fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 634
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
POLICE BHARTI e-PASS pdf
20 آوریل 2024, 04:00

Repost from My Pocket Study
photo content
+1
20 آوریل 2024, 04:00

Repost from My Pocket Study
🎁📌 *e-Smart Library* 🎊🪅🎉📚📖📩 🛑 *पोलीस भरती पास*🧑‍✈️👩‍✈️ 🧿आता या *लायब्रररीचा पास मिळवा फक्त 99/- रूपयांमध्ये*. 🔥 *हा केवळ पास नव्हे, ही तर स्वप्नातील वर्दीची चावी आहे*.🔑 📣🤗 *ई-स्मार्ट लायब्रररी समावेशक गोष्टी* 👉1. *500PYQ+ व्हिडिओ लेक्चर* - आतापर्यंत झालेल्या *सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचे* विश्लेषण व्हिडिओ 👉2. *300+ टॉपिकवाईज व्हिडिओ लेक्चर* - नवीन अभ्यासक्रम आधारित *प्रत्येक टॉपिकचे 300+ रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर* मिळतील. 👉3. *200+ टॉपिकवाईज नोट्स* नवीन अभ्यासक्रमावर आधारित *सर्व पोलीस भरती विषयांचे टॉपिकवाईज नोट्स* मिळतील. 👉4. *100+ ऑनलाईन फुल टेस्ट रॅंकसह-* नवीन अभ्यासक्रमावर आधारित *सराव ऑनलाईन टेस्ट रँकसह* मिळतील. 👉5. *200+ टॉपिकवाईज ऑनलाईन टेस्ट -* नवीन अभ्यासक्रमावर आधारित *रँकसह सराव ऑनलाईन टेस्ट* मिळतील. 👉6. *ई-बुक* - नवीन अभ्यासक्रमावर आधारित *पोलीस भरतीचे ऑनलाईन ई-बुक* मिळेल. 👉7. *डेली लाईव्ह क्लास -* पोलीस भरती नवीन अभ्यासक्रमावर आधारित दररोज चार लाईव्ह क्लास मिळतील. *लाईव्ह क्लासेसमध्ये शंका निरसन करून प्रत्येक मुद्दा सखोलपणे शिकविला जाईल.* 👉8. *100+ सराव पेपर रेकॉर्डेड व्हिडिओ -* नवीन अभ्यासक्रमावर आधारित सराव पेपरचे रेकॉर्डेड विश्लेषण व्हिडिओ मिळतील. 👉9. *डेली चालू घडामोडी लाईव्ह विश्लेषण -* परीक्षाभिमुख दररोजच्या चालू घडामोडींचे लाईव्ह विश्लेषण मिळेल. 🛜 *डेमो पोलीस भरती पास कसा पर्चेस करावा? व्हिडिओ लिंक 🔜* https://www.youtube.com/live/HJcGDn5LEbk?si=W-0F3X3glP5E2Czh 🔶 *99/-रुपयांमध्ये एक महिना पास लिंक* 🔜 https://mypocketstudy.in/subscription/144 🔺 *पास विकत घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून My Pocket Study ॲप डाऊनलोड करा* व बॅचेस मेन्यूमध्ये जावून पास खरेदी करू शकता. 🛜 *डेमो e-Smart Library  पास How to Buy? How to Use?  व्हिडिओ लिंक 🔜* https://www.youtube.com/live/hRHk1L1oToc?si=awBXDOr6W8v-P4My *App link-* https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app 🛑😱🙈 *All IN ONE* 🔺 *लायब्रररी पास* 🔺 *PYQ व्हिडिओ लेक्चर* 🔺 *सराव पेपर व्हिडिओ लेक्चर* 🔺 *पोलीस भरती अभ्यासक्रम रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर* 🔺 *फुल ऑनलाईन टेस्ट* 🔺 *टॉपिकवाईज ऑनलाईन टेस्ट* 🔺 *ई-बुक* 🔺 *टॉपिकवाईज नोट्स* 🔺 *डेली लाईव्ह लेक्चर* 🔺 *वर्षभराच्या पॅकेजमध्ये 2700+ व्हिडिओ लेक्चर मिळणार.* 😊ज्या मुलांनी क्लास लावलेले आहेत अशांसाठी सुद्धा पूरक अभ्यासक्रम सामग्री साहाय्याने त्यांना अभ्यासाचा वेग दुप्पट करता येईल. व्हॉट्सऍप हेल्पलाईन- 9552976452 Plz share🙏
20 آوریل 2024, 04:00

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
20 آوریل 2024, 04:00

Repost from My Pocket Study
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*😀😀 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*💥 *35,000 व 40,000 जम्बो पो
+1
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*😀😀 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*💥 *35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नवीन सुधारीत आवृत्ती *45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे*🤗 ➡️ *प्रमुख वैशिष्ट्ये*- 🔹 *मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⏩ सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक ⏩️अंकगणित व बुधिमत्तां 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक ⏩️मागिल 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच… ⏩ *नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह* मोफत समावेश ⏩ *प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती* झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण ⏩ *प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)* आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत ⏩ *सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी* अपडेटस *स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत* ⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत ⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
20 آوریل 2024, 04:00

तेरा क्रमांक पूर्णांकांची सरासरी 36 आहे. पूर्णांकापैकी सर्वात लहान पूर्णांकांच्या दुप्पटीला या 13 पूर्णांकांपैकी सर्वात मोठ्या पूर्णांकात मिळवल्यास बेरीज किती येईल?
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह(?) बदलू शकेल, असे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा. ACEG, BDFH, ?, DFHJ
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

45.5 लिटर तेलाला 5 डब्यांमध्ये समान प्रमाणात भरायचे आहे. प्रत्येक डब्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण किती आहे?
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

जर आज मंगळवार आहे, तर तीन दिवसांपूर्वी कोणता वार होता ?
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या(?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा . 23, 26, 31, 38, 49, ?
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

फळांची गोड चव ही त्यांतील_________ अस्तित्वामुळे असते.
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

खालीलपैकी कोणत्या समितीने, भारतीय संविधानात, भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांवर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे ?
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

भारत सरकारने 'मध्यान भोजन योजना(मिड डे मिल स्कीम)' कोणत्या वर्षी आरंभ केली होती ?
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

बेहरामजी एस. मलबारी हे ________चे महान पारशी समाज सुधारक मानले जातात.
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

'फैलावर घेणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निर्धार
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिरंतन
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21

खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. प्रार्थनेला हजर रहावे.
Anonymous voting
20 آوریل 2024, 02:21