🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™
رفتن به کانال در Telegram
5 696
مشترکین
+824 ساعت
-1297 روز
-30630 روز
آرشیو پست ها
5 696
🌸 सध्या Valentine Week चालू आहे म्हणे...
तुमच्या पहिल्या (निरागस/शाळेतील) प्रेमाबद्दल (One side/Two side) काही आठवणी असतील तर Share करू शकता...
14 Feb ला ग्रुप वर ठराविक आठवणी प्रकाशित करू...
आठवणींचा शेवट ती सध्या काय करते हे सांगून झाला तर उत्तम...😅
👉 @askd10
5 696
✅ तलाठी भरती पेसा case बाबत SC ने अजून तरी 13 Feb ची date extend केलेली दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित या तारखेलाच सुनावणी होऊ शकते आणि निकालाचा मार्ग मोकळा होऊ शकतो...परंतु यापुढेही जर तारीख Extend झाली तर कदाचित GAD पेसा जागा सोडून इतर जागांचे निकाल लावण्यास मंजुरी देऊ शकते...
@MpscExpected
5 696
✅ सहजच आठवल...
जेंव्हा अजित दादा महविकास आघाडी सरकार मध्ये होते त्यावेळी विधानसभेत राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्याचे टार्गेट असल्याचे सांगितले होते...
आता पाहा की जर तीन पक्ष एकत्र लढतात तर 288/3 = 96 एवढ्याच जागा प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येतात....मग 100 जागा कशा निवडून येऊ शकतात...
आता सद्यस्थिती पाहू...अजित दादा गटाला BJP सोबत असताना जरी 96 जागा लढवता येणार नसल्या तरी किमान 80 जागा तरी वाट्याला येतील...आणि तिकडे शरद पवार गटाला 96 येतील...Total झाले 176...यातून 100 जमतंय की...!!! 😅
आणि शेवटी शरद पवार साहेब बोलतातच की "राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो..."
✍Er.
@MpscExpected
5 696
✅ COMBINE 2024 ला Ad मध्ये जेवढ्या जागा येतील त्यानुसारच पुढील Planning करण संयुक्तिक राहील...उगीच 30 च्या 300 होतील आणि 9 च्या 900 होतील अशा आश्वासित रोजगार योजना जाहीर करणाऱ्या बॅचजीवी/मेंबर्सजीवी लोकांचं ऐकून वर्ष पणाला लावू नये...
✍Er.
@MpscExpected
5 696
✅ MPSC ला थापटा रे कोणी तरी झोपेल म्हणजे....वेळ काय चाललय काय...😅
#RatriAparatri
#BinkamacyaNotifications
5 696
✅ March, April, May, June...हे महिने आचारसंहिता, निवडणुका, गुलाल, मंत्रिमंडळ स्थापना, शपथविधी, फोडाफोडी, पळवापळवी....या गोष्टींमध्ये शासन Busy असल्याने याकाळात केलेल्या MPSC विद्यार्थांच्या मागण्या मान्य होतील असे वाटत नाही...
जरी निवडणूक केंद्रीय असेल तरीही UP नंतर सर्वात महत्वाचे राज्य MH असल्याने सरसकट सगळे कामाला लावले जातील अशी शक्यता आहे...
✍Er.
@MpscExpected
5 696
✅ Interim Budget 2024 चालू आहे सर्वांनी पाहा...
https://www.youtube.com/live/HBorWH77wPs?si=GLckNcVJZrkubCEy
5 696
✅ एवढी Cheating तर शाळेत Monitor निवडताना पण होत नाही राव...😅
.... है तो मुंकिन है... 🙏🙏🙏
https://youtu.be/19O5Vg5qZkU?si=1YUuTYGohD2Ma6YB
5 696
✅ उद्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. निवडणुकांचं वर्ष असल्याने अंतरिम अर्थसंकल्प असेल. निवडणुका झाल्या की जुलै मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होईल...
अंतरिम असल्याने खूप मोठ्या घोषणा होतील अस नाही. तरीही निवडणुका असल्याने काही Attractive घोषणा नक्कीच होतील. त्यामुळे Share Market मध्ये काही काळासाठी Bull Market ⬆️ चा Trend पाहायला मिळू शकतो. त्यामुळे इच्छुक लोकांनी Short Term साठी काही गुंतवणूक केल्यास फायदा मिळू शकेल...
✍Er.
@MpscExpected
