fa
Feedback
MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षा च्या Exam Oriented माहिती साठी.

نمایش بیشتر
9 387
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-107 روز
-5730 روز
آرشیو پست ها
Telegram Security compromise झाली आहे. कुणीही असे मेसेज दिसत असतील तर त्यावर क्लिक करू नका. Two Step Verification on करा. खुप
Telegram Security compromise झाली आहे. कुणीही असे मेसेज दिसत असतील तर त्यावर क्लिक करू नका. Two Step Verification on करा. खुप लोकांचे account hack होत आहेत. Bot चा वापर करून hacking सुरू आहे. तुम्ही एकदा bot वर क्लिक केल की ऑटोमॅटिक तुमच्या contact list मधल्या व्यक्तींना मेसेज जात आहेत. Unknown link वर किंवा Suscipicious link वर क्लिक करू नका..

👆 आवडले असेल तर जमेल तेवढे अंमलात आणा.😍

*औषधे म्हणजे काय?* १. लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे. २. सकाळी देवाचे स्मरण करणे हे औषध आहे. ३. योग, प्राणायाम आणि व्यायाम ही औषधे आहेत. ४. सकाळ आणि संध्याकाळ चालणे देखील औषधे आहेत. ५. उपवास हे सर्व रोगांवर औषध आहे. ६. सूर्यप्रकाश देखील औषध आहे. ७. मातीच्या भांड्यातील पाणी पिणे हे देखील औषध आहे. ८. टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे. ९. चांगले चावणे हे औषध आहे. १०. पाणी पिणे आणि विचारपूर्वक खाणे हे औषध आहे. ११. जेवल्यानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे. १२. आनंदी राहण्याचा निर्णय घेणे हे औषध आहे. १३. कधीकधी, शांतता हे औषध आहे. १४. हास्य आणि विनोद हे औषध आहेत. १५. समाधान हे औषध आहे. १६. मनाची आणि शरीराची शांती हे औषध आहे. १७. प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता ही औषधे आहेत. १८. निस्वार्थ प्रेम आणि भावना देखील औषधे आहेत. १९. इतरांचे भले करणे हे औषध आहे. २०. पुण्य देणारे काम करणे हे औषध आहे. २१. इतरांसोबत एकरूप होऊन राहणे हे औषध आहे. २२. खाणे, पिणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे हे औषध आहे. २३. प्रत्येक खरा आणि चांगला मित्र पैशाशिवाय एक संपूर्ण वैद्यकीय दुकान आहे. २४. शांत, व्यस्त, निरोगी आणि उत्साही राहणे हे औषध आहे. २५. प्रत्येक नवीन दिवसाचा पूर्णपणे आनंद घेणे हे औषध आहे. २६. *शेवटी...* हा संदेश एखाद्याला पाठवून चांगले काम करण्याचा आनंद देखील औषध आहे. *निसर्गाची महानता* समजून घेणे हे औषध आहे. ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत!

photo content

👆इच्छुकांनी कळवा

👇March Current Lecture https://t.me/c/2777441175/19

Repost from AgriMantra🌱
बॅचची वैशिष्ट्ये :- ♦️प्रथम प्रवेश घेणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना Agriculture चे पुस्तक मोफत. ♦️प्रथमच संपूर्ण कृषी घटक IBPS /
बॅचची वैशिष्ट्ये :- ♦️प्रथम प्रवेश घेणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना Agriculture चे पुस्तक मोफत. ♦️प्रथमच संपूर्ण कृषी घटक IBPS / TCS पॅटर्न नुसार. ♦️अनुभवी, तज्ञ Post Holder अधिकाऱ्यांकडून संपूर्ण मार्गदर्शन. ♦️ एक व्हिडिओ 5 वेळा पाहता येणार (Validity - 1 वर्ष). ♦️ महाराष्ट्रात सर्वात कमी fees मध्ये सर्वात जास्त आउटपुट देणारी टीम. ♦️ IBPS AFO चे आतापर्यंतचे English मधील पेपर मराठीत भाषांतरित करून मोफत दिले जातील. Officer's Vision App ➡️ कृषी घटक➡️ Agriculture Batch App link https://play.google.com/store/apps/details?id=com.yosmwz.nmqcmv ♦️मोफत प्रश्नांचा सराव 👇👇 @agri_mantra @agri_mantra ♦️बॅच संबंधी अपडेट्स👇👇 @officer_vision @officer_vision

👆इच्छुकांनी कळवा

खालील पैकी कोणत्या Batch साठी आपण इच्छुक आहात? साधारणत 5-10 ऑगस्ट दरम्यान खालील पैकी एक किंवा दोन Initiative सुरू होतील. मार्गदर्शक: महेश चोबे
Anonymous voting

Repost from MPSC Exam Oriented
Demo Lectures👇 🕯Current https://t.me/MPSC_ExamorientedDemo/217 ✔️Science https://t.me/MPSC_ExamorientedDemo/166 👉Ancient-Medieval History https://t.me/MPSC_ExamorientedDemo/172Economics https://t.me/MPSC_ExamorientedDemo/183 सर्व विषयांचे काही demo lectures वरील link वरुन पाहू शकता. धन्यवाद...🙏

Repost from MPSC Exam Oriented
⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत: (सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch
-2024 च्या पूर्व साठी घेतलेली batch Recorded स्वरूपात उपलब्ध आहे. -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch
-सदर Batch चे सर्व Lectures ऑगस्ट first week मध्ये उपलब्ध होतील. -नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. - सध्या Admission घेऊ शकता, काही lectures already घेतले आहेत, बाकी नोट्स बनवायला सुरू आहेत. -Fees Rs 490/-
इतर विषयांचे Modules देखील लवकरच Recorded स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.
                    📍मार्गदर्शक:-                        महेश चोबे             (कर-प्रशासकीय अधिकारी)            (2018-24:6 राज्यसेवा मुख्य)         📍Admission साठी संपर्क📍                 📨टेलिग्राम ID📨             @ExamMantraRS25 📞7387475918 Thank you everyone 🙏🧞‍♂ @MPSC_ExamOriented

Read: जनसुरक्षेतून कोणाची सुरक्षा? https://www.loksatta.com/sampadkiya/features/opinion-regarding-maharashtra-legislative-assembly-public-safety-bill-amy-95-5240723/ Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app 👆मुलाखतीसाठी उपयुक्त

केंद्रानं त्रिभाषा सूत्रात हिंदी 'अनिवार्य' केली नव्हती, मग महाराष्ट्राच्या धोरणात ती आली कुठून? - BBC News मराठी https://www.bbc.com/marathi/articles/c056z5l8vr3o 👆मुलाखतीसाठी उपयुक्त लेख 👆

👉Places where Israel hit Iran
👉Places where Israel hit Iran

👉INS Nistar
👉INS Nistar

Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेच
+3
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, श्री.राजीव निवतकर, श्री.महेंद्र वारभुवन व आयोगाचे सहसचिव श्री. सुनील अवताडे उपस्थित होते.

💥Demographic Indicators
💥Demographic Indicators

आपल्या चॅनेल वरती वरील जाहिरात दिसत आहे. या जाहिराती टेलिग्राम द्वारे आपोआप येतात. अशा जाहिराती Ignore करा.
आपल्या चॅनेल वरती वरील जाहिरात दिसत आहे. या जाहिराती टेलिग्राम द्वारे आपोआप येतात. अशा जाहिराती Ignore करा.

⚡️Current Batch ✍Only Notes Fees:Rs 250/- 📍Notes+Lecture (Including Revision Lecture) Fees:Rs 490/- For Admission: @ExamMantraRS25 📍बरेच विद्यार्थी फक्त नोट्स बद्दल विचारत होते त्यांच्यासाठी. 📍नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 Current @MPSC_ExamOriented