MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 531
مشترکین
-224 ساعت
-297 روز
-7330 روز
آرشیو پست ها
7 527
⭕⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 बॅच
💥24 डिसेंबर:Open Session
💥28 डिसेंबर:बॅच सुरु
💥Admission Open Now🧞
प्रथम 50 विद्यार्थ्यांसाठी Fees:Rs 2500.त्यानंतर Fess Rs 3000 असेल.
💥या batch चा फायदा Combine ग्रुप B&C साठी पण नक्की होईल.2023 Combine चा पेपर पाहता राज्यसेवा चा अभ्यास Combine ला नक्की फायदेशीर ठरतो.
💥सोबत राज्यसेवा मुख्य चे Old Audio Recordings मोफत.या lecture चा वापर करून राज्यसेवा 2020&2021 मध्ये बरेच विद्यार्थी Final Post घेऊन उत्तीर्ण.
✅For More Update Join Us
https://t.me/MPSC_EXAMORIENTED
7 527
Repost from सरळसेवा Exam Oriented
🔴नगरपरिषद परीक्षा:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा
तुमचा वरील url copy करून खालील Rank Predictor मध्ये Paste करा. तुम्हाला तुमचा खरा score व rank समजेल👇
MH Nagar Parishad 23 Rank Predictor -Rank IQ
https://rankiq.in/mh-nagar-parishad-23/
👉password - 12345 हा टाका.
💥वरील प्रमाणे Rank समजेल.
💥URL मध्ये तुमच्या Response sheet ची link टाका.
🔥तुमच्या मित्रांना नक्की share करा...
7 527
⭕⚠️Current Notes:
जून 2023 ते डिसेंबर 2023
💥💥💥💥💥https://t.me/MPSC_ExamOriented/5796
👆👆👆ऑक्टोबर 2021 ते मे 2023:EO Current नोट्स
✅Join Us
@MPSC_ExamOriented
7 527
⭕⚠️महाराष्ट्र(राजपत्रित)नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
#_Pin_Point_Content
#_Truely_ExamOriented
#Well begun is half done.
💥Contact:
📞9096675918
@MaheshChobe
✅For More Details Join Us
@MPSC_ExamOriented
7 527
https://youtu.be/vzvINIBKuiA?si=S-gJUnr_J1E_jFFT
Rahul Kulkarni मधली ओळ:
"बेरोजगारीचे कथन!लोकसभेत घुसलेल्या अमोल शिंदेची धक्कादायक Inside Story. "
7 527
https://youtu.be/vzvINIBKuiA?si=S-gJUnr_J1E_jFFT
Rahul Kulkarni मधली ओळ:
"बेरोजगारीचे कथन!लोकसभेत घुसलेल्या अमोल शिंदेची धक्कादायक Inside Story. "
7 527
मुख्य परीक्षेपूर्वी किमान तीन पेपरचा तरी सराव करा. ( ऐनवेळी खूप गोंधळ होतो )
🟣 भाषा लिहावी नेटकी 🟣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔘 CONFIDENCE BOOSTER BATCH 🔘
💰 फी 499/- (पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी)
✍ बॅच मध्ये अपेक्षित निबंध नोट्स मिळतील
👉 Phone pe/ Google pay 7507081414
👍 बॅच घेतल्या नंतर Payment screenshot पाठवा. @samp_patil.
◆ संदीप जाधव सर ◆
7507081414
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मित्रांनो ही बॅच फक्त CONFIDENCE BOOST करण्यासाठी लावा.
⚠️ सवलती मधील फक्त 7 जागा शिल्लक 🚫
🚫 त्यानंतर फी 599 रुपये असेल. याची नोंद घ्यावी.
7 527
भाषा पेपर आणि आपण....
हा पेपर अत्यंत दुर्लक्षित राहिला आहे.
कुठल्याही प्रकारचा सराव न करता ऐनवेळी पेपरला जाणे, त्याचा परिणाम हा TIME MANGEMENT वर होतो. वेळेत तर पूर्ण पेपर होत नाही शिवाय सलग तीन तास लिखाण करणे ही अवघड होते.
आपण भाषा पेपरला गृहीत धरतो मार्क येतात, परंतु स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढत आहे तेव्हा याचे गांभीर्य लक्षात घ्या
भाषा पेपर आणि मुलाखत हे दोन घटका तुम्हाला क्लास वन चे क्लास टू किंवा परत पूर्व परीक्षा असा मार्गक्रम करायला लावतो.
राज्यसेवेचा पहिलाच पेपर हा भाषा पेपर असतो आणि तो जर वाईट गेला तर पुढील चार GS वर त्याचा परिणाम होतो आणि one minor mistake आणि आपला game over झालेला असतो (SENIOR CANDIDATE ला याबद्दल विचारून बघा)
भाषा पेपर अवघड गेला तर त्यांचे GS पण भीतीपोटी अवघड जातात (हा एक अनुभव आहे)
ह्या परीक्षेमध्ये फक्त HARD WORK नाही तर SMART WORK असणे गरजेचे आहे.
ऐनवेळी पेपर दिल्याने कितीतरी अनुभवी/जाणकार/ SENIOR परत परत mains ला असतात.
मित्रांनो ही बॅच फक्त CONFIDENCE BOOST करण्यासाठी लावा.
फक्त अपेक्षित नोट्स पेक्ष्या त्या विषयाचा सराव केल्यास परीक्षेत नियोजन करणे सोयीस्कर जाते.
7 527
🛑 "भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम 🛑
CONFIDENCE BOOSTER BATCH
मित्रांनो ही संधी गमावू नका
आता नाही तर...पुढच्या वर्षी
या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा हे कळेल, छोट्या चुका टाळून तुम्ही आपले मार्क निश्चित वाढवू शकाल.
👉 पेपर तपासून गुण आणि आवश्यकता वाटल्यास रिमार्क
👉 पेपर वेळेत तपासून मिळेल.
👉 संपूर्ण भाषा पेपर Approach
👉 अनपेक्षित निबंध कसा हाताळावा
👉 निबंध लिहीतानाचा दृष्टीकोन
👉 PYQ वरुन अभ्यासासाठी योग्य दिशा
👉 संभाव्य निबंध आणि ते कसे लिहावे
👉 आपल्या पेपरचे व्यवस्थित मूल्यांकन
🛑 अपेक्षित निबंध नोट्स (दर्जेदार आणि आवश्यक तेवढेच)
🛑 सूचना 🛑
"भाषा लिहावी नेटकी" खास तुमच्यासाठी उपक्रम असून त्यामधे मोजक्याच जागा असतील.
⭕️लक्षात ठेवा ही बॅच फक्त तुमच्या पेपर वर भर देणारी असेल आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नसेल त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी आहे
⭕️फी :- 599/- ( पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी फक्त 499/-)
7507081414 फोन पे / गूगल पे.
👍बॅच घेतल्या नंतर Payment screenshot पाठवा. @samp_patil.
टीप:- प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, बॅच फुल झाल्यानंतर ऍडमिशन मिळणार नाही.
⚠️Online फक्त मराठी उपलब्ध.
7 527
⭕⚠️पुरवठा निरीक्षक जाहिरात 2023
अर्ज कालावधी - 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023
परीक्षा IBPS घेणार
लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
7 527
https://x.com/RRPSpeaks/status/1733878084225687589?t=0crOiur6NFikTu2-WW0eRg&s=35
नगर परिषद भरती जागावाढ साठी रोहित दादा पवार यांचे ट्विट, जास्तीत जास्त retweet करा
