM?feature=share
♾♾ 🧠 विचारमंथन 🧠♾♾
✅ Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join https://t.me/theinfinityengineering
🌍IMP NEWS 📰🗞
✅Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join @theinfinityengineering
Repost from The Infinity Engineering Academy
📣 MIDC, ZP PYQs
📅Day 34
✔️ Estimation Costing & Valuation
https://www.youtube.com/live/L-mK0O6ZdE0?feature=share
7️⃣3️⃣ 🔥 तलाठी भरती ❗️ वनरक्षक ❗️ कृषी ❗️ जिल्हा परिषद ❗️ पशुधन पर्यवेक्षक ❗️ राज्य उत्पादन शुल्क ❗️ तसेच इतर सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त✔️
73 वी घटनादुरूस्ती
✅कलम 243-व्याख्या :---
✅कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--
✅ कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--
✅ कलम 243 C -पंचायतीची रचना :--
✅ कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--
✅ कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--
✅ कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--
✅ कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्या :--
✅ कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--
✅ कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--
✅ कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--
✅ कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-
✅ कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.
✅ कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,
✅ कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी.
✅ कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.
✅ Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join https://t.me/theinfinityengineering
🌍IMP NEWS 📰🗞
📌संशोधन🧑🔬🧑🔬🧑🔬
✅Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join @theinfinityengineering
🌍IMP NEWS 📰🗞
Central Vigilance Commission’s (CVC) - Report on Corruption 💰💰💰💰💰🤑🤑🤑🤑🤑
✅Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join @theinfinityengineering
Repost from The Infinity Engineering Academy
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
ऑगस्ट २१ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
✅Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
📱 Join @theinfinityengineering
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
✅ राज्य आणि त्यांचे प्रमुख नृत्य👍
💃आंध्रप्रदेश
👉कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।
💃 आसाम
👉बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।
💃बिहार
👉जाट–जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, डोमचक, बिदेसिया।
💃गुजरात
👉गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।
💃हरियाणा
👉झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।
💃हिमाचल प्रदेश
👉झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी।
💃जम्मू और कश्मीर
👉रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली।
💃कर्नाटक
👉यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी।
💃केरल
👉कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।
💃महाराष्ट्र
👉लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।
💃ओडीसा
👉ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।
💃उत्तराखंड
👉गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली।
💃गोवा
👉तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल।
💃मध्यप्रदेश
👉जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।
💃छत्तीसगढ़
👉गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।
💃झारखंड
👉अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच
💃पश्चिम बंगाल
👉काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।
💃पंजाब
👉भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला।
💃राजस्थान
👉घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।
💃तमिलनाडु
👉भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।
💃उत्तर प्रदेश
👉नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता।
💃अरुणाचल प्रदेश
👉बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।
💃मणिपुर
👉डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह।
💃मेघालय
👉शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो।
💃मिजोरम
👉छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्
✨@examstudyengg
