fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 654
مشترکین
-224 ساعت
-157 روز
-6730 روز
آرشیو پست ها
🔆महाराष्ट्र पहिला राज्य वित्त आयोग:- अध्यक्ष: शांताराम घोलप स्थापन:- १९९४ मधे अधिनियम:- १९९४ दर ५ वर्षाला स्थापन राज्यपाल करतात. ======================= साध्य 6 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. : नितीन करीर आहेत.... 📌 सहावा (6th) राज्य वित्त आयोग ➡️ महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ➡️ हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या काळासाठी पंचायती आणि नगरपालिकांसाठी वित्तीय शिफारशी करेल....... https://t.me/WartmanNirnay

photo content

शासन निर्णय; महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ. कोणताही GR तुम्ही इथे पाहू शकता. https://gr.maharashtra.gov.in/1145/Governm
शासन निर्णय; महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ. कोणताही GR तुम्ही इथे पाहू शकता. https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

◾️MPSC विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण… पण भविष्य अधांतरी! वयोमर्यादेवर सरकारची ढिम्म भूमिका... निर्णयाअभावी एमपीएससी उमेदवार अस्
+1
◾️MPSC विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण… पण भविष्य अधांतरी! वयोमर्यादेवर सरकारची ढिम्म भूमिका... निर्णयाअभावी एमपीएससी उमेदवार अस्वस्थ.

10 वर्षे सेवेतील आरोग्य कर्मचारी होणार कायम
10 वर्षे सेवेतील आरोग्य कर्मचारी होणार कायम

photo content

♦️शिक्षक पात्रतेची कसोटी कठोर; सीटीईटी'ला 25 लाखांवर उमेदवार..
♦️शिक्षक पात्रतेची कसोटी कठोर; सीटीईटी'ला 25 लाखांवर उमेदवार..

photo content

♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी
♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी

♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..
♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..

MT-Mumbai 29-12.pdf87.42 MB

MT-Pune 29-12.pdf38.80 MB

MT-Nashik 29-12.pdf22.62 MB

IE Mumbai 29-12-2025.pdf5.19 MB

TH- Mumbai 29-12.pdf8.85 MB

MT-Nagpur 29-12.pdf17.96 MB

+6
Loksatta-Mumbai 29-12.pdf23.35 MB

देशात भ्रष्टाचार अंतिम चरणवर आहे.
देशात भ्रष्टाचार अंतिम चरणवर आहे.

*✡️ 20 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰ठिकाण = नांदेड 🔰अध्यक्ष =........... 🔰तारीख = फेब्रुवारी 2026 �
*✡️ 20 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰ठिकाण = नांदेड 🔰अध्यक्ष =........... 🔰तारीख = फेब्रुवारी 2026 🔰उद्घाटन =............... 🔰समारोप=............... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🛑 मागील काही विद्रोही मराठी साहित्य संमेलन 📌* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *◾19 वे (फेब्रुवारी 2025) छ.संभाजीनगर* 👉अध्यक्ष: तारा भवाळकर. *◾18 वे (फेब्रुवारी 2024) अमळनेर* 👉अध्यक्ष : डॉ. वासुदेव मुळे *◾17 वे (फेब्रुवारी 2023): वर्धा* 👉 अध्यक्ष: न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. *◾16 वे (एप्रिल 2022):उदगीर लातूर* 👉अध्यक्ष डॉ. अशोक राणा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

*✡️ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे ए
*✡️ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका समारंभात शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 20 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला. 🔰स्थळ = नवी दिल्ली 🔰तारीख = 26 डिसेंबर 2025 🔰हस्ते = राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 🔰पुरस्काराचे स्वरूप = 👉 पदक 👉 1,00,000 ₹ 👉 प्रशस्तिपत्रक *🛑 टीप =* *👉 महाराष्ट्रातील एकमेव अर्णव महर्षि* विज्ञान तंत्रज्ञान या करीता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला. *👉 भरतीत एकूण 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬