MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 503
مشترکین
-424 ساعت
-227 روز
-10130 روز
آرشیو پست ها
7 503
⭕️मुख्य परीक्षेचे Application खूप काळजी पूर्वक भरा. आपण नवीन Website ला First time भरत आहे. त्यामुळे प्रत्येक वाक्य वाचून फॉर्म भरा.
7 503
*⭕️मुख्य परीक्षेचे Application खूप काळजी पूर्वक भरा. आपण नवीन Website ला First time भरत आहे. त्यामुळे प्रत्येक वाक्य वाचून फॉर्म भरा.*
7 503
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=6d4454ae3899545c48
👆Link To Join Session👆
⭕️GS-I History 1.2 Lecture⭕️
Time- 7 to 9 PM.
⭕️OPEN TO ALL
Topics to be covered:-
1. ब्रिटिश सरकारची 1857 पर्यंत ची रचना
2. शिक्षण आणि वृत्तपत्र यांचा इतिहास
3.जमीन सुधारणा आणि शेतकऱ्यांची आंदोलने
4. सामाजिक आणि धार्मिक चळवळी
💁💁♀By:श्रीधर पाटील सर
(2017-तहसीलदार)
🙏KINDLY SHARE🙏
------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
------------------------------------------------------
7 503
👉अविवाहित लोकांना एवढे Documents upload करावे लागतील.
👉EWS Candidates ना NCL ची गरज नाही.
7 503
⭕️हा प्रश्न फक्त Orphan साठी आहे. बाकी लोकांसाठी नाही.
⭕️Do not attempt this question if you are not orphan.
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 503
सर्वांनी ही File एकदा नक्की वाचा. या मध्ये प्रत्येक गोष्ट Clearly Mention केली आहे. File खूप मोठी आहे म्हणून वाचायचे टाळू नका.
एकदा File वाचूनच Mains चा फॉर्म भरा. Otherwise मुलाखतीच्या वेळी Problem होऊ शकतो.
कंटाळा न करता ही File नक्की वाचा.
आपला फोटो प्रोफाइल मध्ये update करताना मागील एका वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसावा, सही काळ्या पेनानेच करावी-अशा लहान लहान सगळ्या गोष्टी या File मध्ये Mention आहेत.
7 503
⭕️EWS-Read Carefully
👉प्रमाणपत्र-मराठी नमुना
👉कुटुंबाचे उत्पन्न-8 लाख पेक्षा कमी
👉कुटुंब=
उमेदवाराचे आई वडील+18 वर्ष्यापेक्षा कमी वयाची भावंडे+18 वर्ष्यापेक्षा कमी वयाची मुले+पती/पत्नी
👉परीक्षेचा अर्ज दाखल करण्याच्या दिनांकाच्या मागील आर्थिक वर्ष्याचे वार्षीक उत्पन्न
👉Centre चे EWS सर्टिफिकेट चालणार नाही.
--------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 503
♦️ नविन उमेद्वारासाठी सर्वसाधारण सुचना.
👉 ज्यांनी नुकतीच MPSC तयारीला नुकतीच सुरूवात केली आहे, त्यांनी आयोगाच्या या सर्वसाधारण सूचना वाचून घ्या.
⭕️ सर्व माहिती या pdf मध्ये आहे
♦️दिनांक : 15 मे 2021 Updated
👆👆👆👆👆
वरील File एकदा Read करूनच Mains चे फॉर्म भरा... या मध्ये आयोगाने सगळं Clearly Mention केले आहे.
--------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
अनुक्रमनिका
👇👇👇👇👇👇
7 503
⭕️FOREST Interview च्या वेळी मराठी Format मधील EWS सर्टिफिकेट चा उल्लेख आढळतो.
माझ्या माहितीनुसार ऑफलाईन EWS सर्टिफिकेट मराठी Format मध्ये मिळून जाते.
ऑनलाईन EWS सर्टिफिकेट हे फक्त English Format मधेच मिळते.
7 503
ग्रुप वरती Technical Message लिहीत असताना मला पण काही गोष्टी माहीत नसतात.त्यावेळी मला मदत करणाऱ्या एका व्यक्तीचे मनापासून धन्यवाद...🙏🙏🙏
👇👇👇
सहदेव सर
@officer_club
7 503
⭕️Age Proof आणि मराठी भाषा Proof साठी काय Upload करावे?
1-Age Proof साठी:
ज्या वरती Date Of Birth mention आहे ते upload करा.
2-मराठी भाषा Proof साठी:
10th च्या मार्कशीट ज्यावरती मराठी चा उल्लेख आहे, ते upload केले तरी चालेल.
👉जर 10th ला मराठी विषय नसला तर: एखादया प्राचार्य ची स्वाक्षरी घेऊन मराठी भाषा ज्ञान आहे असे सही असलेले certificate घ्यावे.
