MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 532
مشترکین
-224 ساعت
-297 روز
-7330 روز
آرشیو پست ها
7 532
⭐आज झालेले Lecture
(3-4 प्रश्न Science चे नक्की Cover होतील यातून.)
-Science+Current Approach
-Science Topics
1-Classification of Animal Kingdom
2-Animal Tissue
3-Human Blood
✅नोट्स
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/36
✅Lecture
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37
7 532
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Batch
या batch ला आज admission घ्यायचे असल्यास रात्री 8 नंतर घेऊ शकता.किंवा रविवारी कधीही admission केले तरी चालेल.
कृपया इतर वेळेत admission घेऊ नये.
🙏🙏🙏
✅Please Co-Operate... 🙏
7 532
⭐Biology-Sample Notes
✅राज्यसेवा पूर्व 2024 Batch
✅यशाची त्रिसूत्री:
✅Authentic Content
✅PYQ:Analysis+Approach Building
✅Revision.
#_Truely_ExamOriented.
#_Pin_Point_Content🎯
7 532
⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 Batch:
✅Open Session...
या प्रमाणे आपण Video lectures घेऊ. काही ठिकाणी Audio Lectures असतील.
✅Batch Details
✅राज्यसेवा+Combine ची एकत्रित तयारी
✅पूर्व साठी precisely काय वाचावे?
Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 532
Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024 बॅच
✅Day 1 Target:28 डिसेंबर 2023
Lecture @4PM...
✔️Biology:Zoology
✅Classification Of Animal Kingdom
✅Animal Tissue
✅Human Blood
✅System of Human Body
✅2023-17 PYQ based on above topics.
✔️Current:डिसेंबर 2023
7 532
⭐चांगले material कोणत्याही भाषेत असेल तर ते वाचायची आपली तयारी असावी.
फक्त मराठी, फक्त English हा अट्टहास सोडावा लागेल...
भाषा कधीच अडथळा ठरत नसते.आपली मानसिकता बदलणे गरजेचे असते.
बाकी तुम्ही सुज्ञ आहात.
7 532
⭐2024 मध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी Current नेमकं काय करावे?
✅राज्यसेवा पूर्व साठी:
1)मागील 8-10 महिन्याच्या परिक्रमा
(जून 2023-एप्रिल 2024)
(आपले नोट्स वापरू शकता.)
https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6214
2)मार्केट मधील कोणतेही एक चांगले Year बुक
✅Combine पूर्व साठी:
1)जानेवारी 2023 ते जून 2024 परिक्रमा
(आपले नोट्स केले तरी चालतील.
https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6214
2)कोणतेही एक चांगले Year बुक
✅प्रत्येक परीक्षेतील Current चा Approach वेगळा आहे, त्यानुसार Current वाचा.
Thank you 🙏
7 532
Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024 बॅच
✅Day 1 Target:28 डिसेंबर 2023
Lecture @4PM...
✔️Biology:Zoology
✅Classification Of Animal Kingdom
✅Animal Tissue
✅Human Blood
✅System of Human Body
✅2023-17 PYQ based on above topics.
✔️Current:डिसेंबर 2023
7 532
⭐राज्यसेवा पूर्व 2024 बॅच
✅Day 1 Target:28 डिसेंबर 2023
Lecture @4PM...
✔️Biology:Zoology
✅Classification Of Animal Kingdom
✅Animal Tissue
✅Human Blood
✅System of Human Body
✅2023-17 PYQ based on above topics.
✔️Current:डिसेंबर 2023
7 532
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Batch:
✅आज 27 डिसेंबर ला admission करून घेणे.उद्या (28 डिसेंबर ) ला admission घेऊ नये. घेतल्यास रविवारी ग्रुप ला add व्हाल.
✅परत पुढे फक्त रविवारी Admission घेता येईल.
✅Batch Live+Recording स्वरूपात असेल.
✅Open Session आणि Demo Lecture पाहून Admission घेऊ शकता.
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5
✔️Batch मध्ये बरेच जुने अधिकारी(PSI/STI/करनिर्धारण अधिकारी)मित्र आहेत.यावरून 2024 च्या Attempt ला सगळेच Serious घेतील यात शंका नाही. त्यामुळे सर्वांनी खूप चांगला अभ्यास करून पूर्व परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा.Batch मध्ये आपण आपला best देण्याचा प्रयत्न करू आणि Maximum लोकांचे Maximum Score आणण्याचा प्रयत्न करूयात. 🤘🤞
✔️Admission ला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏
7 532
⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024...
😴Thank you for Overwhelming Response and Trust... 🙏🧞
✅Super 130+ बॅच 🔥
✅उद्या पासून Science आणि Current च्या lecture पासून सुरुवात करूयात...
#_Ready_Get_Set_Go... 🏃🏃♀️
👍"A Good beginning makes a Good ending."🤘
#_Discipline_Consistency
#_Pin_Point_Content
#_Truely_ExamOriented
❤️ Demo Lecture:👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5
©️Contact
📞9096675918
❤️@MAHESHCHOBE
❤️आज Admission ची last date असेल.त्यानंतर फक्त रविवारी Admission घेता येतील.
❤️ज्यांनी Admission घेतले आहेत, त्यांनी ग्रुप ला add झाल्याची खात्री करून घ्यावी.
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 532
✅💥💥Last chance 💥💥
✅GS-4 Economics
Revision batch with Economic Survey
👉 Video Recorded lectures App मध्ये उपलब्ध केले आहेत.
✅ Duration: 14 तास
✅14 तासांमध्ये 105 मार्कांच्या Syllabus ची व्यवस्थित Revision होते 👍
App link: @DemoLecturesAndNotes
@DemoLecturesAndNotes
❤️ Note : नंतर fees वाढवली जाईल
7 532
⭐"Pentagon Of Success":
✅2024 चे Resolution म्हणून या "Pentagon Of Success" ला Follow करा. नक्कीच खूप फायदा होईल.
😭1-No Plan:(P×)
-अभ्यास करताना जास्त planning करण्यात न अडकता छोटे छोटे Targets स्वतःला देऊन Execution वरती भर देणे.
#Less plan, More Execution.
😭2-No useless Thoughts(T×)
-अभ्यास करताना बऱ्याच वेळा आपण Day Dreaming मध्ये असतो.
-Study च्या वेळी positive किंवा Negative Thought बाजूला ठेऊन, आपल्या समोर असलेल्या बुक वरती focus करणे.
😭No Distraction:(D×)
-जमेल तेवढ्या Distractions पासून स्वतःला दूर ठेवणे.
-सध्याच्या काळातले सगळ्यात मोठे Distraction म्हणजे मोबाईल चा अति गैरवापर. यात अडकून पडाल तर वर्ष च्या वर्ष वाया जातात. Use मोबाईल Carefully.📵
-बाकी इतर Distractions पासून किती लांब राहायचं ते आपण स्वतः ठरवा. आपण सगळे 18+ year चे आहोत. या वयात करिअर घडू पण शकते आणि बिघडू पण शकते.
😭4-No Mistakes(M×)
-आपल्या अगोदरच्या Attempt मध्ये झालेल्या प्रत्येक Mistake वरती काम करा.
-तीच Mistake परत परत करणे हे खूप मोठं पाप आहे.
✅ONLY STUDY(OS✅)
-एक Aspirant म्हणून आपला focus हा फक्त अभ्यासावरती असावा.
-आयोगाने दिलेला syllabus, आयोगाचे PYQ आणि त्याला पकडून योग्य असे Authentic Study material म्हणजे Exam Oriented Study.
-आपला Focus हा Exam Oriented Study असावा.
-एकदा खालील lecture ऐका. नक्की अभ्यासात बदल दिसेल.👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5
🧠विचार करा यावर एकदा. नक्कीच योग्यवेळी योग्य गोष्टी तुमच्या सोबत घडतील.
©️MPSC EXAM ORIENTED

👆👆👆DEMO LECTURES...
⭐एकदा Lectures ऐकून घ्या... अभ्यासाचा एक नवीन Approach समजेल.😎