fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 529
مشترکین
-324 ساعت
-307 روز
-8130 روز
آرشیو پست ها
⭕️⚠️UPSC CSE 2022 Result

photo content

⭕️⚠️Shifting Cultivation
⭕️⚠️Shifting Cultivation

⭕️⚠️Shifting Cultivation
⭕️⚠️Shifting Cultivation

⭕️कर्नाटक विधानसभा निकाल 2023 👉GS2:Electoral Process @MPSC_ExamOriented
⭕️कर्नाटक विधानसभा निकाल 2023 👉GS2:Electoral Process @MPSC_ExamOriented

📌  संपूर्ण पंचायतराज 📌      Online Batch available     on mobile application 📲        my class Pune link👇 https://myclassappx.page.link/KgvGgrmajJCkzDP57      🛑🛑 Batch ची वैशिष्ट्ये✌️ 🔶 एकूण केवळ 11 तासात पंचायतराज चे सर्व topic पूर्ण होतील (Total videos 18 ) (Just invest 11 hours in it) 🔶 सर्व लेक्चर व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध 🔶 course available 🔶🔶    @ just 199 rupees    watch duration : 4 times    Batch Validity :  6 months 🔶 पंचायतराज book written by Mahesh gharge & Ganesh Khatale( Dy collector) या पूर्ण पुस्तकावर आधारित व्हिडिओ त्यामुळे बुक वाचण्यास अतिशय कमी वेळ लागेल 🔶 परीक्षेच्या शेवटच्या क्षणी revision करिता 2 तासाचा fastTrack revison lecture video उपलब्ध. 🛑 राज्यसेवा पूर्व व मुख्य, combined group B & C, सरळसेवा भरती सर्वांसाठी उपयुक्त असा course 🔸🔹महत्वाचे : combined पूर्व परीक्षेत पंचायतराज वर 2 प्रश्न विचारण्यात आले राज्यसेवा पूर्व परीक्षेत मात्र syllabus मध्ये ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हा point special mention असल्यामुळे यावर 3 ते 4 प्रश्न विचारले जावू शकतात व हे प्रश्न सहसा बुक च्या बाहेरील नसतात त्यामुळे पूर्ण मार्क्स नक्की  मिळवता येतील; त्यामुळे या बॅच द्वारे आपणास कमी वेळात नक्कीच पंचायतराज विषय complete करणेस मदत होईल तेही नाममात्र फी मध्ये आणि quality content द्वारे शिवाय परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात आपण app द्वारे पंचायतराजचे महत्वाचे topic वेगात cover करणार आहोत🔸 ♦️ For more detail join my class Pune app through below link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class      By Mahesh Gharge         राज्यसेवा interview UPSC civil & IFos mains

⭕️⚠️Monthly Current-May 2023 @MPSC_ExamOriented

Most awaited New Pattern English Grammar Batches 🎯 Target 40+ in English 🎯 राज्यसेवा, UPSC, MPSC, CDS, SSC, combined गट-ब व
Most awaited New Pattern English Grammar Batches 🎯 Target 40+ in English  🎯 राज्यसेवा, UPSC, MPSC, CDS, SSC, combined गट-ब व गट- क. Technical कम्बाईन, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, जिल्हा परिषद, सरळसेवा TCS, IBPS व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त Batches: 1. New Pattern Offline Batch 8 मे 2023 पासून    सकाळी 8 ते 10.30 कालावधी- 70 दिवस. (मर्यादित प्रवेश शिल्लक) 2. Hybrid Mentorship batch [ live + Recorded]      सुरुवात 8 मे 2023       live सकाळी 8 ते 10.30 कालावधी: (live - 70 दिवस ) Recorded - 6 महिने ( 3 views) 3. Recorded Batch: i. Recorded - 6 महिने ( 3 views) ii. Recorded - 3 महिने ( 3 views) वैशिष्ट्ये:  या सर्व Batches मध्ये New pattern नुसार Basic to Advance English grammar,  Advance vocabulary (pictorial स्वरुपात), comprehension आणि Test Series (इंग्रजी आणि मराठी दोन्ही) हे सर्व उपलब्ध असेल. नवीन ॲप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy Telegram: https://t.me/shashwatacademypune संपर्क( contact): 7219812488/ 7415248787/ 7820847350

✨सर्वांनी लक्ष द्या.......👇 ✨उद्या ठीक ११ am ते २pm पूर्ण ताकत लावून महा ट्विटर वार करायचा आहे . ✨उद्याचा ट्विटर वॉर आपली पुढची दिशा ठरवेल . 🔥लढाई तर जिंकायचीच आहे 💪 सर्व सपोर्ट करणाऱ्या चॅनल्स ना विनंती आहे हा मेसेज आजच टाकून ठेवावा 🙏 🌟सर्वांनी शेअर करा.... 🌟पूर्ण महाराष्ट्रभर मॅसेज गेला पाहिजे .. 🔥5 हजार रिट्विटचा महा ट्विटर वार🔥 खालील प्रमाणे ट्विट करण्यात येणार आहे ... @mpsc_office मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर संयुक्त पूर्व #2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एकच कट ऑफ लावावा अशी विनंती.. #group_c_one_cutoff #group_b_one_cutoff @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP @rajivkhandekar @waglenikhil @BaliramDoley @GopichandP_MLC https://t.me/+tNptpVU6JTAwYjRl

https://t.me/mpscmainsgs_languagepaper?livestream=8c8fbc10ff90fc252c राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 LAST MONTH STRATEGY 🚨मा. श्री. सुधाकर लेंडवे सर 🚨 १) ना. तहीलदार (NT २०१५) २) सहाय्यक निबंधक (AR २०१९) ३) राज्यसेवा २०२२ (राज्यात चौथे) 🎯 LAST MONTH STRATEGY 🎯 GS मधील महत्वाचे टॉपिक ज्यावर हमखास प्रश्न येतात. 🎯 पर्यायामधून योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे परंतु लॉजिक पेक्षा अभ्यास महत्वाचा 🎯 शेवटच्या क्षणाची अभ्यास रणनिती (काय करू नये) 🎯  शेवटच्या महिन्यात संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा. 🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात. 🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते कल आणि तंत्र (combine pre वरून अंदाज आला असेल) 🎯CSAT बद्दल अत्यंत जागरूक असणे गरजेचे 🎯 शेवटच्या महिन्यातील मानसिक दडपण कसे हाताळावे आणि परीक्षेला कसे सामोर जावे? परिपूर्ण अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला या VOICE CHAT चा नक्कीच फायदा होईल. प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. सुधाकर लेंडवे सर दिनांक:- ७ मे २०२३ वेळ:- दुपारी ४ वाजता

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व-Revision Batch ✍️Batch Details ✍️Last 30 days Prelims Strategy ✍️Doubt Clearing Session Further Details Contact: @MaheshChobe ⭕️Note:Lecture नंतर जर काही doubt असतील तरच वरील टेलिग्राम id वरती message करणे. ⭕️अधिक सराव करण्यापेक्षा चांगला सराव करण्यावरती भर दिल्यास नक्कीच मार्क्स मध्ये Improvement होते.

⭕️राज्यसेवा पूर्व:Revision Batch 👉आज(4 मे )open session होईल. उद्या पासून Private Group ला lectures होतील. 👉खूप Limitted ad
⭕️राज्यसेवा पूर्व:Revision Batch 👉आज(4 मे )open session होईल. उद्या पासून Private Group ला lectures होतील. 👉खूप Limitted admissions असतील.त्यामुळे कृपया हे पोस्टर इतरांना Share करू नये. https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=b290de1a7c4e2aa45f 👆👆👆Link For Todays Lecture Contact: @MaheshChobe

7034.pdf

⭕️राज्यसेवा पूर्व:Revision Batch अधिक सराव करण्यापेक्षा या batch द्वारे आपण चांगला सराव करून आपला Score नक्की वाढवू...🤞🤞🤞
⭕️राज्यसेवा पूर्व:Revision Batch अधिक सराव करण्यापेक्षा या batch द्वारे आपण चांगला सराव करून आपला Score नक्की वाढवू...🤞🤞🤞 Contact: @MaheshChobe Admission Open Now...

Repost from MPSC Exam Oriented
🔴⚠️ज्यांना ग्रुप वरील pdf download करायला problem आहे, त्यांनी वरील प्रमाणे settings मध्ये changes करणे.
🔴⚠️ज्यांना ग्रुप वरील pdf download करायला problem आहे, त्यांनी वरील प्रमाणे settings मध्ये changes करणे.

⭕️⚠️Key Features of Union Budget (2023-2024) Imp for Combine Prelims

⭕️⚠️Current-April 2023 👉Including Budget& Economic Survey of MH

photo content

⭕️⚠️Monthly Current 👉March 2023