fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 331 مشترک است و جایگاه 13 322 را در دسته آموزش و رتبه 26 241 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 331 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 16 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -229 و در ۲۴ ساعت گذشته برابر -1 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.25% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.65% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 191 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 100 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 17 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 331
مشترکین
-124 ساعت
-447 روز
-22930 روز
آرشیو پست ها
🏆 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 🏆 TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार तयारी करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक! 🔹 22 प्रश्नपत्रिका | 2260+ प्रश्न 🔹 लेखक: विठ्ठल नागनाथ राऊतवार 🔹 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड. 🔶ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0GW85Y4GF https://mpscbooks.in/categories/smart-study-publication लवकरच आपले यश साध्य करा! 💪🎓 📞 संपर्क - 9028967547

🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🎯 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आगामी परीक्षा
🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🎯 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आगामी परीक्षांची तयारी करताय? मग हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे. ✅ वैशिष्ट्ये: ▪️एकूण 22 प्रश्नपत्रिका संच. ▪️TCS ने 2024 मध्ये घेतलेल्या 15 प्रश्नपत्रिका. ▪️TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 04 संभाव्य सराव संच. ▪️एकूण 2260+ प्रश्नांचा सराव. TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित... 🔶ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0GW85Y4GF https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 📚 लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार 🏢 प्रकाशन: स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड. 💰 किंमत: फक्त 220/- रुपये. 📞 संपर्क - 9028967547

राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो ❓
राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो ❓

✅ धर्मादाय आयुक्तालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर | Dharmaday Ayukta Bharti DV Timetable ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून DV वेळापत्रक तसेच निकाल Download करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/KTHU7bMBdDyAsB4w0k4bvk?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/JChcKQHIJweLOwM0n45xic?mode=hqctcla ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/CI00Ej9XtrZ0h91zQF3FuY?mode=gi_t

🎯 ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे❓
Anonymous voting

🎯 खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते❓
Anonymous voting

✅ विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो. ✅ सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) जेव्हा सरळ चमकेल, तेव्हा दाब पट्ट्यांची ही हालचाल होते, ज्यामुळे हवामान बदलामध्ये बदल होतो.  ◾️या स्थलांतराचे स्पष्टीकरण👇 उष्णतेमुळे होणारी हालचाल: विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या उभ्या किरणांमुळे तयार होतो, ज्यामुळे विषुववृत्ताजवळ हवा गरम होते, विस्तारते आणि वर जाते.  सूर्याची स्थिती: जून महिन्यात, उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो आणि कर्कवृत्तावर सूर्य सरळ चमकतो. यामुळे उष्णता वाढते आणि कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तापासून उत्तरेकडे सरकतो.  हंगामी बदल: दाब पट्ट्यांच्या या हंगामी हालचालींमुळे दोन्ही गोलार्धांमध्ये हवामान बदलांमध्ये बदल होतो.  थोडक्यात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात उत्तरेकडे सरकतो, कारण सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) सरळ चमकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तिय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯       ♻️TCS/IBPS new pattern 2026♻️ 🔸मराठी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 पर्यावरण :-  क्लिक करा 🔸गणित & बुद्धिमत्ता :-  क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :-  क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :-  क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :-  क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 👉आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.      Join join join join join join join     Join join join join join join join     Join join join join join join join 🔴 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥

ENGLISH FOR MPSC | GROUP B & C 2025 📌 Revision Programme ✅ Date : 10 April 2026 💰 Fees: ₹1 मार्गदर्शक: बागल सर Offline + On
ENGLISH FOR MPSC | GROUP B & C 2025 📌 Revision Programme ✅ Date : 10 April 2026 💰 Fees: ₹1 मार्गदर्शक: बागल सर Offline + Online Batch Available ✅ Batch Join करण्यासाठी 📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store) Course link :- https://ozdtd.on-app.in/app/oc/818950/ozdtd?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview 📲अधिक माहितीसाठी संपर्क करा: https://wa.me/+919763035627/?tex Telegram link 🖇️ https://t.me/MPSCenglishBAGALSIR 📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

उंदीर ह्या नामाचे अनेकवचन काय ? दिसायला सोपा पण उत्तर चुकवणारा प्रश्न 🔥🔥🔥
उंदीर ह्या नामाचे अनेकवचन काय ? दिसायला सोपा पण उत्तर चुकवणारा प्रश्न 🔥🔥🔥

◾️महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असून, पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि राज्य प्राणी असलेल्या शेकरू (भारतीय जायंट स्क्विरल) संवर्धनासाठी ओळखले जाते.   ◾️भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरापासून अंदाजे ११० किलोमीटर अंतरावर आहे.  ◾️हे अभयारण्य 'शेकरू' या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी ओळखले जाते.  ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि जैवविविधतेने समृद्ध असून विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, आणि अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक घर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील 'भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो. 🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.   ◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.  ◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.  ◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मराठी व्याकरण - آمار و تحلیل کانال تلگرام @mpscpdfnotes