fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 263 مشترک است و جایگاه 12 391 را در دسته آموزش و رتبه 25 962 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 263 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -212 و در ۲۴ ساعت گذشته برابر -3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.46% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.84% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 238 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 137 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 263
مشترکین
-324 ساعت
-457 روز
-21230 روز
آرشیو پست ها
🌏 फोंडा घाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (किंवा गोवा/पणजी) यांना जोडतो, जो राधानगरी मार्गे जातो, आणि कोकण (सिंधुदुर्ग) व घाटमाथा (कोल्हापूर) यांच्यातील एक महत्त्वाचा मार्ग आहे, जो घनदाट जंगल आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.  ✅ मुख्य मुद्दे: ◾️मार्ग: कोल्हापूर ते राधानगरी मार्गे फोंडा गावाला जातो आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतो. ◾️जोडणी: हा घाट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (कोकण) या दोन प्रदेशांना जोडतो, तसेच पुढे पणजीकडेही मार्ग जातो. ◾️वैशिष्ट्य: हा निसर्गरम्य असून घनदाट हिरवीगार वनराई, धबधबे आणि वन्यजीवनासाठी ओळखला जातो. ◾️पर्यायी नाव: याला काहीवेळा आंबोली घाट म्हणूनही ओळखले जाते, कारण तो आंबोलीच्या जवळ आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?
Anonymous voting

🔴BARTI प्रथम पसंती- Ignite Academy 🔖संस्था निवड सुरू झाली आहे. 📌 महाराष्ट्रातील सर्वोत्तम संस्था Ignite Academy ला पसंती क
🔴BARTI प्रथम पसंती- Ignite Academy 🔖संस्था निवड सुरू झाली आहे. 📌 महाराष्ट्रातील सर्वोत्तम संस्था Ignite Academy ला पसंती क्रमांक-१ द्या. 👉दर्जेदार क्लासेससह, पुस्तके, अभ्यासिका व संपूर्ण सहाय्य 👉 Ignite Tab देणार का? Video पहा. https://youtu.be/CqAPQPA_jog 📱8888996116

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये....... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते
Anonymous voting

आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous voting

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 🔴 Telegram Contact Id :- @Every0neCan17 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256?single धर्मादाय आयुक्तालय परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843?single https://t.me/Vidyarthipoint/77881?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 ऑक्टोबर 2025 Pdf Sample Copy👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79037

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/ENyjU8DHtDkJzQXjDFN8wl ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/KjNn3uJNHrR19EvQn6CJpO ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/KYnxW1x0dihKLO4Dh9XGHx

❇️ मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ ❇️ ● नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे ● द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे ● हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे ● गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे ● अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे ● पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे ● वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे ● कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌏 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' (Apsara) या नावाने ओळखली जाते, जी मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) १९५६ मध्ये कार्यान्वित झाली आणि ही आशियातील पहिली अणुभट्टी होती.  ✅ मुख्य मुद्दे: ◾️ नाव: अप्सरा (Apsara). ◾️ स्थान: भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), ट्रॉम्बे, मुंबई. ◾️ प्रकार: संशोधन अणुभट्टी (Research Reactor). ◾️ कार्यकाळ: ऑगस्ट १९५६ मध्ये कार्यान्वित, ऑगस्ट १९५६ मध्ये सुरू झाली, आणि नंतर तिचा उन्नत आवृत्ती (Apsara-U) २०१६ मध्ये कार्यान्वित झाली. ◾️ महत्व: ही भारताची आणि आशियातील पहिली अणुभट्टी होती, ज्याची संकल्पना डॉ. होमी भाभा यांनी केली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी.........नावाने ओळखली जाते.
Anonymous voting

MPSC Group B & C 2025 साठी Complete English Batch आता फक्त ₹999 मध्ये 🔥 📘 इंग्रजी व्याकरणातील सर्व संकल्पना अगदी सोप्या भाष
MPSC Group B & C 2025 साठी Complete English Batch आता फक्त ₹999 मध्ये 🔥 📘 इंग्रजी व्याकरणातील सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत. 📘  Basic to Advanced 📘 Grammar + Vocabulary 📘 Topicwise PYQ Analysis 📘 40+ Years English Questions Coverage 📘 Online + Offline (Hybrid Batch) 👨‍🏫 मार्गदर्शक : Bagal Sir 📅 बॅच सुरवात: गुरुवार, 15 जानेवारी 2026 ⏰ Time: 4:30 ते 6:30 📍 Offline: B.N. Academy, Navi Peth, Pune - 30 ✅ Online Batch Join करण्यासाठी 📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store) Course link :- https://ozdtd.on-app.in/app/oc/780101/ozdtd?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview 📲अधिक माहितीसाठी संपर्क करा: https://wa.me/+919763035627/?tex 📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227 👉 Limited Time Offer – Join Now!

🌏 सोमनाथ मंदिराचा इतिहास.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc
🌏 सोमनाथ मंदिराचा इतिहास.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

⭐️बार्टी प्रशिक्षण संस्थे मार्फत संयुक्त गट ब आणि क तसेच पोलीस आणि आर्मी भरती प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत संस्था विकल्प निवड
⭐️बार्टी प्रशिक्षण संस्थे मार्फत संयुक्त गट ब आणि क तसेच पोलीस आणि आर्मी भरती प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत संस्था विकल्प निवड करण्यासाठी लिंक सुरु झाली आहे... ⭐️दि.१२/०१/२०२५ रोजी पासून ते दि १९/०१/२०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत या कालावधीकरिता उपलब्ध राहील... 💥सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या द विनर स्टडी सेंटर छत्रपती संभाजीनगरला पहिला पसंती क्रम द्या 📌सर्व विषय बेसिक पासून शिकवण्याची सुरवात 💥 सुसज्ज अभ्यासिका, वर्तमानपत्रे, मासिके उपलब्ध 🔖 सर्व विषयांचे संदर्भ ग्रंथ तसेच pdf स्वरूपात नोट्स 🔖 पोलीस भरती शारीरिक चाचणी तयारीसाठी सर्व साहित्य उपलब्ध 🎯 मार्गदर्शक:- बाळासाहेब शिंदे, प्रशांत कदम, अनिल कोलते, विठ्ठल पुंगळे, सचिन ढवळे (ऑनलाइन बॅच) अभिजीत राठोड (ऑनलाइन बॅच) व विनर्स टीम अधिक माहितीसाठी:_ 9823752425 7620769758