7 562
订阅者
-324 小时
-277 天
-4730 天
帖子存档
7 561
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना:-
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या भोजन, निवास व निर्वाह भत्त्यांच्या रकमेत सुधारणा...
7 561
https://voters.eci.gov.in/download-eroll
👆वरील लिंक वरून आपण प्रारूप मतदार यादी पाहू शकता.
किंवा
1950 वरती ECI_EPIC NUMBER message पाठवल्यास आपली प्रारूप मतदार यादीतील माहिती आपणास मिळून जाईल.
7 561
📢 महत्त्वाची सूचना – SIR प्रारूप मतदार यादी
SIR च्या प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, हे आता SMS द्वारे सहज तपासा.
👉 आपल्या मोबाईलमधील SMS मध्ये:
*ECI <आपला EPIC क्रमांक>*
असे टाईप करा.
उदा. ECI AIU8532650
📩 हा SMS *1950* या क्रमांकावर पाठवा.
आपल्याला SMS द्वारे नवीन यादीतील क्रमांक व अनुक्रमांक प्राप्त होईल.
✅ प्रत्येक मतदाराने आपले नाव तपासून खात्री करावी.
नाव तपासा • मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा 🇮🇳
7 561
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.app
फॉर्म ६,७,८ करिता शेवटचे काही दिवस शिल्लक...
(वरील अँप द्वारे ऑनलाइन प्रक्रिया करता येईल.)
१२ ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरून घेतल्यास १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट होईल.
आजच आपले नाव प्रारूप मतदार यादीत चेक करून घ्या व काही दुरुस्ती असेल तर फॉर्म ८ भरून घ्या. आपले नाव प्रारूप मतदार यादीत नसल्यास फॉर्म ६ भरून घ्यावा.
7 561
कुठे गरज नसताना नळ सुरू आहे,तर कुठे घोटभर पाण्यासाठी पायपीट.
आपण वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब ही पायपीट कमी करू शकतो.
#दुष्काळ
#पाणीबचत
#FarmerWelfare
7 561
You are an asset to your family. Make sure to exercise, eat well, get enough sleep, and take care of your mental health. Everything else can be regained, but life cannot.
7 561
RBI raises repo rate by 25 basis points to 5.50%, shifts stance to ‘calibrated tightening’.
