fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 503
مشترکین
-524 ساعت
-227 روز
-10630 روز
آرشیو پست ها
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र Mains साठी अविवाहित लोकांना भरायची गरज नाही. मुलाखती वेळी यावर्षी त्यांनी मागितले होते. एखाद्या गोष्टीची माहिती असल्याशिवाय मी शक्यतो ग्रुप ला message टाकत नाही.

हे खूप जास्त खरं आहे. याला अपवाद असू शकतात, पण अपवाद हे कमी असतात. (अपवादात खूप कमी लोकं येतात.) Common जनता अपवादात येतं नाह
हे खूप जास्त खरं आहे. याला अपवाद असू शकतात, पण अपवाद हे कमी असतात. (अपवादात खूप कमी लोकं येतात.) Common जनता अपवादात येतं नाही.So, मुख्य परीक्षेचा सर्वांनी अभ्यास करा. मुख्य परीक्षेवर सगळं Depend असते. पूर्व परीक्षा अभ्यासापेक्षा जास्त ही तुमच्या logic ची आणि temperament ची असते. Provided तुमचा Mains चा चांगला अभ्यास असावा आणि तुमचे CSAT चांगले असावे. ---------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

हे खूप जास्त खरं आहे. याला अपवाद असू शकतात, पण अपवाद हे कमी असतात. (अपवादात खूप कमी लोकं येतात.) Common जनता अपवादात येतं नाही.So, मुख्य परीक्षेचा सर्वांनी अभ्यास करा. मुख्य परीक्षेवर सगळं Depend असते. पूर्व परीक्षा अभ्यासापेक्षा जास्त ही तुमच्या logic ची आणि temperament ची असते provided तुम्ही Mains चा चांगला अभ्यास असावा आणि तुमचे CSAT चांगले असावे.

⭕️Point 14-लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे फक्त विवाहित लोकांनाच भरावे लागेल. (Logical पण आहे राव, यासाठी पण Message करतात लोकं�
⭕️Point 14-लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे फक्त विवाहित लोकांनाच भरावे लागेल. (Logical पण आहे राव, यासाठी पण Message करतात लोकं🤣🤣🤣)

photo content

photo content

दररोज मी 100-200 लोकांना Reply देतो. त्यामुळे खूप Imp असेल तरच Message करा. 🙏🙏🙏

⭕️सर्वांनी Proper Documents काढून घ्या. EWS च्या Reservation चा फायदा घ्या. (ज्यांना कोणतेही आरक्षण नाही आणि उत्पन्न 8 लाख च्या खाली आहे त्यांना सर्वांना MH मध्ये EWS सर्टिफिकेट मिळते.) ⭕️चुकीची Documents upload नका करू. ज्यांना माहिती आहे त्यांना एकदा विचारून Mains चे फॉर्म भरा. (मला शक्यतो Message करणे टाळा, मला पण माझा अभ्यास आहे. 🙏🙏🙏)

photo content

*प्रश्न क्रमांक 3 : डोमेसाईल प्रमाणापत्राची मुदत किती वर्षे असते ? उत्तर : डोमेसाईल प्रमाणापत्र एकदाच निघते. त्याची कोणतीही मुदत रहात नाही. महाराष्ट्र राज्यात 15 वर्षा पासून रहवास करणाऱ्या व्यक्ती ला सदर प्रमाणपत्र दिले जाते. म्हणजे तुम्हाला एकदा का ते मिळाले की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहे असा त्याचा अर्थ होतो. मग या प्रमाणपत्राची मुदत कशी असेल? असा प्रश्न स्वतःलाच विचाराला तरी तुम्हाला याचे उत्तर मिळेल. #civinfo*

*प्रश्न क्रमांक २ : NT-B प्रवर्ग साठी एक पण जागा नाही तर मी अर्ज कोणत्या प्रवर्ग मधून दाखल करू OPEN की NT- B ? उत्तर : जर तुम्ही NT-B प्रवर्ग मध्ये मोडता तर तोच प्रवर्ग प्रोफाईल मध्ये नमूद करा. आणि त्यानुसारच अर्ज दाखल करा. तुमचा अर्ज हा NT-B मधून दाखल होईल. पण NT-B साठी पदे उपलब्ध नसल्याने NT-B मधील उमेदवार हे आपसूकच OPEN प्रवर्ग मधील उमेदवार म्हणून गणल्या जातील व त्या नुसार निकाल तयार होईल. 🛑 पण जर नंतर अतिरिक्त मागणी पत्र प्राप्त झाले आणी त्यात NT-B साठी राखीव पदे असली तर ते त्या साठी पात्र होतील. म्हणून त्या साठीच आधीपासूनच NT-B मधून फॉर्म भरा. जर तुम्ही open मधून फॉर्म दाखल केला आणि नंतर NT-B चे पदे आली तर मग तुम्ही त्या साठी पात्र होणार नाही. म्हणून या कडे काळजीपूर्वक लक्ष द्या. civinfo*

*प्रश्न क्रमांक १ : माझे नॉन क्रेमिलेयर 31 मार्च 2020 पर्यंत वैध आहे. तर ते चालेल का? उत्तर : होय . सदर जाहिरात 2019-2020 या आर्थिक वर्षात आलेली आहे. त्यामुळे 31 मार्च 2020 पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलेअर चालणार. तसेच 1 एप्रिल 2020 नंतर नवीन NCL काढून घ्या जेणेकरून पुढील कोणत्या जाहिरात आल्या त्याचा साठी ते लागेल. #civinfo*

*प्रश्न : अनेक मुलाचे प्रश्न येत आहे कि कागदपत्रात माझ्या नावाच्या स्पेलिंग मध्ये अमुक चूक आहे तमूक चूक आहे. निवडी वर काही परिणाम किंवा कागदपत्रे पडताळणी वेळी/ मुलखात वेळी काही अडचण जाणार काय?? उत्तर : लक्षात घ्या कुठलेही अडचण जाणार नाही. निश्चिंत रहा. फक्त कागदपत्रे पुर्ण पाहिजे. कागदपत्रा वरील अश्या बारिक चुका साठी काहि होत नाही. पण ही तुमची जवाबदारी आहे की भविष्यात अश्या चूका होऊ देणे नाही. #civinfo ( लॉकडाउन मोड मध्ये चॅनेल असून सुद्धा आम्हाला पोस्ट करावी लागली कारण खूप साऱ्या मुलाचा हा प्रॉब्लेम होता )*

⭕️कागदपत्रे हे जाहिरात च्या दिनांकाला अनुसरून सादर करावी लागतात. सदर जाहिरातीच्या परीक्षा जेंव्हा होणार त्या नुसार नाही. कारण उद्या 2020 च्या जाहिराती ची परीक्षा 2022 मध्ये होईल तर 2022 चे प्रमाणपत्र लागणार नाही. ⭕️जाहिरातीच्या वेळी त्या कालावधी मध्ये (त्या आर्थिक वर्षात )वैध असणारे NCl/EWS प्रमाणपत्र आधारे उत्पन्न तपासणी केली जाते. Credit : civinfo

फोटो हा आपला स्वतःचा असावा. (MPSC Exam देणाऱ्यांचा.) 👉सर्टिफिकेट मराठी Format मधेच घ्यावे.
फोटो हा आपला स्वतःचा असावा. (MPSC Exam देणाऱ्यांचा.) 👉सर्टिफिकेट मराठी Format मधेच घ्यावे.

⭕️राज्यसेवा, Combine Mains 2020 साठी 2019-20 या आर्थिक वर्षात ग्राह्य असणारे EWS सर्टिफिकेट लागेल. 👆👆👆👆👆 हे EWS सर्टिफिकेट 2018-19 च्या Income सर्टिफिकेट वरती मिळेल. खालील Format मध्ये EWS सर्टिफिकेट काढावे. 👇👇👇👇👇

⭕️अनेक उमेदवार यांचे ई-मेल ,इन्स्टाग्रामवर वर DM आलेले आहे की EWS चे प्रमाणपत्र MES 2020 साठी कोणत्या वर्षाचे वैध मानले जाईल.
⭕️अनेक उमेदवार यांचे ई-मेल ,इन्स्टाग्रामवर वर DM आलेले आहे की EWS चे प्रमाणपत्र MES 2020 साठी कोणत्या वर्षाचे वैध मानले जाईल. लक्षात घ्या 6 जुलै च्या शासन निर्णय मध्ये मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलेले आहेत. परंतु सदर शासन निर्णयात परीक्षा याचा उल्लेख केल्या मुळे काहीना संभ्रम निर्माण झालेला आहे. 🛑 लक्षात सदर परीक्षा म्हणजे परीक्षा ज्या वर्षी झाल्या त्या वर्षाचा EWS प्रमाणपत्र सोबत संबंध नाही. सदर शासन निर्णय मध्ये 2018-19 व 2019-2020 मधील परीक्षा यांचा अर्थ या आर्थिक वर्षात आलेल्या जाहिराती हा आहे. MES 2020 ची जाहिरात ही मार्च 2020 मध्ये आली. त्यामुळे ती 2019-2020 या गटात मोडते. व सदर गटा साठी मार्च 2020 ला वैध असलेले EWS प्रमाणपत्र याची गरज आहे. Credit : civinfo ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭕️जे सध्या कोणत्याही मुख्य परीक्षेला नाहीत त्यांचे खूप Message येतं आहेत, त्यांच्यासाठी: राज्यसेवा करू की combine करू हा common प्रश्न आहे. तुम्ही जर ASO, STI चा result पाहिला तर तुम्हाला जानवेल की जे राज्यसेवेचा study करतात तेच लोकं ASO, STI च्या Final लिस्ट मध्ये आढळतात. (काही अपवाद असू शकतात.पण आपण अपवाद नाही हे समजायला 3-4 वर्ष घालवू नका.) त्यामुळे सध्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास पुढील 3-4 महिन्यात cover करा. आपोआप तुमचा ASO, STI चा 100% अभ्यास Cover होईल. PSI च्या बाबतीत तुम्हाला कायद्याचा भाग फक्त वेगळा करावा लागेल. सगळा विचार करूनच अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला बसून विचार करत बसू नका. -महेश चोबे

⭕️मराठी निबंध
⭕️मराठी निबंध

⭕️Keep studying... 💐💐💐
⭕️Keep studying... 💐💐💐