VKleaks
رفتن به کانال در Telegram
2 008
مشترکین
-124 ساعت
-77 روز
+3230 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+2
در 0 کانالها
اوت '26
+66
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '26
+35
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '26
+22
در 0 کانالها
Get PRO
مه '26
+83
در 0 کانالها
Get PRO
آوریل '26
+20
در 0 کانالها
Get PRO
مارس '26
+30
در 0 کانالها
Get PRO
فوریه '26
+19
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '26
+17
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '25
+14
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '25
+14
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '25
+20
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '25
+18
در 0 کانالها
Get PRO
اوت '25
+11
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '25
+7
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '25
+78
در 0 کانالها
Get PRO
مه '25
+205
در 0 کانالها
Get PRO
آوریل '25
+176
در 0 کانالها
Get PRO
مارس '25
+13
در 0 کانالها
Get PRO
فوریه '25
+18
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '25
+24
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '24
+25
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '24
+33
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '24
+31
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '24
+326
در 0 کانالها
Get PRO
اوت '24
+46
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '24
+31
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '24
+30
در 0 کانالها
Get PRO
مه '24
+27
در 0 کانالها
Get PRO
آوریل '24
+39
در 0 کانالها
Get PRO
مارس '24
+36
در 0 کانالها
Get PRO
فوریه '24
+25
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '24
+22
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '23
+1 172
در 0 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 04 سپتامبر | +1 | |||
| 03 سپتامبر | 0 | |||
| 02 سپتامبر | +1 | |||
| 01 سپتامبر | 0 |
پستهای کانال
💢 इम्रान खान जवळपास अडीच वर्ष सत्तेवर राहिला. त्याला अटक होऊन आता तीन वर्ष पुर्ण झाली आहेत. म्हणजे त्याचा काळ सत्ते पेक्षा जास्त तुरुंगात गेला आहे. इम्रान खानची अटक ही पुर्णपणे CIA च्या इशाऱ्यावरून झाली आहे. आता इम्रान खान जिवंत आणि मृत दोन्ही प्रकारे असीम मुनीर साठी डेंजर झाला आहे. कारण तो जर तुरुंगातून सही सलामत बाहेर आला, तर त्याला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असेल. आणि समजा तुरुंगातच मेला तरीही असीम मुनीर साठी डेंजर आहे. विचार करा एक दिवस अचानक बातमी बाहेर आली... इम्रान खानची तबीयत बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. मग पाकिस्तानात त्याचे समर्थक विश्वास ठेवतील का!? इम्रान खानची लोकप्रियता पाकिस्तान मध्ये अफाट आहे...हे एक सत्य आहे. त्याला अटक केल्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. भविष्यात जेव्हा इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू झाला म्हणून बातमी बाहेर येईल... त्यावेळी त्याचे लाखो समर्थक जीवावर उदार होऊन GHQ रावळपिंडीवर हल्ले करतील. इतके पागल
लोकं आहेत तिथे.
पाकिस्तान इंग्लंड सोबत टेस्ट क्रिकेट खेळत आहे. त्यांचा दुसरा मॅच लॉर्ड्स वर होत असताना लंच ब्रेक मध्ये इम्रान खानच्या पहिल्या पत्नीचे दोन मुलं सलीम आणि सुलेमान यांची मुलाखत पाकिस्तान मध्ये दाखवली गेली नाही. पाक लष्कराने त्यांच्या मिडियाला सख्त आदेश दिले होते...ती मुलाखत प्रसारीत केली जाऊ नये म्हणून. आणि झालेही तसेच. त्यांच्याच देशाच्या क्रिकेट मॅचचे live प्रसारण चालू होते ते मुलाखत संपे पर्यंत बंद होते. 😆 इम्रान खानच्या मुलाची live मुलाखत पाकिस्तान बॅन केली गेली.... एक साधी मुलाखत...😆
फिर आप ही सोचो इम्रान खान जिंदा या मुर्दा दोनो... असीम मुनीर के लिये कितना डेंजर है l+
@VKleaks by VISHNU KUMBHAR
| 2 | दोन दिवसांपूर्वी CJP चा एक प्रमुख युपी मध्ये जाऊन अखिलेश यादव सोबत दोन तास मीटिंग करून आला. म्हणजे युपी मध्ये निवडणूक होई पर्यंत हे लोकं अखिलेश यादव साठी काम करणार.
विशेष म्हणजे CJP केजरीवालचे बाय प्रॉडक्ट आहे... हे लोकं पंजाब निवडणुकीच्या वेळी केजरीवालचा प्रचार करतील जेन झी च्या नावाखाली. मग काँग्रेस काय करणार? मागचे एक महिना झाले CJP वाले राहुल गांधीचा मुद्दा पटकन हायजॅक करून क्रेडिट घेत आहेत. उदाहरणार्थ आज दिल्लीत झालेले प्रकरण. | 338 |
| 3 | ⚡ Mark IT:- ये CJP वाले काँग्रेस का खेल बिगाड रहे हैं l | 341 |
| 4 | ⚡ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे सरकार दुसऱ्या महायुद्धानंतर इटली मधील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार ठरले आहे.
या सरकारने 1,413 दिवस टिकून एक विक्रम मोडला असून, 2001 ते 2005 दरम्यान दिवंगत सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांनी प्रस्थापित केलेला विक्रम मागे टाकला आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 469 |
| 5 | Congressi Feminism | 470 |
| 6 | 🔥WARM WISHES ON SHRI KRISHNA JANMASHTAMI 🙏 | 471 |
| 7 | 👉 A large number of Baloch freedom fighters have entered & taken the control of Bhag city of Bolan
Police stations, Banks are under control, clashes continue at several locations. | 478 |
| 8 | ⚡ फिर से कलेश सुरू l 😆
बोलान, बलुचिस्तान, पाकिस्तान
मिळालेल्या वृत्तानुसार, 100 हून अधिक बलुच बंडखोरांनी बोलान शहरावर हल्ला केला असून, एक पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालये ताब्यात घेतल्यानंतर तीव्र चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.
--- हि चकमक आता चालू आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 475 |
| 9 | डर का माहोल हैं जी 😆 | 468 |
| 10 | ⚡भारताच्या 17 -दिवसीय नोटॅममुळे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, सीडीएस कार्यालयात अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच, पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेत असून, भारत पाक-सीमेवर पाक सैन्याला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.
वृत्तानुसार, भारतीय हवाई दल (IAF) पाकिस्तान सीमेजवळ मोठ्या सरावांची तयारी करत आहे, ज्यात जपान सोबत 'वीर गार्डियन 26' आणि 'तरंग शक्ती 2026' यांचा समावेश आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 500 |
| 11 | ⚡ कुटा गया....
पॉडकास्ट के बहाने विजेता दहिया को बुलाकर पीटा, कहा 'टुकड़े-टुकड़े कर देंगे'
CJP के पूर्व प्रवक्ता विजेता दहिया का आरोप है कि बीते 31 अगस्त को उन्हें पॉडकास्ट रिकॉर्डिंग के बहाने जाफराबाद बुलाकर पीटा गया और टुकड़े- टुकड़े करने की धमकी दी गई. दहिया ने मीडिया बताया कि उन्होंने पुलिस में शिकायत देकर जांच, कार्रवाई और अपने परिवार की सुरक्षा मांगी है. | 548 |
| 12 | राहुल गांधी जेंव्हा महिला सशक्तीकरणावर बोलते तेंव्हा क्यूट दिसतात.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने हे प्रकरण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहले ज्यामुळे राजकीय वाद
अधिकच तीव्र झाला.
आणि हे लोकं मोदींना हुकूमशहा म्हणतात.😆
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 536 |
| 13 | मजा आगया...😆
8 police and FC soldiers were killed in pishin clash.....1 soldier injured
7 soldiers missing or captured by TTP
Balochistan
Pishin is 98% pashtuns dominated district | 549 |
| 14 | और एक फ्रंट खुला है...🤣
बलुचिस्तानच्या पिशिन मध्ये TTP आणि FC यांच्यात झालेल्या संघर्षात आठ जण ठार झाले.
मृतांमध्ये पोलीस आणि FC या दोघांच्याही जवानांचा समावेश आहे. अनेक अपहरणांच्या घटनाही घडल्याचे वृत्त आहे.
हा हल्ला TTP ने केला आहे. | 541 |
| 15 | हिन्दुओं आप सोते रहो...! | 542 |
| 16 | ⚡ काँग्रेस हायकमांड वाले जेंव्हा महिला सशक्तीकरणावर बोलतात तेंव्हा क्यूट दिसतात.
राजस्थान मधील युवक काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सांगत आहे की, जेव्हा तिने जयपूर महानगरपालिका वॉर्ड 116 मधून तिकीट मागितले, तेव्हा आदर्श नगरचे आमदार रफिक खान म्हणाले – तू माझ्यासाठी वैयक्तिकरित्या काय केले आहेस?
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 528 |
| 17 | 💢 Major attack on Pakistani forces in Balochistan.
वाशुक मधील CPEC मार्गावर बलुच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याच्या 12 वाहनांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केल्याचे वृत्त आहे.
Initial reports suggest multiple casualties.
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 517 |
| 18 | 💢 भारत रशिया कडून S-400 ची आणखी एक स्कॉडर्न घेणार आहे. | 547 |
| 19 | ⚡पंतप्रधान डी वेव्हर यांच्या नवी दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, बेल्जियम आणि भारताने स्थानिक रॉकेट निर्मितीसह संरक्षण उद्योगातील 10 करारांवर स्वाक्षरी केली.
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 551 |
| 20 | ⚡स्पेन मध्ये मोठ्या प्रमाणावरील स्थलांतराच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
मोरोक्को मधील मुस्लिमांनी सेउटावर आक्रमण केल्यानंतर, आंदोलक पंतप्रधान पेद्रो सांचेझ आणि गृहमंत्री मार्लेस्का यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
@VKleaks by VISHNU KUMBHAR | 551 |
