fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 325 مشترک است و جایگاه 13 331 را در دسته آموزش و رتبه 26 239 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 325 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 17 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -232 و در ۲۴ ساعت گذشته برابر -8 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.22% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.64% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 187 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 98 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 18 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 325
مشترکین
-824 ساعت
-537 روز
-23230 روز
آرشیو پست ها
🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो. 🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.   ◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.  ◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.  ◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

इंडियन स्टँडर्ड टाइम (IST)' कोणत्या रेखांशावर आधारित आहे?
Anonymous voting

✍️ मुंबई पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली❓ ✅जॉईन करा -
✍️ मुंबई पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली❓ ✅जॉईन करा - पोलीस भरती 2026

😍 संयुक्त गट ब जाहिरात प्रसिद्ध 🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

नाशिक कारागृह सर्व 24,648 उमेदवारांचे ग्राऊंड मार्क्स तसेच Pass/Fail यादी ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 🏃‍♂🏃‍♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. याउलट, गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या अनेक नद्या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला मिळते. इतर नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांसारख्या नद्या पूर्वेकडील प्रदेशातून उगम पाहून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

📢 MPSC गट ब जाहिरात आली.. जाणून घ्या संपूर्ण माहिती.. ♦️एकूण पदे ♦️अर्ज दिनांक ♦️पात्रता ♦️निवड प्रक्रिया ♦️कागदपत्रे ♦️परीक्षा पद्धती ♦️अभ्यासक्रम 👉संपूर्ण माहितीसाठी YouTube Live जॉइन करा. Live आज 07 : 00 वाजता 👇🏻 https://www.youtube.com/live/hxHX3Y8Fqo0

🤩 मुंबई लोहमार्ग अंतिम लेखी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 💘 आतापर्यंत जाहीर जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 55 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
Anonymous voting

महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते?
Anonymous voting

भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली?
Anonymous voting

😳कट-ऑफ 51 आणि तरीही नाव नाही 😳 आता काय? 🥲ही निराशा नाही—तयारीत उणीव आहे.📚 नव्याने विचार करा.🧠 गावठी ट्रिक्स batch जॉईन क
😳कट-ऑफ 51 आणि तरीही नाव नाही 😳 आता काय? 🥲ही निराशा नाही—तयारीत उणीव आहे.📚 नव्याने विचार करा.🧠 गावठी ट्रिक्स batch जॉईन करा.✅
🎯 Target Combine Group B & C 2026
🔥 ही Batch म्हणजे – Strong Foundation + Smart Practice + Solid Confidence 💪
अभ्यास करताना 👀 डोळे पुस्तकावर 🧠 विचार इकडे-तिकडे 😴 झोप मात्र Full Active
 म्हणूनच आता हवंय – ✔ Exam-Focused Smart Learning
🚫 मोठ्या वही-नोट्स नाही 🚫 कंटाळवाणे लांब chapters नाही 🚫 डोकं फिरवणारी थिअरी नाही
 🧠 पण लक्षात राहणं Heavy ❌ रटाळ teaching = NO ❌ Monotonous आवाज = BLOCK ❌ झोप आणणारे Lecture नाही ✔ Smart Tricks ✔ Easy Memory Codes ✔ Exam मध्ये येणारंच तेवढंच Content
तुमचं काम फक्त ऐकायचं 👂 समजून घ्यायचं 🧠 Target गाठायचं 🎯 बाकी सगळं आमचं! 😎
 💥 पाहिल्यावर एकच Dialogue – “अशी तयारी आधीच मिळाली असती तर Selection पक्कं होतं!”
📲 Play Store वरून आत्ताच Tricks Star Academy App डाउनलोड करा
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

रत्नागिरी लेखी+मैदानी + NCC एकत्रित गुण ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 🚔 लातूर & वाशीम चालक निवड यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी याच लिंकवर क्लिक करून पहा © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 ======================= 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

🌏 तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर वाहते आणि या दोन राज्यांमध्ये नैसर्गिक विभाजक म्हणून काम करते, विशेषतः सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) आणि उत्तर गोवा जिल्ह्यांच्या सीमेवर, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.  ❇️ तेरेखोल नदीबद्दल अधिक माहिती: ◾️ स्थान: ही नदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (रेडी गावाजवळून) वाहते आणि गोव्यात प्रवेश करते. ◾️ उगम: सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे तिचा उगम होतो. ◾️ दुसरे नाव: या नदीला 'बांदा नदी' म्हणूनही ओळखले जाते. ◾️ ऐतिहासिक महत्त्व: तेरेखोल किल्ला या नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला आहे, जो या प्रदेशाच्या सीमेवर ऐतिहासिकदृदृष्ट्या महत्त्वाचा आहे.  ❇️ इतर नद्यांबद्दल: ◾️ हिरण्यकेशी: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहते, पण ती थेट महाराष्ट्र-गोवा सीमा विभाजक नाही; ती घटप्रभा नदीची उपनदी आहे. ◾️ जगबुडी: ही नदी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि मुंबई-गोवा महामार्गावर दिसते, पण ती सीमावर्ती नदी नाही. ◾️ वशिष्टी: ही नदी देखील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
Anonymous voting

🌏 गंगा नदी मैदानी प्रदेशात हरिद्वार जवळ प्रवेश करते, जेथे ती पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून सपाट भूभागात प्रवेश करते आणि यानंतर ती बिजनौर, कानपूर, प्रयागराज यांसारख्या शहरांमधून वाहते; म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेश सुरू होतो, जरी प्रत्यक्ष प्रवेश हरिद्वार येथे होतो.  ◾️योग्य पर्याय: 2) ऋषिकेश (हरिद्वारच्या जवळ). ◾️स्पष्टीकरण: गंगा नदी देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमातून तयार होते आणि हरिद्वार येथे पर्वतांच्या पायथ्याशी मैदानी प्रदेशात प्रवेश करते, जो ऋषिकेशच्या खाली येतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc