JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 654
مشترکین
-124 ساعت
-157 روز
-6430 روز
آرشیو پست ها
3 654
पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला ?
3 654
महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे ?
3 654
खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात?
3 654
🤩युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश
💁भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे.
🎉युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं.
✔️केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
💘 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
🔖 प्रश्न.1) नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* न्या. श्री चंद्रशेखर
🔖 प्रश्न.2) मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश कोण होते ?*
*उत्तर -* आलोक आराधे
🔖 प्रश्न.3) अमित मिश्रा या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू आहे ज्यांनी नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 प्रश्न.4) "आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परीषद 2025" 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली ?*
*उत्तर -* दुबई
🔖 प्रश्न.5) भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कधी करण्यात आले ?*
*उत्तर -* 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025
🔖 प्रश्न.6) भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव काय आहे ?*
*उत्तर -* विक्रम
🔖 प्रश्न.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवेरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिले आहे ?*
*उत्तर -* उत्तराखंड
🔖 प्रश्न.8) नुकतेच आशिष वारंग यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?*
*उत्तर -* अभिनेते
🔖 प्रश्न.9) जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे होते ?*
*उत्तर -* इटली
🔖 प्रश्न.10) आरोग्यपचा (ट्रायकोपस झेलॅनिकस) या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टीमथन कानी यांचे निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते ?*
*उत्तर -* केरळ
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
