fa
Feedback
SwatiDurbin

SwatiDurbin

رفتن به کانال در Telegram

My insights

نمایش بیشتر
الهند183 733دسته بندی مشخص نشده است
965
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
-630 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
دسامبر '24
دسامبر '240
در 0 کانال‌ها
نوامبر '240
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '240
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+4
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+6
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+1
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+1
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+1 039
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
19 دسامبر0
18 دسامبر0
17 دسامبر0
16 دسامبر0
15 دسامبر0
14 دسامبر0
13 دسامبر0
12 دسامبر0
11 دسامبر0
10 دسامبر0
پست‌های کانال
एक वर्षापूर्वी ७ आॕक्टोबर २०२३ रोजी हमासच्या निर्घृण हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या - जखमी अवस्थेत जीवन जगणाऱ्या - ओलीस म्हणून नरकवास भोगणाऱ्या सर्वांना सहानुभूती आणि श्रद्धांजली - मृतांची अंतीम इच्छा पूर्ण करण्यत नेतान्याहूना लवकरच यश मिळो ही प्रार्थना

2
https://m.youtube.com/watch?v=v5CyP4Xsiu8
585
3
मी ९९ पेजर्सची advance order देऊन टाकली आहे. भरघोस सूट मिळाली तर शंभरचा आकडा पूर्ण करेन.
774
4
https://m.youtube.com/watch?v=hY1ybaJGi4o
699
5
https://m.youtube.com/watch?v=y-fqYEQt-Jc
660
6
निवडणूक हरलो तरी सत्ता काबीज करण्याचे तंत्र काय फक्त महाराष्ट्रात माहिती आहे? बांगला देशात काय झाले वेगळे? जो जिंकला तो पायउतार आणि हरलेल्याच्या गळ्यात मणिहार!! https://m.youtube.com/watch?v=D8bkPrp6hp4
726
7
https://m.youtube.com/watch?v=CSVBXAyPV0k
612
8
https://m.youtube.com/watch?v=HaWLQdkeqaQ
545
9
https://m.youtube.com/watch?v=IYCuSn87q_0
464
10
بدون متن...
719
11
بدون متن...
1
12
लाडके मतदार - लाडके भक्त - लाडके समर्थक आता दीर्घ प्रतीक्षेत!! अमेरिकेत DIY Do it yourself अशी kits मिळतात. तशी आपल्याला हव्या त्या योजनेची किटस् या वर्गांनी स्वतःहून बनवावी म्हणजे काम लवकरच होईल.
643
13
بدون متن...
827
14
ट्रम्पवरील हल्ल्याला प्रसिद्धी देऊ नये असे लिब्बूना आदेश असावेत.
738
15
एक सत्यकथा ऐकली. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला एक फोन आला. तुमच्या मुलाला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे, लवकरच अटक होणार आहे. फोन मुलाच्या हाती दिला. त्यानेही रडत वडिलांना सांगितले मी इथे अडकलोय. शिक्षणासाठी अन्य शहरात राहणाऱ्या मुलाचा रडवेला आवाज ऐकून अधिकारी कासावीस झाला. फोन करणारा म्हणाला ताबडतोब तीन लाख रूपये पाठवा. बाहेर मिडिया जमलाय. पैसे मिळाले तर मुलाला सुखरूप बाहेर काढेन. अधिकारी गडबडला. तातडीने पैसे पाठवले. नंतर पत्नीला कळवले. तिने मुलाला फोन लावला. तो तर होस्टेलमध्ये होता. पोलिस वगैरे सगळी बतावणी लक्षात आली आणि गाळण उडाली. इकडे तीन लाख रूपये गेले होते. ते कोणत्या भामट्याने घेतले याचा थांगपत्ता लागे ना. उच्चपदस्थाने आपल्या ओळखी वापरल्या. पोलिस वर्तुळातील बड्याबड्यांना कळवले. इथे भामट्याने काही तासातच पैसे एका खात्यातून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून तिसऱ्या चौथ्या पाचव्या खात्यात टाकत लंपास केले व भारताबाहेर पाठवले होते. भामटा तर भारतातही नव्हता तो भलत्याच देशात बसला होता. त्याला पकडणे पोलिसांच्या हाती नव्हते आणि पैसेही दूरवर पोचले होते. पैसे स्वेच्छेने पाठवले होते म्हणजे हा सायबर क्राइम नाही असे म्हणत बँकेने हात झटकले!! मुलाच्या रडवेल्या आवाजातला फोनवर ऐकवलेला संदेश खरा वाटणारा होता म्हणजे तो AI artificial intelligence वापरून बनवण्यात आल्यामुळे तंतोतंत खरा वाटणारा होता. सावध रहा. तुमच्या मुलांचे फोटो - त्यांचे बोबडे बोल - गाणी तुम्ही किती सहजरीत्या फेसबुक इन्स्टाग्राम ट्वीटरवर टाकता? स्त्रिया देखील हे सहजतेने करतात. पण AI वापरून तुम्हाला गंडवणारे तुमच्या आसपास वावरतायत हे विसरू नका. लहान मुलांना नको ती प्रसिद्धी देऊ नका. ते त्यांच्या आणि तुमच्याही हिताचे नाही!!!
764
16
بدون متن...
669
17
इपरित झालंया बयेचं डोकं फिरलंया कालचा दिवस माझ्यासाठी धामधुमीचा होता. अमेरिकावारीची तयारी गळ्याशी आली आहे आणि वर हे प्रकरण. अनेकांनी फोन केले - मेसेज पाठवले - इतक्या लोकांच्या शुभेच्छा सोबत असल्याची सुखद जाणीव झाली. समाजमाध्यमे ओसंडून गेली होती. मनापासून लोक लिहिताना दिसले. शुभचिंतक - समर्थक हिरीरीने व्यक्त झाले. मी आणखी काय लिहिणार होते? काल रात्री बसून यूट्यूबवरील आणि मेनस्ट्रीमवरील कव्हरेजही पाहिले. प्रसन्ना जोशीने भाऊचा मूळ व्हिडियो दाखवत केलेले रिपोर्टींग प्रभावी होते. सरिता कौशिकने Sushil Kulkarni ची मुलाखत घेतली. सरिताच्या कार्यक्रमाचे शीर्षक "चहाच्या कपातले वादळ" हे सुशीलने beyond doubts मोडून काढले. जे वादळ शमवायला देवेंद्र फडणविसांना जातीने लक्ष घालावे लागते ते चहाच्या कपातले नसते हे त्याचे म्हणणे तंतोतंत पटले. शिवाय त्याने जो "भारतीय" संदर्भ दिला तो परफेक्ट बसला. Shefali Vaidya ताईने तिच्या अस्सल स्टाईलमध्ये शालजोडीतले ठोकले. Somesh Kolge तर सुरूवातच केली होती. Vinay Joshi ने ही बाजू बळकट केली. आकार डिजी९ वर प्रभाकर सूर्यवंशी - न्यूज डंका वर दिनेश कानजी Dinesh Kanji Anay Joglekar लक्ष्यवेध २०२० वर Aba Malkar यांना ऐकणे ही मेजवानी होती. याखेरीज हिंदी यू ट्यूब चॕनेल्स जयपूर डायलाॕग आणि अभिषेक तिवारींनीही आवाज उठवला. या सर्वाचे पडद्याआडचे खरे मानकरी Tushar Damgude आणि त्याचे मित्रमंडळ म्हणावे लागेल. भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाऊला फोन करून दिलासा दिला. परिस्थितीची दखल घेत त्वरित पावले उचलणारे देवेंद्र फडणवीस यांनी अखेरचा शब्द प्रकरणात टाकून वेळीच नुकसान टाळले. इथे नाव घेतलेल्या व न घेतलेल्या सर्वांचे मनापासून आभार!!! तुमच्यामुळे उमेद टिकून राहिली. धन्यवाद
987
18
कालच सेबीमध्ये अशा महिलेची नियुक्ती जाहीर झाली आहे जिची मूळ नियुक्ती रघुराम राजन यांनी आरबीआयमध्ये केली होती. दुसरीकडे काही पत्रकारांनी रंग बदलायला सुरूवातही केली आहे. इकोसिस्टीमला वेळ लागत नाही. तुमचे एक पाऊल मागे जाताच त्यांना धुमारे फुटतात. आता तिसऱ्या कारकीर्दीत नोकरशाहीदेखील असहकाराचे शस्त्र उगारू शकते. मध्यंतरी सीबीआय आणि इडीच्या अधिकाऱ्यांना उद्देशून इंडी आघाडीचे नेते उघड धमकी देत होते - आमचे राज्य येईल हे विसरू नका. जिथे आपले डोके चालायचे बंद होते तिथून मोदी विचार करायला सुरूवात करतात. निराश होऊ नका. मोदी यातूनही मार्ग काढतील.
802
19
सकाळी डोळे उघडतात तेव्हा आठवण येते ती मोदींची. ते आपल्या आधी उठून कामालाही लागले आहेत या जाणिवेने कसेसेच होते. गेल्या २३ वर्षात एकही दिवस रजा न घेता कण न कण देशासाठी झिजवणाऱ्या आणि एकहाती देशापरदेशातील शत्रूंचा सामना करणाऱ्या मोदींना काय वाटले असेल अशा मतदारसंघाबाबत जिथे चांगले उमेदवारही हरवून दाखवले लोकांनी? रोजचे बावीस तास घाम गाळणाऱ्या - स्वतःचे खिसे भरायला नव्हे तर आपल्या आयुष्यात चार चांगल्या गोष्टी पदरात पडाव्यात म्हणून मेहनत करणाऱ्या - या नेत्यासाठी मतदार पाच वर्षातून एकदाच दोन तास उन्हात उभे राहून मतही द्यायचे नाही म्हणतात? नोटा दाबू शकतात? असो. परमेश्वर सद् बुद्धी देवो सर्वाना.
815
20
بدون متن...
752