fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 645
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
+2
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
24 مه 2025, 02:14

Repost from My Pocket Study
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!"🚨 ❤️"स्मार्ट बुक हातात... म्हणजे यश अगदी खात्रीशीर!" "एकच पुस्तक... पण हजारो स्वप
+1
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!"🚨 ❤️"स्मार्ट बुक हातात... म्हणजे यश अगदी खात्रीशीर!" "एकच पुस्तक... पण हजारो स्वप्नांची किल्ली!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्ट बुक वाचा!" 💎50,000 JUMBO SMART BOOK – भाग 1 (14 वी सुधारित आवृत्ती – 2025) सर्वत्र महाराष्ट्रभर उपलब्ध! ❤️35,000 / 40,000 / 45,000 प्रतींची विक्रमी विक्री – विद्यार्थी म्हणतात, "हीच खरी तयारी!" 📖पुस्तकात काय खास?🥰 🔹 2004 ते 2025 – तब्बल 20 वर्षांचे Topicwise विश्लेषण 🔹 535+ प्रश्नपत्रिका | 30,000+ प्रश्न (भाग 1) 🔹535+ प्रश्नपत्रिका | 20,000+ प्रश्न (भाग 2) 🔹 AUDIO BOOK फॅसिलिटी – ऐका, शिका, लक्षात ठेवा! ♥️READ MORE ANYWHERE 😍 🔹 प्रत्येक प्रश्नाचे महत्त्व – 5 स्टार ते 1 स्टार रेटिंगने 🔹 लेटेस्ट जानेवारी 2025 च्या नवीन मुंबई -पुणे कारागृह पोलीस भरती पेपरसह 👉"जिथे प्रश्न विचारले जातात, तिथूनच उत्तर मिळते – SMART BOOK!" 🚨"पोलीस भरती टॉपर्सचं गुपित – हेच पुस्तक!" ✅ पृष्ठसंख्या: 976 | किंमत: ₹670/- फक्त ✅ 360° दर्जेदार, विश्वसनीय, परिणामकारक कंटेंट 🔑"यशाची गुरुकिल्ली तुमच्या हातात – SMART BOOK सोबत!" 😍"स्वप्नं पाहा... पण SMART तयारीसह!" 📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच: 🛒 https://bit.ly/3X1T2yT ♥️डेमो व्हिडिओ बघा – तुमच्यासाठी खास: https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा: 📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
24 مه 2025, 02:14

सध्याच्या लोकसंख्येच्या अनुरूप पोलीस दलातील पद भरती प्रक्रिया सुरू राहणार.. पोलीस दलामध्ये रिक्त जागा राहणार नाहीत, सांगली येथे मुख्यमंत्री महोदयांची माहिती.
24 مه 2025, 02:08

Repost from My Pocket Study
photo content
23 مه 2025, 13:47

photo content
23 مه 2025, 13:42

*📌आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारः कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांनी इतिहास रचला, त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या कथासंग्रहासाठी बुकर प
*📌आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारः कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांनी इतिहास रचला, त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या कथासंग्रहासाठी बुकर पुरस्कार जिंकला.* *🔹 संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇* *📲Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp:* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
23 مه 2025, 09:47

*📌आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारः कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांनी इतिहास रचला, त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या कथासंग्रहासाठी बुकर प
*📌आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारः कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांनी इतिहास रचला, त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या कथासंग्रहासाठी बुकर पुरस्कार जिंकला.* *🔹 संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇* *📲Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp:* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
23 مه 2025, 09:46

*📌आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारः कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांनी इतिहास रचला, त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या कथासंग्रहासाठी बुकर प
*📌आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारः कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांनी इतिहास रचला, त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या कथासंग्रहासाठी बुकर पुरस्कार जिंकला.* *🔹 संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
23 مه 2025, 09:46

Repost from My Pocket Study
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन 27/05/2025 पासून करण्यात येत आहे याची सर्व पात्र उमेदवारां
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन 27/05/2025 पासून करण्यात येत आहे याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद https://www.mscepune.in/
23 مه 2025, 06:07

*🌐 नवदिशा (बुद्धिमान वाचकांची पहिली निवड)* *[📣 आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर* ━━━━━━━━༺༻━━━━━━━━  *🪀जॉईन ग्रुप 👁️‍🗨️G-1004*👇 *ONLY newspaper 📰 🗞️* ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ https://chat.whatsapp.com/HvANqdjVgWZKKzKu14cNq2 https://chat.whatsapp.com/HvANqdjVgWZKKzKu14cNq2 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆(FOR NEWSPAPER 📰 🗞️ LOVERS) हा ग्रुप फक्त आपण डेली न्यूज पेपर साठी बनवलेला आहे जेणेकरून तुमचे मोबाईल हँग होणार नाहीत ज्याला आपण टायमर सुद्धा सेट केलेला आहे म्हणजे डेली न्यूज पेपर वाचून तुम्ही त्यातून महत्त्वाची माहिती नोट्स स्वरूपात काढून ठेवू शकता. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰 *आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...* 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 या व्हाट्सअप ग्रुप चॅनलमध्ये जॉईन झाल्यास तुमचा फायदा होणार आहे कारण व्हाट्सअप ग्रुप चॅनलमध्ये मागची माहिती अपडेट सुद्धा तुम्ही जशाला तसे जेव्हाही जॉईन / फॉलो कराल तेव्हा तुम्ही ती पाहू शकता म्हणजेच तुमच्या व्हाट्सअप किंवा मोबाईल स्टोरेज लोड घेणार नाही या व्हाट्सअप चॅनेल वरती आपण डेली न्यूज पेपर मधील कात्रणे शेअर करत असतो जे परीक्षाभिमुख अतिशय महत्त्वाची माहिती असतात. ➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन]* *🪀जॉईन ग्रुप 👁️‍🗨️G-1005*👇 https://chat.whatsapp.com/KNiqg3VJZ0w6DdRHYqrfc6 https://chat.whatsapp.com/KNiqg3VJZ0w6DdRHYqrfc6 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━  *🪀जॉईन ग्रुप 👁️‍🗨️G-1001*👇 https://chat.whatsapp.com/B8C3dxGmy2ZAu896SVm6Bo https://chat.whatsapp.com/B8C3dxGmy2ZAu896SVm6Bo 👆👆👆👆👆👆👆👆👆 बाकीचे जे व्हाट्सअप चॅनल्स आहेत याच्यामध्ये परीक्षा विषयक महत्त्वाची माहिती डेली चालू घडामोडी अपडेट्स हे मोफत स्वरूपात दिले जातात ज्यामध्ये सर्व माहिती परीक्षाभिमुख मुद्देसूद स्वरूपात दिलेली असते ज्यामध्ये टेस्ट , पीडीएफ नोट्स,शासन निर्णय व GR , शासकीय नोकरी विषयक माहिती,जाॅब अलर्ट इत्यादी महत्त्वाची माहिती मिळते. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━  *🪀जॉईन ग्रुप 👁️‍🗨️G-1002*👇 Community group https://chat.whatsapp.com/KJeajMjvIRi1YTs31QzPLW https://chat.whatsapp.com/KJeajMjvIRi1YTs31QzPLW 👆👆👆👆👆👆👆👆 या कम्युनिटी ग्रुपमध्ये सर्व माहिती तुम्हाला डेली बसेस वर मिळत जाते विशेष असते की यामध्ये एडमिन व्यतिरिक्त कोणीही तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकत नाही हा याचा मोठा फायदा आहे. ➖➖➖➖➖➖➖ ❤️🗞️ वरील सर्व ग्रुपवर तुम्हाला आपले आवडते *साप्ताहिक वर्तमान निर्णय* प्रत्येक आठवड्याचा अंक अगदी मोफत सर्वात प्रथम मिळतो. ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
23 مه 2025, 04:14

Repost from My Pocket Study
*👆👆परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती वाचून घ्या 🥰🥰🥰*
*👆👆परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती वाचून घ्या 🥰🥰🥰*
23 مه 2025, 04:13

Repost from My Pocket Study
*👆👆परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती वाचून घ्या 🥰🥰🥰*
*👆👆परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती वाचून घ्या 🥰🥰🥰*
23 مه 2025, 04:13

Repost from My Pocket Study
*👆👆परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती वाचून घ्या 🥰🥰🥰*
*👆👆परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती वाचून घ्या 🥰🥰🥰*
23 مه 2025, 04:13

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 23-05.pdf16.20 MB
23 مه 2025, 01:38

Repost from My Pocket Study
MT Pune 23-05.pdf47.75 MB
23 مه 2025, 01:38

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 23-05.pdf27.72 MB
23 مه 2025, 01:37

Repost from My Pocket Study
दर वर्षी 23 सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस 📌चर्चेत का? 13 मे 2025 रोजी भारत सरकारने अधिकृतपणे दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस 'आयुर्वेद दिन' म्हणून साजरा करण्यासाठी निश्चित केला आहे. 🔥हायलाईट: 23 मार्च 2025 च्या राजपत्रित अधिसूचनेद्वारे अधिसूचित केलेला हा बदल, हा दिवस जागतिक स्तरावर लक्षात राहण्यासाठी आणि साजरे करण्यात सातत्य ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.  यापूर्वी धनत्रयोदशीला आयुर्वेद दिन साजरा करण्यात येत होता. मात्र, चांद्र दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशीची तारीख  बदलत असल्याने हा महत्त्वाचा बदल करणारा हा निर्णय आहे. आगामी दशकात धनत्रयोदशीच्या तारखेत 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान खूपच जास्त बदल होणार असल्याने हा दिवस राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी लॉजिस्टिक आव्हाने निर्माण होऊ शकतील, असे देखील मंत्रालयाच्या लक्षात आले. सातत्यामधील हा अभाव दूर करण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर साजरा करण्यासाठी एक स्थिर संदर्भ बिंदू स्थापित करण्यासाठी आयुष मंत्रालयाने योग्य पर्याय सुचवण्यासाठी एका समितीची स्थापना केली. तज्ञांच्या या समितीने चार संभाव्य तारखा सुचवल्या होत्या, ज्यापैकी 23 सप्टेंबर या तारखेला सर्वाधिक पसंती देण्यात आली. व्यावहारिक आणि प्रतीकात्मक या दोन्ही दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला.  निवड करण्यात आलेली 23 सप्टेंबर ही तारीख ‘शरद संपाता’सोबत जुळत आहे. या दिवशी दिवस आणि रात्र समसमान असतात. ही खगोलीय घटना निसर्गातील समतोलाचे प्रतीक आहे, जे मन, शरीर आणि आत्म्याच्या समतोलावर भर जोर देणाऱ्या आयुर्वेदिक तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे.
22 مه 2025, 12:23

Repost from My Pocket Study
📌 दर वर्षी 23 सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस 🔖चर्चेत का? 13 मे 2025 रोजी भारत सरकारने अधिकृतपणे दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस 'आयुर्वेद दिन' म्हणून साजरा करण्यासाठी निश्चित केला आहे. 📌आयुर्वेद दिनासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे: 1. नवीन तारीख: 23 मार्च 2025 च्या राजपत्रित अधिसूचनेद्वारे 23 सप्टेंबर ही नवी तारीख घोषित. 2. पूर्वीची तारीख: यापूर्वी आयुर्वेद दिन धनत्रयोदशीला साजरा केला जात होता. 3. बदलाची कारणे: चांद्र दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशीची तारीख बदलत राहते. 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत धनत्रयोदशीच्या तारखेत सातत्य नसते. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करताना लॉजिस्टिक अडचणी येतात. 4. समितीची स्थापना: आयुष मंत्रालयाने एक तज्ञ समिती नेमली. समितीने चार संभाव्य तारखा सुचवल्या. 5. 23 सप्टेंबरची निवड: सर्वाधिक पसंती मिळालेली तारीख. व्यावहारिक व प्रतीकात्मक दृष्टिकोनातून योग्य समजली गेली. 6. खगोलीय महत्त्व: 23 सप्टेंबर ‘शरद संपात’ दिन — दिवस व रात्र समसमान. निसर्गातील समतोलाचे प्रतीक. आयुर्वेदिक तत्त्वज्ञानाशी सुसंगत — मन, शरीर व आत्म्याचा समतोल. 7. उद्दिष्ट: सातत्य राखण्यासाठी आणि जागतिक स्तरावर साजरा करण्यासाठी स्थिर तारीख निश्चित करणे.
22 مه 2025, 12:23

Repost from My Pocket Study
📌 ; या दर वर्षी 23 सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस 🔖चर्चेत का? 13 मे 2025 रोजी भारत सरकारने अधिकृतपणे दरवर्षी 23 सप्टे
📌 ; या दर वर्षी 23 सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस 🔖चर्चेत का? 13 मे 2025 रोजी भारत सरकारने अधिकृतपणे दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस 'आयुर्वेद दिन' म्हणून साजरा करण्यासाठी निश्चित केला आहे. 🔥संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
22 مه 2025, 12:23

Repost from My Pocket Study
+2
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
22 مه 2025, 11:56