es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™

Ir al canal en Telegram

🙇🏻‍♀️HARDwork on your SMARTness🙇🏻‍♂️

Mostrar más
5 696
Suscriptores
+824 horas
-1297 días
-30630 días
Archivo de publicaciones
🌸 सध्या Valentine Week चालू आहे म्हणे... तुमच्या पहिल्या (निरागस/शाळेतील) प्रेमाबद्दल  (One side/Two side) काही आठवणी असतील तर Share करू शकता... 14 Feb ला ग्रुप वर ठराविक आठवणी प्रकाशित करू... आठवणींचा शेवट ती सध्या काय करते हे सांगून झाला तर उत्तम...😅 👉 @askd10

✅ राज्यसेवा 2024 DC +7...
+1
✅ राज्यसेवा 2024 DC +7...

✅ तलाठी भरती पेसा case बाबत SC ने अजून तरी 13 Feb ची date extend केलेली दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित या तारखेलाच सुनावणी होऊ शकते आणि निकालाचा मार्ग मोकळा होऊ शकतो...परंतु यापुढेही जर तारीख Extend झाली तर कदाचित GAD पेसा जागा सोडून इतर जागांचे निकाल लावण्यास मंजुरी देऊ शकते... @MpscExpected

✅ सहजच आठवल... जेंव्हा अजित दादा महविकास आघाडी सरकार मध्ये होते त्यावेळी विधानसभेत राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्याचे टार्गेट असल्याचे सांगितले होते... आता पाहा की जर तीन पक्ष एकत्र लढतात तर 288/3 = 96 एवढ्याच जागा प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येतात....मग 100 जागा कशा निवडून येऊ शकतात... आता सद्यस्थिती पाहू...अजित दादा गटाला BJP सोबत असताना जरी 96 जागा लढवता येणार नसल्या तरी किमान 80 जागा तरी वाट्याला येतील...आणि तिकडे शरद पवार गटाला 96 येतील...Total झाले 176...यातून 100 जमतंय की...!!! 😅 आणि शेवटी शरद पवार साहेब बोलतातच की "राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो..." ✍Er. @MpscExpected

✅ नेहमी तळाला असणारा NOTA उमेदवार यावेळी पहिल्या 3 मध्ये येतोय वाटत...😅
✅ नेहमी तळाला असणारा NOTA उमेदवार यावेळी पहिल्या 3 मध्ये येतोय वाटत...😅

✅ COMBINE 2024 ला Ad मध्ये जेवढ्या जागा येतील त्यानुसारच पुढील Planning करण संयुक्तिक राहील...उगीच 30 च्या 300 होतील आणि 9 च्या 900 होतील अशा आश्वासित रोजगार योजना जाहीर करणाऱ्या बॅचजीवी/मेंबर्सजीवी लोकांचं ऐकून वर्ष पणाला लावू नये... ✍Er. @MpscExpected

✅ Combine Study वरून RS Study ला Shift होणे संयुक्तिक... @MpscExpected

✅ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त..... (Fill In The Blanks) 👇👇

✅ 165cm+ उंची असलेल्या विद्यार्थ्यांनी जोरात अभ्यास चालू ठेवावा... @MpscExpected

✅ MPSC ला थापटा रे कोणी तरी झोपेल म्हणजे....वेळ काय चाललय काय...😅 #RatriAparatri #BinkamacyaNotifications

✅ 190*.......Live On Jio Cenema

✅ March, April, May, June...हे महिने आचारसंहिता, निवडणुका, गुलाल, मंत्रिमंडळ स्थापना, शपथविधी, फोडाफोडी, पळवापळवी....या गोष्टींमध्ये शासन Busy असल्याने याकाळात केलेल्या MPSC विद्यार्थांच्या मागण्या मान्य होतील असे वाटत नाही... जरी निवडणूक केंद्रीय असेल तरीही UP नंतर सर्वात महत्वाचे राज्य MH असल्याने सरसकट सगळे कामाला लावले जातील अशी शक्यता आहे... ✍Er. @MpscExpected

✅ गट ब 2024 ची जाहिरात पोलिओ युक्त असू शकते... @MpscExpected

🌸 यशस्वी भव: #LeftySehwag

✅ काही प्रश्न असतील तर विचारू शकता... 👉 @askd10

✅ Interim Budget 2024 चालू आहे सर्वांनी पाहा... https://www.youtube.com/live/HBorWH77wPs?si=GLckNcVJZrkubCEy

✅ एवढी Cheating तर शाळेत Monitor निवडताना पण होत नाही राव...😅 .... है तो मुंकिन है... 🙏🙏🙏 https://youtu.be/19O5Vg5qZkU?si=1YUuTYGohD2Ma6YB

✅ उद्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. निवडणुकांचं वर्ष असल्याने अंतरिम  अर्थसंकल्प असेल. निवडणुका झाल्या की जुलै मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होईल... अंतरिम असल्याने खूप मोठ्या घोषणा होतील अस नाही. तरीही निवडणुका असल्याने काही Attractive घोषणा नक्कीच होतील. त्यामुळे Share Market मध्ये काही काळासाठी Bull Market ⬆️ चा Trend पाहायला मिळू शकतो. त्यामुळे इच्छुक लोकांनी Short Term साठी काही गुंतवणूक केल्यास फायदा मिळू शकेल... ✍Er. @MpscExpected

🌸 धनंजय माने महाराष्ट्र भूषण...!!! @mpscexpected
🌸 धनंजय माने महाराष्ट्र भूषण...!!! @mpscexpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™ - Estadísticas y analítica del canal de Telegram @mpscexpected