es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 654
Suscriptores
-124 horas
-157 días
-6430 días
Archivo de publicaciones
Loksatta Nashik 11-12.pdf10.14 MB

Loksatta Ahilyanagar 11-12.pdf9.40 MB

Loksatta-Nashik 11-12.pdf10.06 MB

पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे __________ म्हणतात.
Anonymous voting

भारताचा पहिला ब्रिटीश व्हाईसराय कोण?
Anonymous voting

असहकार चळवळ ____________साली सुरु झाली.
Anonymous voting

महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
Anonymous voting

मीठाचे रेणूसूत्र काय आहे?
Anonymous voting

आकारमानाबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ?
Anonymous voting

पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणी 'पीपल्स एज्युकेशन' सोसायटीची स्थापना केली ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात?
Anonymous voting

महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
Anonymous voting

मीठाचे रेणूसूत्र काय आहे?
Anonymous voting

🤩युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश 💁भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. 🎉युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं. ✔️केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

💘 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* न्या. श्री चंद्रशेखर 🔖 प्रश्न.2) मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश कोण होते ?* *उत्तर -* आलोक आराधे 🔖 प्रश्न.3) अमित मिश्रा या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू आहे ज्यांनी नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे ?* *उत्तर -* भारत 🔖 प्रश्न.4) "आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परीषद 2025" 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली ?* *उत्तर -* दुबई 🔖 प्रश्न.5) भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कधी करण्यात आले ?* *उत्तर -* 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 🔖 प्रश्न.6) भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव काय आहे ?* *उत्तर -* विक्रम 🔖 प्रश्न.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवेरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिले आहे ?* *उत्तर -* उत्तराखंड 🔖 प्रश्न.8) नुकतेच आशिष वारंग यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?* *उत्तर -* अभिनेते 🔖 प्रश्न.9) जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे होते ?* *उत्तर -* इटली 🔖 प्रश्न.10) आरोग्यपचा (ट्रायकोपस झेलॅनिकस) या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टीमथन कानी यांचे निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते ?* *उत्तर -* केरळ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*