fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 637
مشترکین
-324 ساعت
-137 روز
-6030 روز
آرشیو پست ها
➡️◾️NEET मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या टॉपर उमेदवारांचा निकाल रद्द. ➡️◾️1563 उमेदवारांची पुन्हा परीक्षा देण्याची मुभा. ➗➗➗➗➗➗➗
➡️◾️NEET मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या टॉपर उमेदवारांचा निकाल रद्द. ➡️◾️1563 उमेदवारांची पुन्हा परीक्षा देण्याची मुभा. ➗➗➗➗➗➗➗
13 ژوئن 2024, 03:40

📌 भारतातील प्रमुख उद्योगधंदे ➡️रेल्वे डब्बे -  बंगलोर, पेराबुंर, छपरा ➡️रेल्वेचे सामान  - अजमेर, चेन्नई, मुंबई, झासी व खरगपूर ➡️रेल्वे रूळ इंजिने -  जमशेदपूर ➡️विद्युत रेल्वे इंजिने  - चित्तरंजन (बंगाल) ➡️डिझेल रेल्वे इंजिने  - वाराणसी व कानपूर ➡️सर्जिकल इंस्टू मेंट  - चेन्नई ➡️मोटार उद्योग  - मुंबई, कोलकत्ता, दिल्ली, जमशेदपूर, हैद्राबाद, चेन्नई ➡️कापड गिरण्या  - मुंबई, अहमदाबाद, इंदौर, ग्वालोर, चेन्नई, सूरत, कानपूर ➡️इलेक्ट्रिक मशीन   - भोपाळ ➡️टेलीफोन यंत्रसामग्री -  रूपनारायणपूर, मुंबई, बंगलोर ➡️टेलीप्रिंटर्स   - चेन्नई ➗➗➗➗➗➗➗➗➗
13 ژوئن 2024, 03:40

लिपिक पदावर भरती झालेल्या 9 उमेदवारांची निवड रद्द PCMC Clerk 9 जणांची waiting list लागेल
लिपिक पदावर भरती झालेल्या 9 उमेदवारांची निवड रद्द PCMC Clerk 9 जणांची waiting list लागेल
13 ژوئن 2024, 01:39

मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसकडे 245 सादस्यांपैकी 10 टक्के संख्याबळ
मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसकडे 245 सादस्यांपैकी 10 टक्के संख्याबळ
13 ژوئن 2024, 01:39

Repost from My Pocket Study
photo content
13 ژوئن 2024, 01:08

Repost from My Pocket Study
📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव 🔥लोहरी - हरियाणा 🔥हॉर्नबील - नागालँड 🔥लोसर महोत्सव - लडाख 🔥चांदोबी, यांगली महोत्सव - आ
📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव   🔥लोहरी - हरियाणा   🔥हॉर्नबील - नागालँड    🔥लोसर महोत्सव -   लडाख    🔥चांदोबी, यांगली महोत्सव - आसाम    🔥सोलुंग महोत्सव - अरुणाचल प्रदेश    🔥चपचार कुट महोत्सव - मिझोरम    🔥उगाडी महोत्सव - कर्नाटक    🔥नवरात्री महोत्सव - गुजरात    🔥पोंगल महोत्सव - तामिळनाडू    🔥गंगऔर महोत्सव - राजस्थान    🔥रथ यात्रा - ओडिसा    🔥ओनम महोत्सव - केरळ    🔥लोकरंग उत्सव - मध्यप्रदेश    🔥बोनलू महोत्सव - तेलंगणा
13 ژوئن 2024, 01:08

Repost from My Pocket Study
✅➡️24 जूनपासून संसदेचे अधिवेशन. 👉 लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार.
✅➡️24 जूनपासून संसदेचे अधिवेशन. 👉 लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार.
13 ژوئن 2024, 01:08

Repost from My Pocket Study
लष्करप्रमुख पदी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जूनला स्विकारणार पदभार
लष्करप्रमुख पदी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जूनला स्विकारणार पदभार
13 ژوئن 2024, 01:08

Repost from My Pocket Study
🎯मोहनचरण माझी 15 वे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री 🎯भाजपचे आदिवासी नेते मोहनचरण माझी यांची ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण
🎯मोहनचरण माझी 15 वे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री 🎯भाजपचे आदिवासी नेते मोहनचरण माझी यांची ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. 🎯५२ वर्षांचे मोहनचरण हे ओडिशाचे १५ वे मुख्यमंत्री असतील. 🎯 विधानसभा निवडणुकीत ते केओंझार मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 🎯विधानसभेत ते चौथ्यांदा निवडून आले आहेत 🎯मोहनचरण माझी हे संथाळ समुदायाचे आहेत 🎯 पुर्वी  मुख्यमंत्री नवीन पटनायक हे होते
13 ژوئن 2024, 01:08

Repost from My Pocket Study
13 June 2024 Current Affairs in English & Hindi ➼ Every year on 12 June 'World Day Against Child Labour' is celebrated across the world. हर वर्ष 12 जून को दुनियाभर में ‘विश्व बालश्रम निषेध दिवस’ मनाया जाता है। ➼ 'Lieutenant General Upendra Dwivedi'has been appointed as the next Chief of Army Staff of India.  ‘लेफ्टिनेंट जनरल उपेन्द्र द्विवेदी’ को भारत का अगला थल सेनाध्यक्ष नियुक्त किया गया है। ➼ The '18th Mumbai International Film Festival' will be held in Mumbai from June 15 to June 21, 2024. ‘18वां मुंबई अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव’ 15 जून से 21 जून, 2024 तक मुंबई में आयोजित होगा ➼ The joint naval exercise ' JIMEX-24'between India and Japan has started in Yokosuka, Japan.    भारत और जापान के बीच संयुक्‍त नौसेनिक अभ्‍यास ‘जीमेक्‍स-24’ जापान के योकोसुका में शुरू हुआ है। ➼ 'Mohan Charan Majhi' will be the new Chief Minister of Odisha. ‘मोहन चरण माझी’ ओडिशा के नए मुख्यमंत्री होंगे। ➼ Malawi's Vice President ' Saulose Chilima'has died in a plane crash. मलावी के उपराष्ट्रपति ‘सौलोस चिलिमा’ का विमान दुर्घटना में निधन हो गया है। ➼ Norway's 'Magrus Carlsen' has won the Norway Chess 2024 tournament. नॉर्वे के ‘मैग्रस कार्लसन’ ने नॉर्वे शतरंज 2024 टूर्नामेंट जीता है। ➼ 'Ashish Kumar Dash' has been appointed as the Director of NITI Aayog. ‘आशीष कुमार दाश’ को नीति आयोग के निदेशक के रूप में नियुक्त किया गया है। ➼ 'Chandrababu Naidu' will become the new Chief Minister of Andhra Pradesh state. ‘चंद्रबाबू नायडू’ आंध्र प्रदेश राज्य के नए मुख्यमंत्री बनेंगे। ➼ NHAI has unveiled the new corporate identity of ' National Highways Infra Trust' . एनएचएआई ने ‘राष्ट्रीय राजमार्ग इन्फ्रा ट्रस्ट’ की नई कॉरपोरेट पहचान का अनावरण किया है।
13 ژوئن 2024, 01:07

Repost from JUMBO Study group
+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
13 ژوئن 2024, 01:03

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
13 ژوئن 2024, 01:03

Repost from My Pocket Study
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
13 ژوئن 2024, 01:03

Repost from JUMBO Study group
+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
13 ژوئن 2024, 00:25

photo content
13 ژوئن 2024, 00:24

photo content
13 ژوئن 2024, 00:24

photo content
13 ژوئن 2024, 00:24

photo content
13 ژوئن 2024, 00:24

photo content
13 ژوئن 2024, 00:24

photo content
13 ژوئن 2024, 00:24