es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 637
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
photo content
20 jun 2024, 21:49

📣 स्पेशल पोलीस भरती 🔥🔥 25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध 🎊🎉 📌'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'📚 🚨"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"🚓🚓 🔥🔥परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी📖 📌25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच 📍 वैशिष्ट्ये 🛜 ▪️GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून👌👌 🛑 2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 500+ प्रश्नपत्रिकामधील GK व मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश. 🛑 प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश 🔥PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण 🔺A-5 स्टार प्रश्न 15 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺B-4 स्टार प्रश्न 10 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺C-3 स्टार प्रश्न 05 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺D-2 स्टार प्रश्न 02 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺 E-1 स्टार प्रश्न 01 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 😱 मोफत 🧿 50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज् 🧿 50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह 🧿 50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज 🧿 200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह 🧿 ग्रुप डिस्कशन सुविधा 🧿 शंका निरसनसाठी चॅट सुविधा 📣सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत.🤗 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय वनलायनर प्रश्नसंच 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/3KGhUVr 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
20 jun 2024, 21:49

Repost from My Pocket Study
+8
📌चंद्रपूर पोलिस भरती ग्राउंड चे मार्क २० जून २०२४ ➗➗➗➗➗➗➗➗➗
20 jun 2024, 21:46

Repost from My Pocket Study
👉 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई 👉 बदललेले वेळापत्रक...👆 https://t.me/mypocketstudy
👉 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई 👉 बदललेले वेळापत्रक...👆 https://t.me/mypocketstudy
20 jun 2024, 10:33

Repost from My Pocket Study
photo content
+4
20 jun 2024, 10:32

Repost from My Pocket Study
♦️#MPSC चे कॉफी टेबल बुक. https://t.me/mypocketstudy
20 jun 2024, 10:32

Repost from My Pocket Study
🔖 पंतप्रधान मोदी बिहारमध्ये, नालंदा विद्यापीठाचे उद्घाटन केले ◾️पंतप्रधानांनी 19 जून रोजी बिहारमधील राजगीर येथे उद्घाटन केले ◾️450 एकरांवर पसरले आहे. ◾️ पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'नेट झिरो' ग्रीन कॅम्पसची सोय आहे.  ◾️कॅम्पसमध्ये 40 वर्गखोल्या असलेले दोन शैक्षणिक ब्लॉक असून सुमारे 1900 विद्यार्थी अभ्यास करू शकतात आणि प्रत्येकी 300 विद्यार्थी बसण्याची क्षमता असलेली दोन सभागृहे आहेत. 🔖 नालंदा विद्यापीठाबद्दल काही महत्त्वाची माहिती ◾️नालंदा विद्यापीठाचे पुन्हा उभे रहावे ही  संकल्पना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी 2006  मध्ये मांडली होती. ◾️2010 मध्ये नालंदा विद्यापीठ विधेयक मंजूर ◾️मगध (आधुनिक बिहार) या मध्ये नालंदा विद्यापीठ होते ◾️नालंदा विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या पाचव्या शतकात झाली ◾️नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ मानले जाते ◾️नालंदा येथी  कोरिया, जपान, चीन, मंगोलिया, श्रीलंका, तिबेट आणि आग्नेय आशियासह जगभरातून विद्वान आले होते.  ◾️8 व्या आणि 9 व्या शतकात पाल राजघराण्याच्या आश्रयाने विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आणि त्याची भरभराट झाली. ◾️नालंदा विद्यापीठात वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, बौद्ध धर्म, गणित, व्याकरण, खगोलशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान हे विषय शिकवले जात होते. ◾️भारतीय गणितज्ञ आणि शून्याचा शोधक, आर्यभट्ट, सहाव्या शतकात नालंदा विद्यापीठातील प्रतिष्ठित शिक्षकांपैकी एक होते. ◾️ विद्यापीठात प्रवेश घेणे सोपे नव्हते कारण विद्यार्थ्यांना खडतर मुलाखतींना सामोरे जावे लागले ◾️नालंदा विद्यापीठ चे ग्रंथालय 9 मजली होते आणि त्यात 9 लाख पेक्षा जास्त पुस्तके होती ◾️नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालय, "धर्मगुंज" किंवा "सत्याचा पर्वत" मध्ये नऊ दशलक्षाहून अधिक पुस्तके होती ◾️2016 मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले 🔖 जुन्या नालंदा विद्यापीठाला काय झाले होते ◾️ 1190 च्या दशकात, तुर्क-अफगाण लष्करी जनरल बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ जाळले ◾️यातून वाचलेली काही हस्तलिखिते आता लॉस एंजेलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट आणि तिबेटमधील यार्लंग म्युझियममध्ये जतन केलेली आहेत. ◾️1812 मध्ये स्कॉटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन यांनी विद्यापीठाचा शोध लावला. https://t.me/mypocketstudy -------------------------------------------
20 jun 2024, 10:32

Repost from My Pocket Study
photo content
20 jun 2024, 10:32

+5
♦️ Srpf 13 गडचिरोली आजचे मार्क्स ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
20 jun 2024, 10:16

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🕹️२१ जुन रोजी प्रत्येक शाळेत 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे बाबत💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🕹️२१ जुन रोजी प्रत्येक शाळेत 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे बाबत💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 jun 2024, 08:02

Repost from My Pocket Study
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8985 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8986 भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
20 jun 2024, 05:09

🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक* 🛜 *मोफत 500 स्पष्टीकरण व्हिडिओ* 🔺440+ *PYQ ऑनलाईन टेस्ट रॅंक* 🔺 180+ *सराव ऑनलाईन टेस्ट रॅंक* 🔺180+ *टॉपिकवाईज सराव टेस्ट* 🔺 *050 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट* 🔺 *ग्रुप डिस्कशन* प्लॅटफॉर्म 🔺 *LIVE प्रोग्रेस ट्रॅकिंग* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🛜 *प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.* ▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.* 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/kIJTAyyw9sw?si=CmkXMxoG8BvTMh7Q 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
20 jun 2024, 03:09

📣666+ भाग 2 (2019-2023) मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.😊😊
+1
📣666+ भाग 2 (2019-2023) मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.😊😊
20 jun 2024, 03:09

Repost from My Pocket Study
🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP ◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु ◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल च
🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु ◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान ◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत) ◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत) ◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी ◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन  ◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी ◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग ◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल ◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव ◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद ◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया ◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका ◾️RAW प्रमुख : रवी सिंह ◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते ◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन
◾️30 जून नंतर उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख बनणार आहेत ------------------------------------------- https://t.me/mypocketstudy
20 jun 2024, 03:06

Repost from My Pocket Study
⭕ वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी 👉 वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील वाढवण येथील खोल समुद्
⭕ वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी 👉 वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील वाढवण येथील खोल समुद्रातील बंदर आहे 👉 हे बंदर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जाईल. 👉 बंदराच्या बांधकामानंतर, हे भारतातील सर्वात खोल सागरी बंदरांपैकी एक असेल, ज्याची खोली मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा जास्त आहे. 👉 या बंदराची खोली 20 मीटर म्हणजेच जवळजवळ 66 फूट इतकी असेल. हे बंदर जगातील मोठ्या दहा बंदरामध्ये गणले जाईल. 👉 वाढवण बंदराची रचना सुरेंद्र शर्मा यांनी केली आहे जे NMIS मुंबईचे सहकारी आहेत. 👉 पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक अलीकडचा जिल्हा आहे. 🎯 पालघर जिल्हा, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर वसई विरार, तसेच अनेक ठिकाणी यावर प्रश्न 100% विचारलाच जाईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
20 jun 2024, 03:04

Repost from My Pocket Study
20 jun 2024, 03:02

Repost from My Pocket Study
🛑 नवी मुंबई ग्राउंड सुधारीत वेळापत्रक...👆👆👆https://t.me/mypocketstudy
🛑 नवी मुंबई ग्राउंड सुधारीत वेळापत्रक...👆👆👆https://t.me/mypocketstudy
20 jun 2024, 03:02

Repost from My Pocket Study
+3
🛑 पुणे लोहमार्ग मैदानी चाचणी वेळापत्रक... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
19 jun 2024, 23:59

Repost from My Pocket Study
♦️महत्त्वाची सूचना... 👉 सारथी द्वारे घेण्यात येणाऱ्या 2024-25 करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज करावे
♦️महत्त्वाची सूचना... 👉 सारथी द्वारे घेण्यात येणाऱ्या 2024-25 करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज करावे.✅✅✅ ➡️ सारथी,  BARTI,TRTI, AMRUT, महाज्योती या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित #CET होणार आहे. ➡️ अर्ज करण्याची  अंतिम दिनांक - 03/07/2024 ➡️ अर्ज करण्याची लिंक -
http://trtipune.in/sartregmay24/
मोबाईल वर वेबसाईट ओपन करताना Auto screen lock काढून मोबाईल आडवा करावा. म्हणजे वेबसाईट ओपन होईल ( Landscape mode )📱📱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/mypocketstudy
19 jun 2024, 23:57