JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 637
مشترکین
-324 ساعت
-137 روز
-6030 روز
آرشیو پست ها
3 636
📣 स्पेशल पोलीस भरती 🔥🔥
25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध 🎊🎉
📌'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'📚
🚨"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"🚓🚓
🔥🔥परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी📖
📌25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच
📍 वैशिष्ट्ये 🛜
▪️GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून👌👌
🛑 2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 500+ प्रश्नपत्रिकामधील GK व मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश.
🛑 प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश
🔥PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण
🔺A-5 स्टार प्रश्न 15 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺B-4 स्टार प्रश्न 10 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺C-3 स्टार प्रश्न 05 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺D-2 स्टार प्रश्न 02 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺 E-1 स्टार प्रश्न 01 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
😱 मोफत
🧿 50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज्
🧿 50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह
🧿 50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज
🧿 200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह
🧿 ग्रुप डिस्कशन सुविधा
🧿 शंका निरसनसाठी चॅट सुविधा
📣सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत.🤗
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय वनलायनर प्रश्नसंच 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/3KGhUVr
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
20 ژوئن 2024, 21:49
3 636
Repost from My Pocket Study
📌चंद्रपूर पोलिस भरती ग्राउंड चे मार्क
२० जून २०२४
➗➗➗➗➗➗➗➗➗
20 ژوئن 2024, 21:46
3 636
Repost from My Pocket Study
👉 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई
👉 बदललेले वेळापत्रक...👆
https://t.me/mypocketstudy
20 ژوئن 2024, 10:33
3 636
Repost from My Pocket Study
♦️#MPSC चे कॉफी टेबल बुक.
https://t.me/mypocketstudy
20 ژوئن 2024, 10:32
3 636
Repost from My Pocket Study
🔖 पंतप्रधान मोदी बिहारमध्ये, नालंदा विद्यापीठाचे उद्घाटन केले
◾️पंतप्रधानांनी 19 जून रोजी बिहारमधील राजगीर येथे उद्घाटन केले
◾️450 एकरांवर पसरले आहे.
◾️ पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'नेट झिरो' ग्रीन कॅम्पसची सोय आहे.
◾️कॅम्पसमध्ये 40 वर्गखोल्या असलेले दोन शैक्षणिक ब्लॉक असून सुमारे 1900 विद्यार्थी अभ्यास करू शकतात आणि प्रत्येकी 300 विद्यार्थी बसण्याची क्षमता असलेली दोन सभागृहे आहेत.
🔖 नालंदा विद्यापीठाबद्दल काही महत्त्वाची माहिती
◾️नालंदा विद्यापीठाचे पुन्हा उभे रहावे ही संकल्पना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी 2006 मध्ये मांडली होती.
◾️2010 मध्ये नालंदा विद्यापीठ विधेयक मंजूर
◾️मगध (आधुनिक बिहार) या मध्ये नालंदा विद्यापीठ होते
◾️नालंदा विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या पाचव्या शतकात झाली
◾️नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ मानले जाते
◾️नालंदा येथी कोरिया, जपान, चीन, मंगोलिया, श्रीलंका, तिबेट आणि आग्नेय आशियासह जगभरातून विद्वान आले होते.
◾️8 व्या आणि 9 व्या शतकात पाल राजघराण्याच्या आश्रयाने विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आणि त्याची भरभराट झाली.
◾️नालंदा विद्यापीठात वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, बौद्ध धर्म, गणित, व्याकरण, खगोलशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान हे विषय शिकवले जात होते.
◾️भारतीय गणितज्ञ आणि शून्याचा शोधक, आर्यभट्ट, सहाव्या शतकात नालंदा विद्यापीठातील प्रतिष्ठित शिक्षकांपैकी एक होते.
◾️ विद्यापीठात प्रवेश घेणे सोपे नव्हते कारण विद्यार्थ्यांना खडतर मुलाखतींना सामोरे जावे लागले
◾️नालंदा विद्यापीठ चे ग्रंथालय 9 मजली होते आणि त्यात 9 लाख पेक्षा जास्त पुस्तके होती
◾️नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालय, "धर्मगुंज" किंवा "सत्याचा पर्वत" मध्ये नऊ दशलक्षाहून अधिक पुस्तके होती
◾️2016 मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले
🔖 जुन्या नालंदा विद्यापीठाला काय झाले होते
◾️ 1190 च्या दशकात, तुर्क-अफगाण लष्करी जनरल बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ जाळले
◾️यातून वाचलेली काही हस्तलिखिते आता लॉस एंजेलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट आणि तिबेटमधील यार्लंग म्युझियममध्ये जतन केलेली आहेत.
◾️1812 मध्ये स्कॉटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन यांनी विद्यापीठाचा शोध लावला.
https://t.me/mypocketstudy
-------------------------------------------
20 ژوئن 2024, 10:32
3 636
♦️ Srpf 13 गडचिरोली आजचे मार्क्स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
20 ژوئن 2024, 10:16
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🕹️२१ जुन रोजी प्रत्येक शाळेत 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे बाबत💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 ژوئن 2024, 08:02
3 636
Repost from My Pocket Study
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8986
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
20 ژوئن 2024, 05:09
3 636
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........
🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*
❤️🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION*
*मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅
🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*.
🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024*
📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.*
➡️ *वैशिष्ट्ये*-
🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*
🛜 *मोफत 500 स्पष्टीकरण व्हिडिओ*
🔺440+ *PYQ ऑनलाईन टेस्ट रॅंक*
🔺 180+ *सराव ऑनलाईन टेस्ट रॅंक*
🔺180+ *टॉपिकवाईज सराव टेस्ट*
🔺 *050 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट*
🔺 *ग्रुप डिस्कशन* प्लॅटफॉर्म
🔺 *LIVE प्रोग्रेस ट्रॅकिंग*
🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🛜 *प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण*
🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका*
🔼57- *2017 च्या प्रश्नपत्रिका*
🔼55- *2016 च्या प्रश्नपत्रिका*
🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका*
🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका*
🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका*
🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका*
🔼230- *सराव टेस्ट*
⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका*
🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका*
🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका*
🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह*
🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*.
🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे.
🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक.
🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.*
▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.*
🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈
🔶 *ऑनलाइन ऑर्डर Amazon*
https://amzn.to/47U88sS
🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/kIJTAyyw9sw?si=CmkXMxoG8BvTMh7Q
📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
*मो. 9767165594*
20 ژوئن 2024, 03:09
3 636
+1
📣666+ भाग 2 (2019-2023) मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.😊😊
20 ژوئن 2024, 03:09
3 636
Repost from My Pocket Study
🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु ◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान ◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत) ◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत) ◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी ◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन ◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी ◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग ◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल ◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव ◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद ◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया ◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका ◾️RAW प्रमुख : रवी सिंह ◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते ◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन◾️30 जून नंतर उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख बनणार आहेत ------------------------------------------- https://t.me/mypocketstudy
20 ژوئن 2024, 03:06
3 636
Repost from My Pocket Study
⭕ वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी
👉 वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील वाढवण येथील खोल समुद्रातील बंदर आहे
👉 हे बंदर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जाईल.
👉 बंदराच्या बांधकामानंतर, हे भारतातील सर्वात खोल सागरी बंदरांपैकी एक असेल, ज्याची खोली मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा जास्त आहे.
👉 या बंदराची खोली 20 मीटर म्हणजेच जवळजवळ 66 फूट इतकी असेल. हे बंदर जगातील मोठ्या दहा बंदरामध्ये गणले जाईल.
👉 वाढवण बंदराची रचना सुरेंद्र शर्मा यांनी केली आहे जे NMIS मुंबईचे सहकारी आहेत.
👉 पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक अलीकडचा जिल्हा आहे.
🎯 पालघर जिल्हा, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर वसई विरार, तसेच अनेक ठिकाणी यावर प्रश्न 100% विचारलाच जाईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
20 ژوئن 2024, 03:04
3 636
Repost from My Pocket Study
किमान आधारभूत किंमत 2024-25
जॉईन
https://t.me/mypocketstudy
20 ژوئن 2024, 03:02
3 636
Repost from My Pocket Study
🛑 नवी मुंबई ग्राउंड सुधारीत वेळापत्रक...👆👆👆https://t.me/mypocketstudy
20 ژوئن 2024, 03:02
3 636
Repost from My Pocket Study
🛑 पुणे लोहमार्ग मैदानी चाचणी वेळापत्रक...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
19 ژوئن 2024, 23:59
3 636
Repost from My Pocket Study
♦️महत्त्वाची सूचना... 👉 सारथी द्वारे घेण्यात येणाऱ्या 2024-25 करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज करावे.✅✅✅ ➡️ सारथी, BARTI,TRTI, AMRUT, महाज्योती या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित #CET होणार आहे. ➡️ अर्ज करण्याची अंतिम दिनांक - 03/07/2024 ➡️ अर्ज करण्याची लिंक -http://trtipune.in/sartregmay24/
मोबाईल वर वेबसाईट ओपन करताना Auto screen lock काढून मोबाईल आडवा करावा. म्हणजे वेबसाईट ओपन होईल ( Landscape mode )📱📱➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/mypocketstudy
19 ژوئن 2024, 23:57
