fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 526
مشترکین
-524 ساعت
-317 روز
-7830 روز
آرشیو پست ها
+1
⭕️⚠️Current:ऑगस्ट 2023

Environment topic 1 Basic my class notes.pdf2.20 MB

🔥🔥online पर्यावरण Batch Combined Group B & C , नगरपरिषद व जिल्हापरिषद करिता by myclass Pune 📌🔥Just @ 199/- only Watch Dur
🔥🔥online पर्यावरण Batch Combined Group B & C , नगरपरिषद व जिल्हापरिषद करिता by myclass Pune 📌🔥Just @ 199/- only Watch Duration- 4 times Course Validity- 6 months 🌏 सर्व lecture video स्वरूपात उपलब्ध ☄ कमी lectures व maximum output (उगाच टाईम पास नाही) 🔥💥केवळ 10 ते 12 तासात combined main exam चा संपूर्ण पर्यावरण अभ्यासक्रम (यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न पण करू नका) 🪐syllabus नुसार सर्व Topic च्या Notes उपलब्ध 📌🔥नोट्स बनवताना स्टेट बोर्ड , अरुण कात्यायन Volume 2 (पर्यावरण), Environment & Ecology by PD Sharma, Environment by D R khullar या Authentic reference books चा वापर करून नोट्स त्यामुळे परिपूर्ण मटेरियल🔥 💥 पहिल्या Topic चा Video मोफत उपलब्ध... पाहा आणि मगच purchase करा ✌️ 🛑 Download Google Play Store app👉 my class Pune 🛑Join Telegram channel 👉 @myclassPune Course link 👉 https://myclassappx.page.link/6A6s8C3B5FMo76G76 By Mahesh Gharge लेखक पंचायतराज बुक Indian forest services & राज्यसेवा मुलाखत

🔥🔥🔥नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा सरळसेवा (TCS pattern)याकरिता महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ठ टीम द्वारे Test Serie
🔥🔥🔥नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा सरळसेवा (TCS pattern)याकरिता महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ठ टीम द्वारे Test Series 📌 Test series ही पूर्णपणे syllabus चे मुद्दे समोर ठेवून तयार केली आहे. (Complete 200 marks Test) म्हणजेच Test series द्वारे syllabus वर योग्य प्रकारे revision होईल याचा प्रयत्न 📌Test series करिता आजच Ganesh kad's Academy Pune application download करा आणि परीक्षेच्या शेवटच्या दिवसात योग्य दिशेनं वाटचाल करा 🔥 Telegram Link 🖇️ https://t.me/GaneshKadAcademypune

राज्यसेवा मुख्य परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क मो रा वाळंबे आकलन माला वन डे रिव्हीजन बॅच फी फक्त 99 रुपये एकूण 25 लेक्चर कालावधी 2 महिने Watch Time 2 पट मार्गदर्शक:- उदय कदम (लेखक मो रा वाळंबे आकलन माला) बॅच लिंक https://udaykadamsmarathiacademy.page.link/scxTuAweLzPETL8R8 डेमो लेक्चरसाठी लिंक https://youtu.be/Lfj-VC3RajY संपर्क 9767313843

राज्यसेवा मुख्य परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क मो रा वाळंबे आकलन माला वन डे रिव्हीजन बॅच फी फक्त 55 रुपये ( फी लवकरच 99 रुपये होणार आहे) एकूण 25 लेक्चर कालावधी 2 महिने Watch Time 2 पट मार्गदर्शक:- उदय कदम (लेखक मो रा वाळंबे आकलन माला) बॅच लिंक https://udaykadamsmarathiacademy.page.link/scxTuAweLzPETL8R8 डेमो लेक्चरसाठी लिंक https://youtu.be/Lfj-VC3RajY संपर्क 9767313843

राज्यसेवा मुख्य परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क मो रा वाळंबे आकलन माला वन डे रिव्हीजन बॅच फी फक्त 55 रुपये ( फी लवकरच
राज्यसेवा मुख्य परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क मो रा वाळंबे आकलन माला वन डे रिव्हीजन बॅच फी फक्त 55 रुपये ( फी लवकरच 99 रुपये होणार आहे) एकूण 25 लेक्चर कालावधी 2 महिने Watch Time 2 पट मार्गदर्शक:- उदय कदम (लेखक मो रा वाळंबे आकलन माला) बॅच लिंक https://udaykadamsmarathiacademy.page.link/scxTuAweLzPETL8R8 डेमो लेक्चरसाठी लिंक https://youtu.be/Lfj-VC3RajY

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेली अडीच वर्षे माफक शुल्कात समस्त विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करीत आहोत. याचा महाराष्ट
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेली अडीच वर्षे माफक शुल्कात समस्त विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करीत आहोत. याचा महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झाला आणि हे मागील काही वर्षांतील निकालात प्रतिबिंबित होत आहे. नुकताच कंबाईन २०२३ पूर्व परीक्षा निकाल जाहीर झाला. तेव्हापासून आजतागायत केलेल्या अनेक विद्यार्थी मित्रांच्या प्रचंड मागणीस्तव The Achievers Mentorship घेउन येत आहे ♦️Combine मुख्य परीक्षा २०२३ (Clerk - Special Focus) Group B and C साठी Fastrack (Mission Mode) Batch One Stop Solution for All Problems ♦️टीप - आज अनंत चतुर्दशी निमित्त पहिले 500 प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 63% Off /- ♦️BATCH साठी App Link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.the.achieves.mentorship ♦️Batch Details:- https://youtu.be/8m9s1hN-gXc?si=mPloH2PVmEQ4akrL

🌹भाषा लिहावी नेटकी🌹 - संदीप जाधव 🔥राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 संभाव्य निबंध 🚨आज आपण २ अपेक्षित निबंधाचे विश्लेषण घेणार आ
🌹भाषा लिहावी नेटकी🌹                - संदीप जाधव 🔥राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 संभाव्य निबंध 🚨आज आपण २ अपेक्षित निबंधाचे विश्लेषण घेणार आहोत. १) आत्मकथनात्मक २) चालू घडामोडी वर आधारित Lecture YOUTUBE LIVE असेल YOUTUBE LINK👇👇👇👇👇👇👇 https://youtube.com/@abhyasmandal?si=akbDa-ECrz5h821- वेळ :- आज रात्री ठीक ९ वाजता टीप:- लेक्चरचे रेकॉर्डिंग उपलब्ध नसेल. तसदीबद्दल क्षमस्व Join us @ABHYASMANDAL

⭕️Today's Open Session ⭕️ ON @BharariAcademy Channel BY : VINAYAK PATIL SIR Deputy Education Officer ( DEO ) 2021 सरांना राज्
⭕️Today's Open Session ⭕️ ON @BharariAcademy Channel                 BY   :  VINAYAK PATIL SIR          Deputy Education Officer ( DEO ) 2021 सरांना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये M&E - 77/100🔥 GS 1- 118/150🔥 GS 2- 105.5/150🔥 GS 3- 113.5/150 🔥 GS 4- 87.5/150🔥 🥇Total - 501.5 मार्क्स आहेत. 🔥 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये सरांनी तब्बल 61+ गुणांची वाढ करून दाखवलेली आहे.👏 वयाच्या 21 व्या वर्षी पोस्ट आणि वयाच्या 22 व्या वर्षी 501.5 score.... 📌विषय : राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम आणि प्रश्नांचे स्वरूप तसेच Interview साठी आवश्यक तयारी ⏰Time : 9:30 PM 👉एकंदरित प्रत्येक विषयाचा Approach 👉आयोगाचे sources - आपण कशातून अभ्यास करावा? 👉 मार्केट मधील पुस्तक enough आहेत का? 👉 पहिल्याच मुख्य परीक्षेत समाधानकारक मार्क्स येतील का ? 👉प्रत्येक विषयाचा PYQ सोडवण्याचा APPROACH 👉Daily schedule 👉Revision फॉर्मुला 👉Combine B&C मुख्य परीक्षा करणाऱ्या विध्यार्थी मित्रांना देखील खूप फायदा होईल, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, रिमोट सेन्सिंग इ. 👉 मुलाखतीसाठी आवश्यक तयारी 📣जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना share करा.✅ 📌Note : सोबत syllabus कॉपी असुद्या 👉@BharariAcademy

⭕️⚠️Current-July 2023 ⚠️Link To Join Batch👇👇👇 https://link.qoohoo.in/bcbfae6e91 Password:July2023

https://t.me/ABHYASMANDAL?livestream 👆👆👆 LINK TO JOIN SESSION
https://t.me/ABHYASMANDAL?livestream 👆👆👆 LINK TO JOIN SESSION

Repost from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7742

⭕️⚠️FSO पूर्व.... Cut Off:93 Marks
⭕️⚠️FSO पूर्व.... Cut Off:93 Marks

⭕️⚠️राज्यसेवा 2024 बद्दल थोडक्यात: 💥सध्या कोणत्याच मुख्य ला नसाल आणि सरळसेवा Exam वरती विश्वास नसेल तर राज्यसेवा 2024 चा आतापासून विचार करू शकता... 💥सध्या नेमकं काय करायला हवं? 👉कोणताही एक Grammar चा भाग सुरु ठेवा.(मराठी किंवा English) (एक विषय झाला की दुसरा सुरु करू शकता.) 1-Topic चे PYQ आणि त्यानुसार Content Reading वरती भर देऊ शकता. 2-Vocab/शब्दसंग्रह:मराठी साठी एक पुस्तक आणि English साठी कोणताही एक Source छान करून ठेवा. (PYQ First Priority.) 👉GS चा एकावेळी एक विषय: (Prelims+Mains च्या अनुषंगाने तो विषय करणे अपेक्षित आहे.) 1-प्रत्येक Subject चा एक चांगला Source 2-त्या Subject चे मागील 5 वर्ष्याचे PYQ 3-राज्यसेवा PYQ सोबत मागील 5 वर्ष्याचे Combine, Forest Pre+Mains चे PYQ 4-एक ते दोन Reading नंतर Short नोट्स बनवू शकता.(Content+PYQ च्या Short नोट्स) 💥Read-wRite-Revise-Recollect 💥पूर्व परीक्षेच्या अगोदर 3-4 महिने Dedicatedly फक्त पूर्व परीक्षेवरती Focus करू शकता. सध्या एक Grammar आणि एक एक GS असा Plan करू शकता. पूर्व परीक्षा कधी असेल हे कोणत्याच ज्योतिशाला अजून तरी Confirm माहिती नाही. ते योग्य वेळी सर्वाना समजेल.त्या चर्चेत न पडलेलं बरं. 💥For Any Help you Can Message On Following Telegram Id: @MaheshChobe  🧞🧞🧞 Genuine प्रश्नांना नक्कीच Reply मिळेल. #Discipline leads to habits, habits leads to consistency, consistency leads to growth. #_Discipline_Attitude_💯 ©️MPSC EXAM ORIENTED @MPSC_ExamOriented

👇👇👇
👇👇👇

https://t.me/ABHYASMANDAL?livestream मा. श्री अक्षय परदेशी सर (दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), दोन वेळा राज्यसेवा मुलाखत आणि आता मुख्याधिकारी नगरपरिषद CO - २०२१) विशेष:- १) लिपिक टंकलेखन राज्यात तिसरे (२०१९- Rank 3)            २)  संयुक्त मुख्य परीक्षा गट-ब-  2020             भाषा पेपर मध्ये राज्यात प्रथम (81 गुण) 🎯 ही परीक्षा पास होण्याचा एकदम सोपा आणि शॉर्टकट फॉर्म्युला..... 🎯 कमीत कमी अभ्यास साहित्य आणि RESULT ORIENTED WORK 🎯 शेवटच्या क्षणाची अभ्यास रणनिती (काय करू नये) 🎯 संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा. 🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात. 🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते कल आणि तंत्र 🎯 कमी दिवसात कश्या प्रकारे अभ्यास करावा 🎯लिपिक-टंकलेखक परीक्षा पास होण्याचे सूत्र 🎯PYQ आणि इतर प्रश्नपत्रिका 🎯 एकूण अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक ( IMP TOPIC) 🎯 नियोजनबद्ध अभ्यास... आणि SUCCESS अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला या VOICE CHAT नक्कीच फायदा होईल. दिनांक:- 16 सप्टेंबर २०२३ शनिवारी रात्री ठीक  ८ वाजता मा. श्री. अक्षय परदेशी सर १) पोलीस शिपाई २०१६ २) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3 ३) ASO (2020) Rank 5 ४) STI (2020) Rank 46 ५) STI (2021) Rank 8 ६) राज्य सेवा मुलाखत २०२०/२०२२ ७) मुख्याधिकारी नगरपरिषद (CO) २०२१ 🙏 सदरील LECTURE खूप अभ्यासपूर्ण आणि अनुभवी व्यक्तीकडून होणार आहे. कृपया आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा https://t.me/ABHYASMANDAL?livestream

#Testseries नगरपरिषद भरती 2023 ♦️कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 📝 Test Series 🔥🔥 Fees 249/- पहिल्या 500 साठी (419 Admission
#Testseries नगरपरिषद भरती 2023 ♦️कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 📝 Test Series 🔥🔥 Fees 249/- पहिल्या 500 साठी (419 Admission Done ✅) ✍️ 4️⃣ Test Uploaded ✍️पहिली Test सर्वांना मोफत ♦️ Link https://tuxld.on-app.in/app/oc/370664/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app