मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 432 名订阅者,在 教育 类别中位列第 12 963,并在 印度 地区排名第 25 957 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 432 名订阅者。
根据 03 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -238,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.63% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 04 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 432
订阅者
-924 小时
-647 天
-23830 天
帖子存档
15 435
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा सातारा जिल्ह्यात आहे.
◾️ हा धबधबा सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ठोसेघर गावाजवळ तारळी नदीवर आहे आणि तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
◾️ ठिकाण: ठोसेघर गाव, सातारा जिल्हा
◾️ नदी: तारळी नदी
◾️ अंतर: सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर
◾️ वैशिष्ट्य: हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अंधारी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानासोबत मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, जो महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
◾️ स्थान: हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
◾️ एकत्रित स्वरूप: हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बनले आहे.
◾️ महत्व: हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 चे हॉलतिकीट उपलब्ध | Adivasi Vikas Vibhag Bharti Hall Ticket ⤵️
🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा
🗓 परीक्षा दिनांक : 11 ते 16 जुलै 2026
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#OfflineMPSC
📢 छत्रपती संभाजीनगर
उद्याच्या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे.
📱 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर
⏰ वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 1:00
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, सनदशीर आणि संविधानिक मार्गानेच होणार आहे.
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 प्रतापसिंग वन उद्यान सातारा जिल्ह्यातच आहे. हे उद्यान सातारा शहरात आहे, जे सातारा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
◾️सातारा जिल्हा: सातारा हे शहर आणि जिल्हा सातारा जिल्ह्यात येतो.
◾️प्रतापसिंग वन उद्यान: हे उद्यान सातारा शहरातच आहे.
सातारा - विकिपीडिया
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
प्रतापसिंग वन उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे.
◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात घनदाट जंगलात वसलेले आहे.
◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा भाग आहे आणि 131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे.
◾️भीमाशंकर मंदिर, जे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, याच अभयारण्याच्या परिसरात आहे.
◾️ या अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला 'शेकरू' मोठ्या प्रमाणात आढळतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔰स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
१९ वी आवृत्ती ३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची
तयारी एकाच पुस्तकात
लेखक:- के' सागर सर
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
१९ वी आवृत्ती
३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची
तयारी एकाच पुस्तकात
लेखक:- के' सागर सर
30% Discount
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
15 435
😍 खूप महत्वाचे भरती Update आले आहे.
📣 खालील परिक्षांचे Update आज आले असून खालील लिंकवर क्लिक करून चेक करा 👇👇👇
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जम्मू व काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणते तलाव वसलेले आहे?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आले आहे?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्या पाण्याचा तलाव आहे?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
या जिल्हयात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखतात.
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
