मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 310 名订阅者,在 教育 类别中位列第 13 336,并在 印度 地区排名第 26 250 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 310 名订阅者。
根据 18 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.20%。内容发布后 24 小时内通常能获得 0.63% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 184 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 19 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 310
订阅者
-924 小时
-567 天
-23130 天
帖子存档
15 310
🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵
____
15 310
🚨 धक्का बसणार! 🚨
😱 तलाठी भरतीची Full Detail बाहेर
📋 Cut Off अंदाज + Date
🗓 31-03-2026 अपडेट
⭕ लगेच जॉईन करा 🔥🔥🔥🔥🔥
👇👇👇👇
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
⏳ लिंक मर्यादित वेळेसाठीच!
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.
◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.
◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या.
◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे.
◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते.
◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे.
🌏 Join @BhugolMpsc
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत.
◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते.
◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते.
🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑
✅ तापमान:
◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो.
◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो.
◾️उंची:
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.
◾️आर्द्रता:
जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते.
◾️ढगाळपणा:
ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात.
◾️वाऱ्याचा वेग:
वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ अमरावती ग्रामीण, भंडारा निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 आसाम खोरे हे जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे, कारण ते भारतीय, मलायन आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांच्या संगमावर आहे.
◾️हे प्रदेश उष्णकटिबंधीय वर्षावने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांसह विविध प्रकारचे नैसर्गिक अधिवास दर्शवितात, ज्यामुळे ते दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे घर बनले आहे.
🛑 आसाम खोऱ्यातील जैवविविधतेची प्रमुख कारणे:
◾️भौगोलिक स्थान: आसाम हे भारतीय आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांमध्ये आहे. या विशेष भौगोलिक स्थानामुळे ते विविध जैवविविधतेचे केंद्र बनले आहे.
◾️विविध परिसंस्था: आसाममध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने, पर्णपाती जंगले, नदीचे गवताळ प्रदेश आणि बांबूच्या बागा यांसारख्या विविध परिसंस्था आहेत. या विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रजाती जगतात.
◾️पाणथळ जागा: आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा आहेत, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा आणि इतर अनेक जलचर प्राणी आढळतात.
◾️नदी प्रणाली: ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामुळे येथे सुपीक जमीन आणि समृद्ध परिसंस्था निर्माण झाली आहे, ज्यामुळे जैवविविधता टिकून आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
.............. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे.
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 संघराष्ट्राच्या बोधचिन्हातील जागतिक नकाशा उत्तर ध्रुवावरून प्रक्षेपित आहे. नकाशा 'अॅझिमुथल प्रोजेक्शन' नावाच्या नकाशा प्रक्षेपण पद्धतीचा वापर करून तयार केला आहे, ज्यामध्ये उत्तर ध्रुव मध्यभागी असतो.
◾️प्रक्षेपण केंद्र: उत्तर ध्रुव.
◾️प्रक्षेपण पद्धत: अॅझिमुथल प्रोजेक्शन (Azimuthal Projection).
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?
15 310
🔶PW Team असे समजले आहे की, 10 April PW चे सर्व State PSC कूपन कोड बंद केले जात आहेत. 'MH500' हा कोड सध्या कार्यरत आहे आणि त्याद्वारे ₹500 ची सवलत मिळत आहे; त्यामुळे 10 April रोजी सर्व कोड अवैध होण्यापूर्वी, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी हा कोड त्वरित वापरा.
♦️MPSC :
https://physicswallah.onelink.me/ZAZB/sx1ogyk9
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पुणे शहर पोलीस अंतिम लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
🔖 आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔖 GMC सांगली/मिरज 4 मेरिट लिस्ट टाकल्या आहेत सर्वांनी पाहून घ्या ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/sangli-miraj-gmc-bharti-2025-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/sangli-miraj-gmc-bharti-2025-result/
🤩 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️मेरिट लिस्ट ⬇️ Download करा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मुंबई शहर ग्राऊंड एकत्रित मार्क्स 👇
👮♂ मुंबई शहर पोलीस भरती 2024-25 : आतापर्यंत झालेल्या ग्राऊंडचे मेरिटनुसार एकत्रित मार्क्स ✔️
🎯 1,83,789 उमेदवारांचे मार्क्स ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
🤩मुंबई शहर मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांचा पास/नापास निकाल
मुंबई कारागृह ग्राऊंड एकत्रित मार्क्स 👇
👮♂ मुंबई कारागृह पोलीस भरती 2024-25 : आतापर्यंत झालेल्या ग्राऊंडचे मेरिटनुसार एकत्रित मार्क्स ✔️
🎯 57,786 उमेदवारांचे मार्क्स ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
🤩मुंबई कारागृह मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांचा पास/नापास निकाल
🏃♂🏃♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मुंबई कारागृह ग्राऊंड एकत्रित मार्क्स
👮♂ मुंबई कारागृह पोलीस भरती 2024-25 : आतापर्यंत झालेल्या ग्राऊंडचे मेरिटनुसार एकत्रित मार्क्स ✔️
🎯 57,786 उमेदवारांचे मार्क्स ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
🤩मुंबई कारागृह मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांचा पास/नापास निकाल
🏃♂🏃♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 310
🆓 स्पेशल GK टेस्ट 6⃣ | Special GK Test
📲 आजची स्पेशल GK टेस्ट 6⃣ सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️
📌 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/
📌 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/
👆 GK 𝐓𝐄𝐒𝐓 6⃣ लिंक 👆
—————————————
🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 5️⃣ लिंक 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 4️⃣ लिंक 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/
🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 3️⃣ लिंक 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/
🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 2️⃣ लिंक 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/
🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ लिंक 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/
✅ Test आवडल्यास Like करा ❤️
🤳 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 📱
👍 ✅ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
15 310
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔖 CTET निकाल जाहीर ✔️
✅ CTET February 2026 Exam Result | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026 निकाल जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ctet-february-2026-exam-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ctet-february-2026-exam-result/
🤩 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ निकाल ⬇️ पहा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
