fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 435 مشترک است و جایگاه 12 952 را در دسته آموزش و رتبه 25 941 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 435 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -245 و در ۲۴ ساعت گذشته برابر -8 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.14% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.62% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 176 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 95 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 435
مشترکین
-824 ساعت
-647 روز
-24530 روز
آرشیو پست ها
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?

कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे ?

🌏 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. ◾️ हा धबधबा सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ठोसेघर गावाजवळ तारळी नदीवर आहे आणि तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.  ◾️ ठिकाण: ठोसेघर गाव, सातारा जिल्हा ◾️ नदी: तारळी नदी ◾️ अंतर: सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर ◾️ वैशिष्ट्य: हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 अंधारी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानासोबत मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, जो महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.  ◾️ स्थान: हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ◾️ एकत्रित स्वरूप: हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बनले आहे. ◾️ महत्व: हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 चे हॉलतिकीट उपलब्ध | Adivasi Vikas Vibhag Bharti Hall Ticket ⤵️ 🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/ 🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा 🗓 परीक्षा दिनांक : 11 ते 16 जुलै 2026 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

#OfflineMPSC 📢 छत्रपती संभाजीनगर उद्याच्या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे. 📱 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर ⏰ वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, सनदशीर आणि संविधानिक मार्गानेच होणार आहे.

🌏 प्रतापसिंग वन उद्यान सातारा जिल्ह्यातच आहे. हे उद्यान सातारा शहरात आहे, जे सातारा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.  ◾️सातारा जिल्हा: सातारा हे शहर आणि जिल्हा सातारा जिल्ह्यात येतो. ◾️प्रतापसिंग वन उद्यान: हे उद्यान सातारा शहरातच आहे.  सातारा - विकिपीडिया ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

प्रतापसिंग वन उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात घनदाट जंगलात वसलेले आहे. ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा भाग आहे आणि 131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. ◾️भीमाशंकर मंदिर, जे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, याच अभयारण्याच्या परिसरात आहे. ◾️ या अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला 'शेकरू' मोठ्या प्रमाणात आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🔰स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज १९ वी आवृत्ती ३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात लेखक:- के' सागर सर 

स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज १९ वी आवृत्ती ३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात लेखक:- के' सागर सर 30% Discount
स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज १९ वी आवृत्ती ३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात लेखक:- के' सागर सर  30% Discount https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

😍 खूप महत्वाचे भरती Update आले आहे. 📣 खालील परिक्षांचे Update आज आले असून खालील लिंकवर क्लिक करून चेक करा 👇👇👇

जम्मू व काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणते तलाव वसलेले आहे?
Anonymous voting

चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आले आहे?
Anonymous voting

______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्‍या पाण्याचा तलाव आहे?
Anonymous voting

या जिल्हयात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखतात.
Anonymous voting

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
Anonymous voting