fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 645
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
आयपीएल विजेत्यांची यादी (2008 ते 2024 पर्यंत ) IPL 2008 विजेता: राजस्थान रॉयल्स IPL 2009 विजेता: डेक्कन चार्जर्स IPL 2010 विज
आयपीएल विजेत्यांची यादी (2008 ते 2024 पर्यंत ) IPL 2008 विजेता: राजस्थान रॉयल्स IPL 2009 विजेता: डेक्कन चार्जर्स IPL 2010 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज IPL 2011 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज  IPL 2012 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स IPL 2013 विजेता: मुंबई इंडियन्स IPL 2014 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स IPL 2015 विजेता: मुंबई इंडियन्स IPL 2016 विजेता: सनरायझर्स हैदराबाद IPL 2017 विजेता: मुंबई इंडियन्स IPL 2018 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज IPL 2019 विजेता: मुंबई इंडियन्स IPL 2020 विजेता: मुंबई इंडियन्स IPL 2021 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज  IPL 2022 विजेता: गुजरात टायटन्स IPL 2023 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज IPL 2024 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स IPL 2025 विजेता: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
03 ژوئن 2025, 14:07

Repost from My Pocket Study
❇️ टाटा आयपीएल 2025 पूर्ण माहिती ❇️ संस्करण - 18 ❇️ प्रायोजक - TATA ❇️ एकूण संघ - 10 ❇️ सुरुवात - 22 मार्च 2025 ❇️ फायनल - 3
❇️ टाटा आयपीएल 2025 पूर्ण माहिती
❇️ संस्करण - 18 ❇️ प्रायोजक - TATA ❇️ एकूण संघ - 10 ❇️ सुरुवात - 22 मार्च 2025 ❇️ फायनल - 3 जून 2025
❇️ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू © रजत पाटीदार ❇️ उपविजेता - पंजाब किंग्ज © श्रेयस अय्य
र ❇️ ऑरेंज कॅप - 759 साई सुदर्शन (GT) ❇️ पर्पल कॅप - 25 प्रसिध्द कृष्णा (G
T) ❇️ TATA CURVE SUPER STRIKER - वैभव सूर्यवंशी (RR) ❇️ MOST VALUABLE PLAYER - सूर्यकुमार यादव (MI) ❇️ FAIR PLAY AWARD - चेन्नई सुपर क
िंग ❇️ सर्वोच्च धावसंख्या - 141 धावा अभिषेक शर्मा (SRH) ❇️ सर्वाधिक षटकार - 40 निकोलस पुरन (LSG) ❇️ सर्वाधिक चौकार - 88 साई सुदर्शन (GT) ❇️ सर्वात युवा शतकवीर - वैभव सूर्यवंशी (RR) ❇️ सर्वात जलद शतक - 35 बॉल 100 वैभव सूर्यवंशी (RR) ❇️ सर्वाधिक डॉट बॉल - मोहम्मद सिराज
(GT) ❇️ पहिली हॅट्रिक - यजुवेंद्र चहल ❇️ पहिले शतक - ईशान किशन ❇️ पहिले अर्धशतक - अजिंक्य रहाणे ❇️ पहिली मेडन ओव्हर - जोफ्रा आ
र्चर ❇️ सर्वात महागडा खेळाडू - ऋषभ पंत 27 करोड ❇️ सर्वात युवा खेळाडू - वैभव सूर्यवंशी 14 वर्ष ❇️ सर्वात वयस्कर खेळाडू - एम एस धोनी 4
3 वर्
03 ژوئن 2025, 13:58

Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION जिंदगी में सफलता कभी भी पक्की नहीं होती, और असफलता कभी भी अंतिम नहीं होती..! इसलिए आप अपनी कोशिश तब तक जारी रख
#SN_MOTIVATION जिंदगी में सफलता कभी भी पक्की नहीं होती, और असफलता कभी भी अंतिम नहीं होती..! इसलिए आप अपनी कोशिश तब तक जारी रखों जब तक आपकी जीत एक इतिहास न बन जाये..।। Join🔻 Motivation ━━━━✧❂✧━━━━
03 ژوئن 2025, 13:58

Repost from My Pocket Study
photo content
03 ژوئن 2025, 13:26

Repost from My Pocket Study
पश्चिम घाट हे जगातलं आठवं सर्वात महत्त्वाचं जैवविविधता केंद्र आहे. युनेस्को विश्व वारसा स्थळ (2012) म्हणून मान्यता मिळाली. पश
पश्चिम घाट हे जगातलं आठवं सर्वात महत्त्वाचं जैवविविधता केंद्र आहे. युनेस्को विश्व वारसा स्थळ (2012) म्हणून मान्यता मिळाली. पश्चिम घाट पावसाळ्यावर परिणाम करतात, पश्चिम किनारपट्टीवर जास्त पाऊस पडतो. संरक्षणाचे प्रयत्न: कस्तुरीरंगन समिती (2013): पश्चिम घाटाच्या 37% भागाला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) म्हणून घोषित करण्याची शिफारस. खाणकाम, मोठी बांधकामं, प्रदूषणकारी उद्योग थांबवण्याचा सल्ला. स्थानिक रोजगार आणि पर्यावरण यांचं संतुलन. गाडगीळ समिती (2011): 64% भाग ESA म्हणण्याचा प्रस्ताव, पण विरोध झाला. संरक्षित क्षेत्र: निलगिरी जैवविविधता क्षेत्र, सायलेंट व्हॅली, पेरियार, बांदीपूर, नगरहोळे. आर्थिक आणि सामाजिक महत्त्व: मसाले, कॉफीची शेती भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करते. आदिवासी समुदाय: टोडा, कुरुंबा, इरुला यांचं पारंपरिक ज्ञान संरक्षणासाठी महत्त्वाचं. पर्यटन: लोकप्रिय, पण पर्यावरणाला धोका. सध्याच्या बातम्या आणि सरकारचं पाऊल: कर्नाटकात भूस्खलन: पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे क्षमता अभ्यास सुरू. धोरण अडचणी: कस्तुरीरंगन शिफारशी लागू करण्यात स्थानिक विरोध हवामान बदल: तापमान वाढ आणि अनियमित पाऊस यामुळे धोका
03 ژوئن 2025, 12:09

+5
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 भाषा पेपर 1 मराठी-इंग्रजी वर्णनात्मक(Descriptive) आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे
03 ژوئن 2025, 08:33

Repost from My Pocket Study
मंत्रीमंडळ निर्णय
मंत्रीमंडळ निर्णय
03 ژوئن 2025, 05:00

Repost from My Pocket Study
+2
*💡 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"* *📄 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी PDF* *📤 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट 🎁* *♥️ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. दररोजच्या अपडेट्स स्टेटस पाहण्यासाठी 7820872331 हा आमचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा*
03 ژوئن 2025, 03:44

Repost from My Pocket Study
photo content
03 ژوئن 2025, 02:55

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS Mumbai 03-06-2025.pdf5.29 MB
03 ژوئن 2025, 01:27

Repost from My Pocket Study
THE HINDU HD Mumbai Editable Full Edition 03_06_2025.pdf27.26 MB
03 ژوئن 2025, 01:27

Repost from My Pocket Study
MT Pune 03-06.pdf37.48 MB
03 ژوئن 2025, 01:27

Repost from My Pocket Study
MT Nagpur 03-06.pdf30.20 MB
03 ژوئن 2025, 01:27

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 03-06.pdf24.68 MB
03 ژوئن 2025, 01:27

Repost from My Pocket Study
photo content
03 ژوئن 2025, 01:26

Repost from My Pocket Study
🛑 FCR मुळे विदेशी निधी स्वीकारणारे महाराष्ट्र पाहिले राज्य 🥷 जॉईन -https://t.me/mahaparikshagov
🛑 FCR मुळे विदेशी निधी स्वीकारणारे महाराष्ट्र पाहिले राज्य
🥷 जॉईन -https://t.me/mahaparikshagov
02 ژوئن 2025, 23:35

Repost from My Pocket Study
❇️ ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त जाहीर केली. 🥷 जॉईन -https://t.me/mahaparikshagov
❇️ ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त जाहीर केली. 🥷 जॉईन -https://t.me/mahaparikshagov
02 ژوئن 2025, 23:35

Repost from My Pocket Study
⛰सिक्कीम, छातेन येथील लष्करी छावणीवर भूस्खलन 🥷 जॉईन -https://t.me/mahaparikshagov
⛰सिक्कीम, छातेन येथील लष्करी छावणीवर भूस्खलन
🥷 जॉईन -https://t.me/mahaparikshagov
02 ژوئن 2025, 23:35

Repost from My Pocket Study
📚 प्रो कब्बडी लीग हंगाम 12 मधील सर्वात महागडा खेळाडू मोहम्मदरेजा शादलू गुजरात जायंट्सने त्याच्यासाठी तब्बल 2.23 कोटी रुपये म
📚 प्रो कब्बडी लीग हंगाम 12 मधील सर्वात महागडा खेळाडू मोहम्मदरेजा शादलू गुजरात जायंट्सने त्याच्यासाठी तब्बल 2.23 कोटी रुपये मोजले. 🥷 जॉईन -https://t.me/mahaparikshagov
02 ژوئن 2025, 23:35