MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 529
مشترکین
+224 ساعت
-247 روز
-7930 روز
آرشیو پست ها
7 529
Repost from 🎯 MPSC LOGIC BOOSTER 📚
मोफत मोफत मोफत
💥Fastrack current Affairs Batch -2023
Budget आणि Economics Survey स्पेशल लेक्चर-भारत & महाराष्ट्र
उद्या दिनांक 9 एप्रिल 2023 रविवार, ठीक रात्री 9 PM वाजता आपल्या @TheAnalystMPSC या टेलिग्राम चैनल वर व्हाईस चाटच्या माध्यमातून आपण भारताचा इकॉनॉमिक सर्वे 2022 आणि बजेट 2023 तसेच महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे 2022 आणि बजेट 2023 घेणार आहोत.
तरी सर्वानी आधी Telegram चॅनेल ला जॉईन करा.
आपण आत्तापर्यंत जाने ते एप्रिल 2023 च्या राजकीय आणि घटनात्मक , जागतिक ,महाराष्ट्र,आर्थिक तसेच, सामाजिक चालू घडामोडी पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्या रेकॉर्डिंग चॅनल वरती उपलब्ध आहेत.
संदर्भासाठी- परिक्रमा मासिक मार्च आणि एप्रिल 2023
सोबत ठेवा.
-चला तर उद्या भेटूया रविवार रात्री ठीक 9 PM.
https://t.me/TheAnalystMPSC
7 529
Repost from MPSC Grow Together
#notes360°
Topic :- Polity शॉर्ट नोट्स..
Notes by - yemaji Dhumal sir
Join @mpscgrowtogether
7 529
Repost from MPSC Grow Together
#notes360°
Topic :- Polity शॉर्ट नोट्स..
Notes by - yemaji Dhumal sir
Join @mpscgrowtogether
7 529
Repost from भरारी अकॅडमी
🟡 अधिकाऱ्यांच्या नजरेतून परीक्षेला जाता जाता...🟤
👉परीक्षेला 23 दिवस बाकी असताना आपली revision व्यवस्थित चालू असेलच....
👉पण सध्याचा pattern पाहता परीक्षेला अनेक out of box questions येतात, ते कसे सोडवावे..🤔
👉 याचे सखोल विश्लेषण आयोगाचे मागील combine group B & Group C PYQ ANALYSIS चे मोफत LIVE SESSION घेत आहोत.
👉यामध्ये आयोगाचे 6 पेपर आपण 6 अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या Perspective (नजर)ने समजावून घेणार आहोत.
(वरील वेळापत्रकाप्रमाणे )
👉 तसेच जानेवारी 2022 ते मार्च 2023 पर्यंत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या चालू घडामोडी नोट्स... (संदर्भ:परिक्रमा ,सिम्पलीफाईड , अभिनव, Websites) व Audio Live session 11 एप्रिल पासून आपण आपल्या Telegram Channel @BharariAcademy वरती अधिकाऱ्यांकडून समजावून घेणार आहोत..
👉तरी आपण आपले मार्क्स वाढविण्यासाठी याचा फायदा करून घ्यावा .आपल्या मित्रांना देखील Share करावे .
Join: @BharariAcademy
7 529
Contact: @Deshmukh_Sagar
* Mentorship - राज्य सेवा पुर्व 2023
* Sagar Deshmukh (राज्य सेवा - Rank 22)
-----------------------------------------------
* घटक -
1. 2022 to 2017 previus year question papers che analysis.
2. Logic व approach building.
3. IMP toipcs वर discussion.
4. Notes making सल्ला.
5. लक्षात ठेण्यासाठी tricks.
6. personal issue वर counsellings.
7. मानसिक ताणतणाव सबंधित मार्गदर्शन.
---------------------------------------------- *Fees -
1.personal mentorship - 1499/- (For first 50 admissions)
2. group mentorship - 749/- (for first 50 admissions)
*Google pay/phone pay - 7588573656
-----------------------------------------------
* PYQ anlysis Demo lecture - https://youtu.be/o0uwd0KSmZg
-----------------------------------------------
For more Info
Mb no - 7588573656
telegram I'd - @Deshmukh_Sagar
------+-------+---------+--------+--------
7 529
https://t.me/ABHYASMANDAL?livestream
संयुक्त पूर्व परीक्षा २०२३
LAST MONTH STRATEGY
🚨पोलीस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.
मा. श्री अक्षय परदेशी सर
(दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), दोन वेळा राज्यसेवा मुलाखत)
🎯 प्रश्न सोडविण्याची अभिनव पद्धत
🎯 पर्यायामधून योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे
🎯 शेवटच्या क्षणाची अभ्यास रणनिती (काय करू नये)
🎯 संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा.
🎯 Logic ने प्रश्न कसे सोडवावेत काही ट्रिक्स आहेत का?
🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात.
🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते तंत्र आणि कल
🎯 शेवटच्या महिन्यातील मानसिक दडपण कसे हाताळावे आणि परीक्षेला कसे सामोर जावे?
अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला या VOICE CHAT नक्कीच फायदा होईल.
मा. श्री. अक्षय अनिल परदेशी सर
१) पोलीस शिपाई २०१६
२) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3
३) ASO (2020) Rank 5
४) STI (2020) Rank 46
५) STI (2021) Rank 8
६) राज्य सेवा मुलाखत २०२० आणि २०२१
7 529
State services preliminary study strategy by my class.
The test series starts from 11 March 2023
- सर्व पेपर मराठी व इंग्रजी भाषेत.
- आयोगाचे २०२०, २०२१, २०२२ मधील पूर्व परीक्षा पेपरद्वारे Approach building Lecture
- आयोगाप्रमाणे परीक्षा हॉलमध्ये वातावरण निर्मिती
- टेस्ट सिरीजचा मूळ उद्देश्य विद्यार्थ्यांना योग्य दिशेने व पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत करणे.
-केवळ Logic वर भर न देता परिपूर्ण अभ्यासाने Logic आपोआप तयार होते यावर भर.
Join Telegram Channel
@myclassmpscupsc
To know why to join our test series see video on YouTube Join YouTube channel👇
https://youtu.be/kBPrNNr8--o
"The aim of the Test series is to enrich students by knowledge and not just develop logic.
Logic comes automatically when you have knowledge & clarity in concept"
Download our app
https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class
7 529
Demo Lecture
https://t.me/umedmpsc/2836
✍️Batch By: 👇👇👇
1-Mahesh Chobe - Exam Oriented
(Science, चालू घडामोडी)
2-Rupesh Jadhav - Decoded
(Polity, Geography)
3-Pramod Wadavkar - UMED
(Economics, History)
7 529
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
➡️ Fees : 2990/-
📌 : 9657113301 (PhonePe/Gpay)
📌umedmpsc@ybl
Name : Shubham Bhausaheb Wadavkar
❇️ send screenshot to : @RSpre2023
तसेच
तुमचे नाव:
पाठवावे
7 529
Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️Contact:👇👇👇
@RSPre2023
@MaheshChobe
Share with your friends... 😊🙏
7 529
⭕️⚠️12 वर्ष्याच्या मुलीने तिच्या आई ला लिहलेला Message...
मित्रानो अपयशाने खचून न जाता... परत एकदा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी एक दिवस तुमच्या बाजूने असतील.
स्वतःच्या करिअर ला पहिली priority असू द्या.
7 529
⭕️⚠️आपल्या ग्रुपचे Founding member असलेले आणि आपल्या सर्व batches मध्ये ज्यांचे प्रत्येक वेळी नाव मी घ्यायचो ते म्हणजे विकास आणि विलास या दोघांना पण Deputy Collector हे पद मिळेल.
आपल्या पहिल्या mains च्या fastrack batch मध्ये असं एक ही lecture नाही ज्यात विकास आणि विलास यांच नाव नाही.
या दोघांनी प्रत्येक lecture मध्ये काही ना काही value addition केलेलं आढळत.
2020 ला post मिळाल्यानंतर पण विलास ने 2021 आणि 2022 च्या prelims चे आपले lecture ऐकले आणि त्यात वेळोवेळी value addition केले.हेच विकास च्या बाबतीत पण.
स्वतःकडे post असताना देखील सतत नवीन शिकण्याची विलास ची धडपड आज त्याला अपेक्षित यश मिळवून दिले. नवोदय मध्ये आम्ही दोघ शिकलो असल्याने enginnering च्या पहिल्या वर्षी पासून सुरु झालेली मैत्री, त्यानंतर सोबत केलेला engineering चा प्रोजेक्ट आणि mpsc चा सोबत केलेला अभ्यास,म्हणजे जवळ जवळ 14-15 वर्ष सर्व काही सोबत केले.
विलास च्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते ती म्हणजे:त्याचा शांत स्वभाव, अवघड प्रश्नांनाना calm mind ने सामोरे जाणे,2020 मध्ये covid च्या काळात पण पुण्यात राहून केलेला अभ्यास आणि जवळ जवळ 15-16 महिने घरी न जाता study रूम त्याने कधी सोडली नाही(अर्थात खूप सारे serials, movies साठी लायब्ररी चे internet लागायचे😅 😅)पण अभ्यासापासून जास्त कधी दूर न जाता, अभ्यासात एक सातत्य त्याने ठेवले.आणि आज अपेक्षित यश त्याला मिळाले.फक्त अभ्यास करूनच post मिळते, हे वाक्य विलास ने चुकीचे ठरवले. अभ्यासासोबत इतर activities मध्ये भाग घेऊन(Sports, मित्रांसोबतचे discussion)पण यश मिळू शकते.ग्रुप Discussion चा खूप जास्त फायदा कसा करून घ्यावा हे विलास कडून शिकण्यासारखं आहे, त्यासाठी Active listener असणं गरजेचं असत.
एक चांगला अधिकारी समाजाला मिळाला असं म्हणायला विलास च्या बाबतीत हरकत नाही.
विलास नरवटे(Rank 33)
विकास व्यवहारे(Rank 20)
परत एकदा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐
7 529
Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️Lecture Link 👇👇👇
https://t.me/umedmpsc?livestream=1472cdc4207ce5e3be
आज 4 pm ला...
Contact:@RSPre2023(Telegram Id)
Share with your friends... 😊🙏
7 529
⭕️⚠️या batch मधील Separate विषय मिळणार नाहीत.
पूर्ण batch साठी admission घ्यावे लागेल.
