fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 532
مشترکین
-224 ساعت
-297 روز
-7330 روز
آرشیو پست ها
⭐राज्यसेवा पूर्व Batch:28 एप्रिल 2024 तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏 (💥150+) आज आणि उद्या Admission घ
⭐राज्यसेवा पूर्व Batch:28 एप्रिल 2024 तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏 (💥150+) आज आणि उद्या Admission घेता येतील. आज आणि उद्यासाठी Fees 3000 असेल. त्यानंतर Fees 3500 होईल. https://t.me/MPSC_ExamorientedDemo/46 👆Demo Lecture पाहून घ्या. आणि मगच निर्णय घ्या. Thank you 🙏

Demo Lecture👇👇👇 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/44 Topic:Nutrients

💢स्पर्धा परीक्षेतील अभ्यासासाठी एक महत्वाचे चॅनेल: ✅Syllabus&PYQ आधारित Exam Oriented अभ्यास ✅"5R" च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची योग्य तयारी ✅तुमच्या कष्ट,जिद्द आणि चिकाटी ला योग्य मार्गदर्शन देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न 📞9096675918/ @MAHESHCHOBE https://t.me/MPSC_EXAMORIENTED Share and Support Us... 🙏🧞

Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024 Batch Day 3:30 डिसेंबर @4 PM (4-5:30pm And 5:50-7:20pm) ✅Science 4-System of Human Body g)Endocrine System h)Respiratory System 5-Nutrients 6-Human Diseases #Nothing in life is to be feared, it is only to be understood. Now is the time to understand more, so that we may fear less. -Marie Curie

💥Demo Lecture https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37 ✅जागा किती आलेत यापेक्षा आहे या जागेत माझी पूर्व कशी Clear होईल याचा विच
💥Demo Lecture https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37 ✅जागा किती आलेत यापेक्षा आहे या जागेत माझी पूर्व कशी Clear होईल याचा विचार करावा.🤘 ✅प्रथेप्रमाणे नक्कीच जागा वाढतील. अशी अपेक्षा. 🤞

💥Demo Lecture https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37 ✅जागा किती आलेत यापेक्षा आहे या जागेत माझी पूर्व कशी Clear होईल याचा विचार करावा.🤘 ✅प्रथेप्रमाणे नक्कीच जागा वाढतील. अशी अपेक्षा. 🤞@like

✅संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 जाहिरात राज्यसेवा 205 जागा

Repost from MPSC Exam Oriented
⭐DEMO LECTURES⭐ 🔺राज्यसेवा पूर्व 2024 Batch: ✅Open Session: https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5 ✅Science Sample Notes+Demo
⭐DEMO LECTURES⭐ 🔺राज्यसेवा पूर्व 2024 Batch: ✅Open Session: https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5 ✅Science Sample Notes+Demo Lecture https://t.me/MPSC_ExamorientedDemo/7 ✅Ancient-Medieval History Sample Notes+Demo Lecture https://t.me/MPSC_ExamorientedDemo/12 ✅Polity Strategy+PYQ discussion https://t.me/MPSC_ExamorientedDemo/14 ✅Economics:Strategy+PYQ discussion https://t.me/MPSC_ExamorientedDemo/16 ✅Current:ऑक्टोबर 2023 (Notes+Demo Lecture) https://t.me/MPSC_ExamorientedDemo/18 ✅HR-HRD Lectures: https://t.me/MPSC_ExamorientedDemo/23?single ⭐स्वतः खात्री करून घ्या.100% Exam Oriented Content असले या batch मध्ये. ⭐batch संपल्यानंतर आपण काहीतरी नवीन शिकलो, ज्याचा फायदा Exam ला नक्की होईल अशी feeling येईल तुम्हाला. ⭐Self Study करून पण ही परीक्षा पास होता येत. Make sure तुमचा अभ्यास योग्य दिशेने सुरु आहे. ⭐Batch join करा किंवा नका करू पण एकदा वरील Lectures नक्की ऐका. तुमच्या अभ्यासात याचा नक्की फायदा होईल. ©️Contact 📞9096675918 @MAHESHCHOBE All the best💐

🎧 आज झालेल्या Open session चे Recording. 🎯 कृष्ण - अर्जुन बॅच 🏹 Admission Process Fees: १०००/- UPI payment - 9922657157 या नंबर वरती करून स्क्रीन shot  @MGTadmin1. sent करा ➖➖➖➖ जॉईन @mpscgrowtogether

♦️कृष्ण - अर्जुन Mentorship Batch - (NO Teaching) Mentor - Yemaji Dhumal Sir मुख्याधिकारी उप अधीक्षक भूमी अभिलेख सहायक कक्ष अ
♦️कृष्ण - अर्जुन Mentorship Batch - (NO Teaching) Mentor - Yemaji Dhumal Sir मुख्याधिकारी उप अधीक्षक भूमी अभिलेख सहायक कक्ष अधिकारी कर निर्धारण अधिकारी SID ⏳ राज्यसेवा व कम्बाईन पूर्व परीक्षा याच्यासाठी विशेष ही बॅच आहे. 📱अधिक माहितीसाठी + Admision संपर्क @MGTadmin1 9922657157

⭐स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा खालील गोष्टीवरती काम करावे लागते: ✅Mental Health: परत परत तेच तेच वाचून आपण Mentally थकून जातो. ज्या ज्या वेळेस थकल्यासारखे वाटेल त्यावेळी थोडीशी rest मेंदूला देणं गरजेचे असते. यावर चांगला उपाय म्हणजे थोडीशी झोप घेणे(Nap).काही Positive Songs ऐकणे. ✅Physical Health: Continue Seating करून बऱ्याचदा आपल्याला Physically weak वाटते. त्यासाठी थोडं Work Out केले तर नक्कीच फायदेशीर ठरेलं. ✅Emotional Health: बऱ्याचदा या process मध्ये खूप वेळ लागल्यामुळे किंवा इतर काही गोष्टी मुळे आपण emotionally weak होतो. यावर best उपाय म्हणजे आपल्या जवळच्या मित्रांना यावरती बोला. चांगले मित्र आपल्याला नक्कीच मदत करतात.काही गोष्टी आई वडिलांसोबत बोला. एखाद्या झालेल्या Mistake मुळे स्वतःला जास्त Guilty feel नका करून घेऊ. Time is the best medicine.आयुष्यातील सगळे Problems आज आणि आत्ताच सोडवण्याचा अट्टहास नसावा.योग्यवेळी सगळ्या गोष्टी योग्य होतील.त्या योग्य वेळेसाठी थोडा वेळ जाऊद्या. ✅लक्षात ठेवा... Mentally, Physically आणि Emotionally या तिन्ही Front वरती जर आपण Strong असू तर आपला अभ्यास 100% खूप चांगला होईल. #_Precise_To_The_Point ©️MPSC EXAM ORIENTED ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

One hour can change your whole day... #_Health #_Productivity #_Peace_of_Mind
One hour can change your whole day... #_Health #_Productivity #_Peace_of_Mind

Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024 Batch Day 2:29 डिसेंबर @4PM Science+Current ✅Science 4-System of Human Body 5-Nutrients ✅Current- डिसेंबर 2023

⭐Plan your day and Execute It... ✅Planning साठी एक नोटबुक बनवा. ज्यात खालील गोष्टी लिहून Implement करा. ✅1-उद्या जो अभ्यास करायचा आहे त्याचे planning आजच रात्री करून एका नोटबुक मध्ये लिहा. ✅2-Priority wise त्यातील एक एक गोष्ट Implement करा. एखादी गोष्ट Pending राहिली तर ती दुसऱ्या दिवशी अगोदर Complete करा. ✅3-त्या दिवशीचे Target त्याच दिवशी Complete करण्यावर भर असावा. ☑️4-Planning न करता अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमच्या mood नुसार गोष्टी कराल. Remember आपला mood कसा जरी असला तरी Study सुरूच राहिला पाहिजे. Emotions up &down होऊ द्यात. अभ्यासात Continuity असावी. Show Must Go On... ☑️5-स्वतःचे अभ्यासाचे एक Schedule बनवा.100% जरी ते implement होत नसेल तरी चालेल पण ते Schedule Follow करण्याचा Maximum प्रयत्न असावा. आम्ही दोन मित्रांनी मागच्या 3 Mains च्या काळात खालील Schedule follow केले.त्यातून निकाल पण आले. तुम्ही तुमच्या सोयीने बदल करा. फक्त स्वतःचे एक Schedule असू द्या. Morning Slot: 8-11(15-20 मिनिट Break ) (4.5/5 hr) Lunch+Nap:(1-3) Afternoon Slot: 3-8(10-15 मिनिट Break ) (4.5/5 hr) Dinner:(8-9) Night Slot:9-11(2 hr) 10-12 hrs Effective Seating. (सकाळी 8 ते रात्री 11 यावेळेत आमचे मोबाईल Room मध्ये Switch off करून ठेवलेले असायचे. सोबत एक छोटा मोबाईल असायचा. याचा पण खूप फायदा झाला. 📵) ☑️6-खूप दिवसापासून अभ्यास करत असाल आणि थोडी Negativity आली असेल तर Compulsory 45-60 मिनिट Work Out करा. Gym असेल किंवा Ground वरती थोडं Work out करा.100% Negativity दूर होऊन छान अभ्यास होईल.किती वेळ अभ्यास करता यापेक्षा किती Quality अभ्यास करता याला जास्त महत्व आहे. #_Professional_Study #_Plan_Implement #_Schedule_Consistency #_Efficient_Study #_WorkOut_Stay_Positive #_Show_Must_Go_On ©️MPSC EXAM ORIENTED ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

photo content

सूचना आज अपेक्षित निबंध यादी उपलब्ध होईल. मोजून फक्त ७/८ विषय करून जा त्यापैकी दोन विषय हमखास येतील. दिलेल्या विषयावर तुम्ही थोडं देखील काम केलं तर निबंध लिहिताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवाय त्याच विषयाच्या नोटस् उपलब्ध असतील तर 'सोने पे सुहागा' जर त्यातील विषय आला नाही तर अनपेक्षित निबंध कसा DEAL करायचा यावरही उपायोजना आज सांगितल्या जातील. अपेक्षित निबंधाच्या नोट्स लवकरच उपलब्ध होतील त्यावर काम सुरु आहे. वरील सर्व साहित्य खालील बॅच मध्ये उपलब्ध होईल. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 वर्णनात्मक भाषा पेपर १ (फक्त मराठी) ही बॅच अत्यंत अविस्मरणीय असेल स्वागत मूल्य ३२९ /- फक्त आजच्या साठी त्यानंतर ३९९/- (फी कमी होणार नाही) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 SPECIAL APPROACH BATCH {MARATHI} by Sandip P Jadhao.     https://rkxqo.on-app.in/app/oc/177266/rkxqo?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app