fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 654
مشترکین
-224 ساعت
-157 روز
-6730 روز
آرشیو پست ها
*🎉✨ “31 डिसेंबरला स्पेशल – Year End धमाका!”* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”✨🎉* *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज समावेश *📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!* *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-* https://bit.ly/3qdSbty *वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -49/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 49/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 49/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

*🎉✨ “31 डिसेंबरला स्पेशल – Year End धमाका!”* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* ✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संप
*🎉✨ “31 डिसेंबरला स्पेशल – Year End धमाका!”* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* ✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹149/-)

*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹99/-) 🎁 फ्री बोनस पॅक 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 3️⃣ विषयानुसार One Liner Question Set 4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀 *💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹99/- मध्येच! *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा! 🚀 Official WhatsApp Group (Join Now): 👉 https://wa.link/x7nzaf 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल! *💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”* *🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!* *🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*

*🎉🔥 31 डिसेंबर स्पेशल – Year End धमाका! 🔥🎉* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”
*🎉🔥 31 डिसेंबर स्पेशल – Year End धमाका! 🔥🎉* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* *✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं !* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* *✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026* कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल *📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ* *✍️ SSC GD मेगाभरती 2026* ✨ कोर्समध्ये समाविष्ट: ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120*

31 डिसेंबर 2025 शेवट तारीख असेल... लाडकी बहीण योजना KYC मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे
31 डिसेंबर 2025 शेवट तारीख असेल... लाडकी बहीण योजना KYC मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे ( कास्ट, नाव, गाव चुकलं असेल तर बघा) जॉईन https://t.me/mypocketstudy

✨कृषी सहाय्यक जाहिरात -2026 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ.pdf 👉 कंत्राटी पद भरती आहे. https://t.me/mypocketstudy

▶️लाडकी बहीण.. E -KYC मुदतवाढ.... 31 जानेवारी 2026 पर्यंत मिळणार आहे.

मिस युनिव्हर्स 2025 👑 विजेती :- फातिमा बॉश (मेक्सिको) 🖊️ 74 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 🔆 तारीख :- 21 नोव्हेंबर 2025 🔆 ठिका
मिस युनिव्हर्स 2025 👑  विजेती :- फातिमा बॉश (मेक्सिको) 🖊️  74 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 🔆  तारीख :- 21 नोव्हेंबर 2025 🔆  ठिकाण :- इम्पॅक्ट चॅलेंजर हॉल, पाक क्रेट, नॉनथाबुरी, थायलंड ♦️ भारताची मनिका विश्वकर्मा सहभागी ➡️ 73 वी : विक्टोरिया केजर थेलविग (डेन्मार्क) ◾️ स्पर्धा सुरुवात : 1952 ➡️ आजपर्यंत भारतीय विजेते : 1)सुष्मिता सेन (1994) 2)लारा दत्ता (2000) 3)हरणाज कौर संधू (2021)

💐💐
💐💐

Best ☑️
Best ☑️

▶️ Nobel Prize In Economics 2025: ⭕️ अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा हे पारितोषिक 1)
▶️ Nobel Prize In Economics 2025: ⭕️ अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा हे पारितोषिक 1) जोएल मोकियर 2)फिलिप अघिऑन 3)पीटर हाविट या तिघांना देण्यात आले आहे. ◾️ या तिघांनी मिळून मांडलेला "इन्व्हेशन-ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ" म्हणजेच नवीन कल्पनावर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत आधुनिक अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारा ठरला आहे. ⭕️ 2024 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार : 1) डारोन एसेमोग्लू 2) साइमन जॉनसन 3) जेम्स ए. रॉबिन्सन  ➡️ यांना संस्था (institutions) कशा तयार होतात आणि त्यांचा समृद्धीवर कसा परिणाम होतो यावरील त्यांच्या संशोधनासाठी मिळाला होता..

▶️ संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणाऱ्या 25 देशांच्या यादीत भारताचे स्थान निर्माण झाले आहे ⭕️ सर्वाधिक निर्यात ही अमेरिका=फ्
▶️ संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणाऱ्या 25 देशांच्या यादीत भारताचे स्थान निर्माण झाले आहे ⭕️ सर्वाधिक निर्यात ही अमेरिका=फ्रान्स =रशिया या देशांमधून होते.

photo content

मस्त नियमावली आहे 💥💥💥
मस्त नियमावली आहे 💥💥💥

🔆 मॅकमोहन लाइन = भारत × चीन (1914) 🔆 रॅडक्लिफ लाइन = भारत × पाकिस्तान (1947) 🔆 ड्युरंड लाइन = पाकिस्तान × अफगाणिस्तान (1893) 🔆 38 वी समांतर लाईन = उत्तर कोरिया × दक्षिण कोरिया 🔆 49 वी समांतर लाईन = अमेरिका × कॅनडा 🔆 हिंडनबर्ग लाईन = जर्मनी × पोलंड 🔆 मैजिनॉट लाईन = जर्मनी × फ्रान्स

Imp points 🔥👍
+7
Imp points 🔥👍

🔖 राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास 🔆 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी
🔖 राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास 🔆 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'INS वाघशीर'मधून प्रवास केला. 🛟 पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. ♦️ यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करण्याचा मान मिळवला होता. 👉 द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

✍ महत्वाचे चालू घडामोडी वरील प्रश्न..👇👇 1) वीर गाथा ४.०' हा प्रकल्प कोणत्या दोन मंत्रालयांचा संयुक्त उपक्रम आहे? उत्तर:- संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय 2) भारतातील पहिले 'डिजिटल नोमॅड व्हिलेज' (Digital Nomad Village) कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? उत्तर :- गोवा 3) 'सूर्य किरण २०२५' हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? उत्तर:- नेपाळ (पिथोरागढ, भारत येथे आयोजित) 4) महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणते नवीन एआय (AI) पोर्टल लाँच केले आहे? उत्तर :- महा-क्राईम ओएस (MahaCrimeOS) 5) भारतात 'सायबर क्राईम' तक्रारीसाठी कोणता हेल्पलाइन नंबर कार्यरत आहे? उत्तर :- 1930 6) नुकत्याच लागू झालेल्या 'भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३' नुसार, खून (Murder) साठी कोणते कलम आहे? उत्तर :- कलम 101 (पूर्वीचे ३०२ बदलले आहे) 7) भारतातील पहिले 'पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे' रेल्वे स्टेशन कोणते ठरले आहे? उत्तर :- गुवाहाटी रेल्वे स्टेशन 8) भारताने कोणत्या देशासोबत 'नॅशनल डिजिटल करन्सी' (CBDC) वापरण्यासाठी नुकताच करार केला आहे? उत्तर :- संयुक्त अरब अमिराती (UAE) 9) २०२५ मधील 'ग्लोबल हंगर इंडेक्स' (जागतिक भूक निर्देशांक) मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर: 105 वा 10) इस्रोने (ISRO) 'गगनयान' मोहिमेसाठी कोणत्या 'ह्युमनॉइड' रोबोटची चाचणी यशस्वी केली आहे? उत्तर :- व्योममित्र 11) भारतातील पहिले 'अ‍ॅग्रो-टुरिझम' धोरण राबवणारे राज्य कोणते? उत्तर :- महाराष्ट्र 12) डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 'जागतिक दर्जाचे अधिवेशन केंद्र' (Convention Centre) उभारण्यासाठी स्पेनसोबत करार करण्यात आला? उत्तर :- मुंबई (महाराष्ट्र आणि स्पेन यांच्यातील सामंजस्य करारानुसार) 13) नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवीन 'फिल्म सिटी' (Film City) उभारण्यासाठी जागा मंजूर करण्यात आली आहे? उत्तर :- इगतपुरी (नाशिक) 14) महाराष्ट्र सरकारने कोळसा प्रकल्पांमध्ये किती टक्के 'बांबू बायोमास' (Bamboo Biomass) वापरणे बंधनकारक केले आहे? उत्तर :- ५ ते ७ टक्के 15) कोणत्या रेल्वे प्रकल्पांतर्गत नुकतेच गुजरात आणि महाराष्ट्रासाठी २,७८१ कोटी रुपयांच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली? उत्तर :- रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प