JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 634
المشتركون
-524 ساعات
-177 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
3 634
Repost from My Pocket Study
🎁📌 *e-Smart Library* 🎊🪅🎉📚📖📩
🛑 *पोलीस भरती पास*🧑✈️👩✈️
🧿आता या *लायब्रररीचा पास मिळवा फक्त 99/- रूपयांमध्ये*.
🔥 *हा केवळ पास नव्हे, ही तर स्वप्नातील वर्दीची चावी आहे*.🔑
📣🤗 *ई-स्मार्ट लायब्रररी समावेशक गोष्टी*
👉1. *500PYQ+ व्हिडिओ लेक्चर* -
आतापर्यंत झालेल्या *सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचे* विश्लेषण व्हिडिओ
👉2. *300+ टॉपिकवाईज व्हिडिओ लेक्चर* -
नवीन अभ्यासक्रम आधारित *प्रत्येक टॉपिकचे 300+ रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर* मिळतील.
👉3. *200+ टॉपिकवाईज नोट्स*
नवीन अभ्यासक्रमावर आधारित *सर्व पोलीस भरती विषयांचे टॉपिकवाईज नोट्स* मिळतील.
👉4. *100+ ऑनलाईन फुल टेस्ट रॅंकसह-*
नवीन अभ्यासक्रमावर आधारित *सराव ऑनलाईन टेस्ट रँकसह* मिळतील.
👉5. *200+ टॉपिकवाईज ऑनलाईन टेस्ट -*
नवीन अभ्यासक्रमावर आधारित *रँकसह सराव ऑनलाईन टेस्ट* मिळतील.
👉6. *ई-बुक* -
नवीन अभ्यासक्रमावर आधारित *पोलीस भरतीचे ऑनलाईन ई-बुक* मिळेल.
👉7. *डेली लाईव्ह क्लास -* पोलीस भरती नवीन अभ्यासक्रमावर आधारित दररोज चार लाईव्ह क्लास मिळतील.
*लाईव्ह क्लासेसमध्ये शंका निरसन करून प्रत्येक मुद्दा सखोलपणे शिकविला जाईल.*
👉8. *100+ सराव पेपर रेकॉर्डेड व्हिडिओ -* नवीन अभ्यासक्रमावर आधारित सराव पेपरचे रेकॉर्डेड विश्लेषण व्हिडिओ मिळतील.
👉9. *डेली चालू घडामोडी लाईव्ह विश्लेषण -* परीक्षाभिमुख दररोजच्या चालू घडामोडींचे लाईव्ह विश्लेषण मिळेल.
🛜 *डेमो पोलीस भरती पास कसा पर्चेस करावा? व्हिडिओ लिंक 🔜*
https://www.youtube.com/live/HJcGDn5LEbk?si=W-0F3X3glP5E2Czh
🔶 *99/-रुपयांमध्ये एक महिना पास लिंक* 🔜
https://mypocketstudy.in/subscription/144
🔺 *पास विकत घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून My Pocket Study ॲप डाऊनलोड करा*
व बॅचेस मेन्यूमध्ये जावून पास खरेदी करू शकता.
🛜 *डेमो e-Smart Library पास How to Buy? How to Use? व्हिडिओ लिंक 🔜*
https://www.youtube.com/live/hRHk1L1oToc?si=awBXDOr6W8v-P4My
*App link-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app
🛑😱🙈 *All IN ONE*
🔺 *लायब्रररी पास*
🔺 *PYQ व्हिडिओ लेक्चर*
🔺 *सराव पेपर व्हिडिओ लेक्चर*
🔺 *पोलीस भरती अभ्यासक्रम रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर*
🔺 *फुल ऑनलाईन टेस्ट*
🔺 *टॉपिकवाईज ऑनलाईन टेस्ट*
🔺 *ई-बुक*
🔺 *टॉपिकवाईज नोट्स*
🔺 *डेली लाईव्ह लेक्चर*
🔺 *वर्षभराच्या पॅकेजमध्ये 2700+ व्हिडिओ लेक्चर मिळणार.*
😊ज्या मुलांनी क्लास लावलेले आहेत अशांसाठी सुद्धा पूरक अभ्यासक्रम सामग्री साहाय्याने त्यांना अभ्यासाचा वेग दुप्पट करता येईल.
व्हॉट्सऍप हेल्पलाईन- 9552976452
Plz share🙏
20 أبريل 2024, 04:00
3 634
Repost from My Pocket Study
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
20 أبريل 2024, 04:00
3 634
Repost from My Pocket Study
+1
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*😀😀
*बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*💥
*35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नवीन सुधारीत आवृत्ती *45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे*🤗
➡️ *प्रमुख वैशिष्ट्ये*-
🔹 *मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*
🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
⏩ सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️अंकगणित व बुधिमत्तां 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️मागिल 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच…
⏩ *नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह* मोफत समावेश
⏩ *प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती* झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
⏩ *प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)* आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत
⏩ *सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी* अपडेटस *स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*
⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
मो. *9767165594*
20 أبريل 2024, 04:00
3 634
तेरा क्रमांक पूर्णांकांची सरासरी 36 आहे. पूर्णांकापैकी सर्वात लहान पूर्णांकांच्या दुप्पटीला या 13 पूर्णांकांपैकी सर्वात मोठ्या पूर्णांकात मिळवल्यास बेरीज किती येईल?
20 أبريل 2024, 02:21
3 634
खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह(?) बदलू शकेल, असे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
ACEG, BDFH, ?, DFHJ
20 أبريل 2024, 02:21
3 634
45.5 लिटर तेलाला 5 डब्यांमध्ये समान प्रमाणात भरायचे आहे. प्रत्येक डब्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण किती आहे?
20 أبريل 2024, 02:21
3 634
जर आज मंगळवार आहे, तर तीन दिवसांपूर्वी कोणता वार होता ?
20 أبريل 2024, 02:21
3 634
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या(?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा .
23, 26, 31, 38, 49, ?
20 أبريل 2024, 02:21
3 634
फळांची गोड चव ही त्यांतील_________ अस्तित्वामुळे असते.
20 أبريل 2024, 02:21
3 634
खालीलपैकी कोणत्या समितीने, भारतीय संविधानात, भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांवर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली
20 أبريل 2024, 02:21
3 634
खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे ?
20 أبريل 2024, 02:21
3 634
भारत सरकारने 'मध्यान भोजन योजना(मिड डे मिल स्कीम)' कोणत्या वर्षी आरंभ केली होती ?
20 أبريل 2024, 02:21
3 634
बेहरामजी एस. मलबारी हे ________चे महान पारशी समाज सुधारक मानले जातात.
20 أبريل 2024, 02:21
3 634
'फैलावर घेणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
20 أبريل 2024, 02:21
3 634
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
निर्धार
20 أبريل 2024, 02:21
3 634
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
चिरंतन
20 أبريل 2024, 02:21
3 634
खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
प्रार्थनेला हजर रहावे.
20 أبريل 2024, 02:21
