MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 526
مشترکین
-524 ساعت
-317 روز
-7830 روز
آرشیو پست ها
7 526
राज्यसेवा मुख्य परीक्षा
मराठी-इंग्रजी Descriptive Papers
📌2016 to 2022
"भाषा लिहावी नेटकी"
For more information plZ Join us
https://t.me/mpscmainsgs_languagepaper https://t.me/mpscmainsgs_languagepaper
7 526
🛑 "भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम 🛑
खास ऑफलाईन बॅच
या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा हे कळेल, छोट्या चुका टाळून तुम्ही आपले मार्क निश्चित वाढवू शकाल.
👉 संपूर्ण भाषा पेपर Approach
👉 अनपेक्षित निबंध कसा हाताळावा
👉 निबंध लिहीतानाचा दृष्टीकोन
👉 PYQ वरुन अभ्यासासाठी योग्य दिशा
👉 भाषा पेपर विश्लेषण
👉 संभाव्य निबंध आणि ते कसे लिहावे
👉 अगदी सहज सोप्या पद्धतीने विषय विश्लेषण
🛑विशेष :- ह्या बॅच ला जुन्या बॅचचे सर्व विश्लेषण उपलब्ध असतील. (पेपर संदर्भातल्या, लिखाणा संदर्भातल्या आणि इतर)
🛑 सूचना...🛑
"भाषा लिहावी नेटकी" खास तुमच्यासाठी उपक्रम असून त्यामधे मोजक्याच जागा आणि दर्जेदार रिमार्क असतील
आपल्या पेपरचे व्यवस्थित मूल्यांकन आणि
आपल्याशी वैयक्तिक संवाद
⭕️लक्षात ठेवा ही बॅच फक्त तुमच्या पेपर वर भर देणारी असेल आणि गुणवत्तेशी तडजोड नसेल त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी आहे
⭕️फी :- मराठी आणि इंग्लिश फक्त ₹ १६९९/-
( पहिल्या २० विद्यार्थ्यांसाठी फक्त १४९९)
💢Online फक्त मराठी फी ८००/-
7507081414 फोन पे / गूगल पे.
👍बॅच घेतल्या नंतर Payment screenshot पाठवा. @samp_patil.
जगा मर्यादित असतील.

आपल्याशी वैयक्तिक संवाद त्यातून

⭕️फी :- मराठी आणि इंग्लिश फक्त ₹ 1699/-
💢Online फक्त 15 जागा उपलब्ध असतील
7507081414 फोन पे / गूगल पे.
👍बॅच घेतल्या नंतर Payment screenshot पाठवा. @samp_patil.
टीप:- प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, बॅच फुल झाल्यानंतर ऍडमिशन मिळणार नाही.
7 526
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
.
🪔 🎇 💥दिवाळी निमित्त UMED MPSC Platform वरील सर्व बॅचेस वर 10% डिस्काउंट ऑफर आहे 💥
🔺 Coupon code 👉 DIWALI
ऑफर फक्त आजच्या दिवस असेल
⭐App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
7 526
Repost from ABHYAS MANDAL PUNE {अभ्यास मंडळ, पुणे}
"भाषा लिहावी नेटकी" by संदीप जाधव
👉उपक्रमातील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त असे सदर दिवाळी फराळ अंतर्गत सुरू होत असून
👉सदरील उपक्रमामध्ये भाषा पेपर संदर्भातील इतंभूत माहिती तथा काही नमुनेदार पेपरांची सह.उदाहरणे प्रस्तुत असतील.
👉भाषा पेपर मध्ये 35+ गुण मिळविण्याकरीता काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल विस्ताराने बोलले जाईल.
👉भाषा पेपर बद्दल असणारे गैरसमज आणि त्यावरील उपाययोजना.
👉आपल्याला पडणाऱ्या किंवा भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर संदर्भासह स्पष्टीकरण दिले जाईल
👉भाषा पेपरला गुण देण्याची काही निकष आहेत का आणि ते कसे अंमलात आणले जातात.
भाषा पेपर आणि बरेच काही...
👉तेव्हा आवर्जून उपस्थित रहा आणि अभ्यास मंडळ यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढे सबस्क्राईब करून घ्या.
टीप:- सदरील उपक्रम हा YOUTUBE LIVE स्वरूपात असून यामधील कुठलेही रेकॉर्डिंग उपलब्ध नसेल याची नोंद घ्यावी.
🔥YOUTUBE CHANNEL LINK:--- https://www.youtube.com/@abhyasmandal https://www.youtube.com/@abhyasmandal
🔥भाषा लिहावी नेटकी TELEGRAM link
https://t.me/mpscmainsgs_languagepaper https://t.me/mpscmainsgs_languagepaper
7 526
👆👆👆राज्यसेवा 2024 साठी वरील प्रमाणे अभ्यासाचं नियोजन सुरु ठेवू शकता.
Prelims+Mains ला common असलेले subject सध्या सुरु ठेवायला हवेत.(Modern History, Geography+Environment,
Economics,Polity)
तुमचे काही doubt असतील तर विचारू शकता. @MaheshChobe
7 526
⭕⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आयोगाकडून घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेमधील प्रश्नांचे दर्जेदार विश्लेषण असणारे पुस्तक पुढील 4-5 दिवसांमध्ये सर्वत्र उपलब्ध होईल.
लेखक -अविनाश उषा राजेंद्र शितोळे @TheAnalystMPSC
7 526
🔥 combine group B मधील paper 2 मध्ये पर्यावरणावर एकूण 7 प्रश्न (14 मार्क्स)
🔥 सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या पर्यावरण micro Notes मध्ये उपलब्ध.
📌 Combine Group C करिता या micro Notes Xerox करा आणि myclassPune या Google app वर जावून यावर आधारित लेक्चर पाहा केवळ 3 तासात🔥🔥
Get full पर्यावरण Combined Group B & C व सरळसेवा Course from My Class Now.
Google app 👇
https://myclassappx.page.link/sYA1c7UpH8ELZ5DDA
Telegram link
@myclassPune
7 526
⭕⚠️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षेच्या तारखा
👉राज्यसेवा
20, 21 आणि 22 जानेवारी 2024
👉स्थापत्य अभियांत्रिकी
28 जानेवारी 2024
👉विद्युत अभियांत्रिकी
28 जानेवारी 2024
👉वैधमापन शास्त्र निरीक्षक
4 फेब्रुवारी 2024
👉अन्न व औषध प्रशासन सेवा
10 फेब्रुवारी 2024
7 526
⭕⚠️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा
👉परीक्षा योजना/पद्धती
(फेब्रुवारी 2023)
✅Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 526
⭕⚠️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा
👉अभ्यासक्रम
✅Join Us
@MPSC_EXAMORIENTED