JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
पंचायत से पार्लमेंट 2.0
लोकसभा अध्यक्ष 'पंचायत से पार्लमेंट 2.0' चे उद्घाटन संसद सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये करणार आहेत.
हे राष्ट्रीय महिला आयोग (NCW) लोकसभा सचिवालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करेल.
आदरणीय आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अनुसूचित जमातींमधून निवडून आलेल्या 502 महिला प्रतिनिधींना एकत्र आणेल.
पंचायती राज संस्थांमधील या महिला प्रतिनिधींना घटनात्मक तरतुदी, संसदीय कार्यपद्धती आणि प्रशासनाची समज वाढवून त्यांचे सक्षमीकरण करणे हे त्याचे प्राथमिक लक्ष आहे.
शिक्षण आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रात या प्रतिनिधींचे योगदान ओळखणे हे देखील या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
यामध्ये कार्यशाळा, सत्रे आणि नवीन संसद भवन, संविधान सदन, प्रधानमंत्री संग्रहालय आणि राष्ट्रपती भवन यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा मार्गदर्शित दौरा यांचा समावेश असेल.
कार्यक्रमादरम्यान लोकसभेचे अध्यक्ष भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यासाठी प्रतिनिधींचे नेतृत्व करतील.
हा कार्यक्रम पंचायत से संसद 2024 उपक्रमाच्या यशावर आधारित आहे, ज्यामध्ये भारतभरातील 500 महिला सरपंचांचा सहभाग आहे.
08 ژانویه 2025, 05:42
3 641
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी ची लिंक सुरु झाली आहे.
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
08 ژانویه 2025, 02:24
3 641
🔴लिपिक टंकलेखक व कर सहायक
राखून ठेवलेला 2 दिवसांनी निकाल देणार आहेत.
08 ژانویه 2025, 02:17
3 641
🔈 बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती
🎯 शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव
📱वयाची अट :- 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
👉 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
💵 Fee :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 जानेवारी 2025
☑️ Apply Link :- https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-professionals-on-regular-basis-in-various-departments-17-01
🧑💻 अधिकृत वेबसाईट :- https://www.bankofbaroda.in/
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-
08 ژانویه 2025, 01:03
3 641
Repost from My Pocket Study
🚨Alok Aradhe [PHC: M.P.]
मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश.
08 ژانویه 2025, 01:00
3 641
आगामी मुंबई पेपर साठी सध्या मार्केट मधे उपलब्ध असलेल्या पुस्तकांपैकी,मी परीक्षेला जाता जाता शॉर्ट कट रिव्हिजन साठी 50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक सजेस्ट करते …एकदा यातील 5 स्टार प्रश्न व 4 स्टार प्रश्न नक्की वाचून घ्या.👆
07 ژانویه 2025, 23:42
3 641
+1
🔥मुंबई पोलीस भरती अंतिम प्रहार उपयुक्त 📕🚔👆
🔥मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता शॉर्ट कट लास्ट रिव्हीजन साठी एकदा तरी हे 50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक नक्की वाचून घ्या
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
🔷मुंबई पेपर अंतिम प्रहार परिक्षेला जाता-जाता 5 स्टार व 4 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 2 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करा व आपली वर्दी फिक्स करा
🚔पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका
👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/3PaePPw
📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO
🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220
07 ژانویه 2025, 23:42
3 641
✡ जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया ब्रिक्समध्ये सामील, पाकिस्तानला मोठा धक्का
इंडोनेशियासारख्या महत्त्वाच्या दक्षिण आशियाई देशाचा समावेश BRICS ची वाढती ताकद आणि प्रभाव अधोरेखित करतो...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
07 ژانویه 2025, 10:44
3 641
Repost from My Pocket Study
✡फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी इंटरपोलच्या धर्तीवर भारताने लाँच केले 'भारतपोल'; अमित शहांनी केले उद्घाटन
➡️ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सीबीआयचे भारतपोल पोर्टल सुरू केले. इंटरपोलच्या धर्तीवर गृहमंत्रालयाने देशात 'भारतपोल' सुरू केली आहे. हे पोर्टल सीबीआयच्या अंतर्गत काम करेल, परंतु त्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या पोर्टलच्या मदतीने कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगार किंवा फरारी व्यक्तीबाबत गुप्तचर माहितीसाठी राज्यांचे पोलीस थेट इंटरपोलची मदत घेऊ शकतील. याशिवाय विदेशी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीही 'भारतपोल'च्या मदतीने भारतीय एजन्सीशी संपर्क साधून कोणत्याही गुन्हेगाराबाबत माहिती गोळा करू शकतील. अशाप्रकारे 'भारतपोल पोर्टल' आंतरराष्ट्रीय पोलिसिंगसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
07 ژانویه 2025, 10:42
3 641
Repost from My Pocket Study
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....
जॉइन
https://t.me/mahaparikshagov
07 ژانویه 2025, 10:37
