fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 641
مشترکین
-324 ساعت
-137 روز
-6030 روز
آرشیو پست ها
+1
नवीन मार्केटमध्ये आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
28 سپتامبر 2024, 08:43

+1
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच 🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗 🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
28 سپتامبر 2024, 08:43

📣👩‍✈️🧑‍✈️ *जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय 25000+ जम्बो वनलायनर प्रश्नसंच* 📚 ❤️ *ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/3KGhUVr 🚨 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक* ➡️ https://bit.ly/42ZVx5n 📍*डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* ☎️9767165594
28 سپتامبر 2024, 08:40

Repost from My Pocket Study
सर्व आयोगाने विचारलेले सिद्धांत NOTES .... आयोगाने विचारलेले सर्व सिद्धांत 2017 ते 23 पर्यंतचे वरील नोट्स मध्ये समाविष्ट केलेले आहे. नोट्स Save करून ठेवावी राज्यसेवा मुख्यचाच अभ्यासक्रम संयुक्त मुख्याला असल्यामुळे सर्वच सिद्धांत कम्बाईनला सुद्धा महत्त्वाचे आहेत...त्यामुळे त्यांनी देखील ही नोट्स save करून ठेवा.👆👆👆
28 سپتامبر 2024, 06:31

Repost from My Pocket Study
⚠️RAILWAY RECRUITMENT BOARDS ➡️ENHANCEMENT OF NOTIFIED VACANCIES FOR THE POST OF TECHNICIAN Gr. III
28 سپتامبر 2024, 06:13

Repost from My Pocket Study
♦️ पुण्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थी वर्गाने आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या ही सर्व मुलांना व
♦️ पुण्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थी वर्गाने आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या ही सर्व मुलांना विनंती..🙏
28 سپتامبر 2024, 06:12

📌 आज दुपारी 3.45 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे.आचार संहिता कधी लागेल ते समजेल
📌 आज दुपारी 3.45 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे.आचार संहिता कधी लागेल ते समजेल
28 سپتامبر 2024, 05:13

📌पवित्र पोर्टल पद भरती २०२२ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर आस्था
📌पवित्र पोर्टल पद भरती २०२२ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर आस्थापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती करणेबाबत
28 سپتامبر 2024, 05:13

🔥🔥 *ऑफर मर्यादित...* 🎊🎉 🧑‍✈️ *खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग Mypocketstudy ऑनलाईन स्मार्ट प्लॅटफॉर्म तर्फे तुमच्यासाठी
🔥🔥 *ऑफर मर्यादित...* 🎊🎉 🧑‍✈️ *खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग Mypocketstudy ऑनलाईन स्मार्ट प्लॅटफॉर्म तर्फे तुमच्यासाठी सुवर्ण संधी*🎊🎉 *याचा लाभ जरूर घ्या*.🤗🤗 📣 *सुरुवातीच्या 200 विद्यार्थी ॲडमिशनसाठी लागू*... 🔺 *पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज* 👉 *100 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका फक्त 100/- रूपयात* 🔹 *नवीन अभ्यासक्रमानुसार रचना.* 🔹 *डिटेल विश्लेषण पाहता येणार.* 🔹 *लिडरबोर्डवर ऑल महाराष्ट्र रॅंक पाहता येणार.* 🔹 *एक टेस्ट कितीहीवेळा सोडवू शकता.* 🔹 *100+ टेस्टचा समावेश.* 🙊 *100 रूपयांला 100 सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* 🔜 https://mypocketstudy.in/mocktests/682
27 سپتامبر 2024, 23:33

MT Pune 28-09.pdf21.86 MB
27 سپتامبر 2024, 23:33

+9
Loksatta-Mumbai 28-09.pdf33.44 MB
27 سپتامبر 2024, 23:33

Repost from My Pocket Study
अजूनही वेळ आहे मित्रांनो थोडीशी हिंमत दाखवा आणि आता महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाच निवेदन द्या... आपल्याकडे फक्त सात ते आठ दिवस आहेत यावर्षी लाखो विद्यार्थ्यांचे एक ते दोन मार्कांनी खाकी वर्दीचे स्वप्न ते स्वप्नच राहिले आहेत... नवीन भरतीचे विद्यार्थी देखील लाखोंच्या संख्येने आहेत बस या लाखो संख्येने एकत्र या आणि काम करा... आज जीव तोडून तळमळीने संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतोय निवडणुकीत आचारसंहिते पूर्वीच पोलीस भरती जाहिरात निघाली तरच लाखो मुले खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करेल...
27 سپتامبر 2024, 08:29

⭕ चालक चे सर्व महत्त्वाचे चिन्ह आहेत... 👉 मुंबई चालक लेखी परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त पडेल सर्वांना व्यवस्थित वाचून काढा समजून घ्या... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mahaparikshagov
27 سپتامبر 2024, 07:59

Repost from My Pocket Study
राज्यसेवा 2024 जागावाढ आता झालेल्या पदोन्नती मुळे महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी ४०, तहसीलदार किमान ४० आणि नायब तहसीलदार च्या २८७ रिक्त जागापैकी १०० जरी जागा आल्या तरी महसूल मधील २०० जागा वाढू शकतात. तसेच गृह विभागातील DYSP पदांच्या २५० पेक्षा जास्त रिक्त आहेत. जास्त ताकद लावल्यास अजून किमान ५० DYSP च्या जागा सहज शक्य आहेत. त्यामुळे फक्त महसूल आणि गृह विभागावरती जरी फोकस केल तरी अजून २५० जागा वाढू शकतात..
27 سپتامبر 2024, 07:19

Repost from My Pocket Study
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात शक्यता
27 سپتامبر 2024, 07:19

Repost from My Pocket Study
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. संधू यांनी आज राज्यातील
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. संधू यांनी आज राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि इतर प्रशासकीय सचिवांसोबत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्याआधी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांची भेट घेऊन त्यांचा अभिप्रायही घेतला.
27 سپتامبر 2024, 07:19

Repost from My Pocket Study
World Tourism Day 2024 देशाच्या विकासात पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला महाराष्ट्र अनेक पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. ह
World Tourism Day 2024 देशाच्या विकासात पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला महाराष्ट्र अनेक पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध होऊया! जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
27 سپتامبر 2024, 07:07

Repost from My Pocket Study
उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक येथे येणार आहे नाशिक जिल्ह्यातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्य
उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक येथे येणार आहे नाशिक जिल्ह्यातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा व निवेदन द्या... मागच्या एक महिन्यापासून आपण कामाला लागलोय फक्त उद्याचा एक दिवस मोठ्या संख्येने उपस्थित रहा...
27 سپتامبر 2024, 06:47

Repost from My Pocket Study
MPSC ची प्रोफाइल कशी तयार करायची याची विस्तृत माहिती यात देण्यात आली आहे. शक्यतो लॅपटॉप अथवा PC वरुन तयार करा ✅ मोबाईल वरुन नाही ❌ https://t.me/mahaparikshagov
27 سپتامبر 2024, 06:35

Repost from My Pocket Study
ZP आरोग्य सेविका पात्रता बाबत केस दाखल झाली आहे. ही केस पदाच्या शैक्षणिक अहर्ता बाबत आहे..
+1
ZP आरोग्य सेविका पात्रता बाबत केस दाखल झाली आहे. ही केस पदाच्या शैक्षणिक अहर्ता बाबत आहे..
27 سپتامبر 2024, 06:28