fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 526
مشترکین
-524 ساعت
-317 روز
-7830 روز
آرشیو پست ها
🟣 नगरपरिषद कर निर्धारण 25 Oct. Shift 1 आणखी काही प्रश्न👇👇 Q) 2023 GDP तूट किती आहे Q) २०२३ अर्थसंकल्प कोणी मांडला? फडणवीस/ एकनाथ शिंदे /उद्धव ठाकरे/कोश्यारी Q) 1896 ला सार्वजनिक सभेद्वारे तरूण सहकारी बरोबर घेऊन  खंडबंद चळवळ कोणी चालवली ? मोरेश्वर अभ्यंकर/टिळक✅/... Q) स्पर्धा कायदा year? 2002 Q)कटक मंडळ कायदा year? 2006 Q) स्ट्रॉबेरीचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये कोठे ? महाबळेश्वर Q) संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा व संपवण्याचा अधिकार कोणाला आहे? Q) राज्यघटना कलम ३११ वर एक प्रश्न Q) गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मध्ये किती रक्कम भेटते? २ लाख, ३ लाख, २५ लाख, ५ लाख Q)मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत?

➕Competition Act year:2002 + Cantonment Board Act:2006

⭕⚠️आज झालेल्या नगरपरिषद कर निर्धारण परीक्षेतील काही प्रश्न 25 Oct. Shift 1 आणखी काही प्रश्न👇👇 Q) 2023 GDP तूट किती आहे Q) २
+1
⭕⚠️आज झालेल्या नगरपरिषद कर निर्धारण परीक्षेतील  काही प्रश्न 25 Oct. Shift 1 आणखी काही प्रश्न👇👇 Q) 2023 GDP तूट किती आहे Q) २०२३ अर्थसंकल्प कोणी मांडला? फडणवीस/ एकनाथ शिंदे /उद्धव ठाकरे/कोश्यारी Q) 1896 ला सार्वजनिक सभेद्वारे तरूण सहकारी बरोबर घेऊन  खंडबंद चळवळ कोणी चालवली ? मोरेश्वर अभ्यंकर/टिळक✅/... Credit:मंगेश देशमुख सर

⭕⚠️आज झालेल्या नगरपरिषद कर निर्धारण परीक्षेतील काही प्रश्न 25 Oct. Shift 1 आणखी काही प्रश्न👇👇 Q) 2023 GDP तूट किती आहे Q) २
+1
⭕⚠️आज झालेल्या नगरपरिषद कर निर्धारण परीक्षेतील  काही प्रश्न 25 Oct. Shift 1 आणखी काही प्रश्न👇👇 Q) 2023 GDP तूट किती आहे Q) २०२३ अर्थसंकल्प कोणी मांडला? फडणवीस/ एकनाथ शिंदे /उद्धव ठाकरे/कोश्यारी Q) 1896 ला सार्वजनिक सभेद्वारे तरूण सहकारी बरोबर घेऊन  खंडबंद चळवळ कोणी चालवली ? मोरेश्वर अभ्यंकर/टिळक✅/... Credit:मंगेश देशमुख सर

⭕⚠️कोणत्याही विजयासाठी Discipline, temperament, aggressiveness based on hard work या गोष्टी महत्वाच्या असतात.गरज असते ती योग्
⭕⚠️कोणत्याही विजयासाठी Discipline, temperament, aggressiveness based on hard work या गोष्टी महत्वाच्या असतात.गरज असते ती योग्य मार्गदर्शकाची... अफगाणिस्तान चा इंग्लंड आणि पाकिस्तान यावरील विजयासाठी त्यांचा Coach अजय जडेजा यांचं योगदान खूप महत्वाच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला मार्गदर्शक असावा. सामान्य व्यक्ती पण असामान्य गोष्ट सध्या करू शकतो. हेच अफगाणिस्तान आणि अजय जडेजा यांनी सिद्ध केल. ✅Join Us @MPSC_EXAMORIENTED

विजयादशमी च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
विजयादशमी च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

🔺ऑफर फक्त आजच्या दिवस 🎊🎉 ⭐☘🍀 दसरा निमित्त UMED MPSC Platform वरील सर्व बॅचेसवर 10% डिस्काउंट असेल. Coupon code 👉 TEN10 ✅
🔺ऑफर फक्त आजच्या दिवस 🎊🎉 ⭐☘🍀 दसरा निमित्त UMED MPSC Platform वरील सर्व बॅचेसवर 10% डिस्काउंट असेल. Coupon code 👉 TEN10 ✅ App link: https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc

⭕⚠️Current:ऑक्टोबर 2023 💥Link to Join Batch👇👇👇 (ऑक्टोबर 2021-मे 2024) https://link.qoohoo.in/bcbfae6e91 ✅Join Us @MPSC_ExamOriented

⭕⚠️Current:ऑक्टोबर 2023 💥Audio खाली share केला आहे. 💥Batch Link👇👇👇 https://link.qoohoo.in/bcbfae6e91 ✅Join Us @MPSC_ExamOriented

⭕⚠️राज्यसेवा 2024 साठी पुढील 1.5-2 महिने खालील पद्धतीने तुमच्या अभ्यासाचे नियोजन करू शकता: 💥Approach तोच:जोपर्यंत Prelims ची date समजत नाही, तोपर्यंत "One Grammar+One Subject" सुरु ठेवणे.Grammar ला तुलनेने कमी वेळ दिला तरी चालेल. 💥Prelims च्या अगोदर 3-4 महिने फक्त Prelims करणं अपेक्षित आहे. 💥नोव्हेंबर ते Mid डिसेंबर पर्यंत खालील गोष्टी करू शकता: "One Grammar+One Subject" "One Grammar-One Book" "One Subject-One Book" 👉1-15 नोव्हेंबर: -मराठी -History-समाधान महाजन -MH History-एक Source 👉16-30 नोव्हेंबर -English -Geography-11th 2:NCERT/शारदा book -MH Geo- सवदी+अप्पा नोट्स(For Revision) -Environment-Short नोट्स वाचा. 👉1-15 डिसेंबर -Economics-देसले 1&2 💥Mid डिसेंबर पासून पुढे Prelims: त्याबद्दल पुढे सविस्तर ग्रुप ला plan दिला जाईल.Science, Ancient-Medieval History, Current year book हा Non-Conventional Part परत आरामात cover होईल. 💥Current monthly सुरु असेल. Mid डिसेंबर पर्यंत Pre+Mains चा common syllabus cover होईल. #Good luck is the result of good planning and good execution. #Keep things simple. ©️MPSC EXAM ORIENTED ✅Join Us @MPSC_ExamOriented

photo content
+1