JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
3 642
Repost from My Pocket Study
पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी विजेता ठेवलेला आहे
🎯विजेता - पृथ्वीराज मोहोळ
🎯उपविजेता - महेंद्र गायकवाड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉ठिकाण - अहिल्यानगर
👉दिनांक - 2 फेब्रुवारी 2025
👉महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता (1961): दिनकर पाटील (दह्यारी, ता. तासगाव, जि. सांगली
🛑सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले
👉विजय चौधरी (2014, 2015, 2016)
👉नरसिंग यादव (2011, 2012, 2013).
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯65 वा महाराष्ट्र केसरी =शिवराज राक्षे
🎯66 वा महाराष्ट्र केसरी = सिकंदर शेख
🎯67 वा महाराष्ट्र केसरी =पृथ्वीराज मोहोळ
03 فوریه 2025, 01:36
3 642
Repost from My Pocket Study
🔰सरकारने संयुक्त सचिव-स्तरीय नियुक्त्यांची घोषणा केली
🔹मधु राणी तेओतिया - अतिरिक्त सीईओ (जेएस स्तर), राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA)
🔸संजय महर्षी – संयुक्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA)
🔹विजय नेहरा - सहसचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग
🔸प्रवीर कुमार – सहसचिव, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
🔹अजय नागभूषण एमएन - संयुक्त सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
🔸उदित अग्रवाल – संयुक्त संचालक, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA)
🔹पंकज कुमार – सहसचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT)
🔸विकास आनंद - सीईओ, नॅशनल लँड मॉनेटायझेशन कॉर्पोरेशन (NLMC)
🔹शंकरी मुरली – संयुक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार, अवकाश विभाग
03 فوریه 2025, 01:33
3 642
Repost from My Pocket Study
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/ PWD: 55% गुण]
वयाची अट :- 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/महिला: ₹150/- ]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 फेब्रुवारी 2025
Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/cbicojan25/
02 فوریه 2025, 21:19
3 642
Repost from My Pocket Study
जागतिक क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा भारताचा विजयाचा झेंडा रोवला आहे. अंडर-१९ भारतीय महिला क्रिकेट संघाने ९ विकेट राखत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून टी-२० वर्ल्ड कप २०२५ वर भारतचे नाव कोरले आहे.
अंडर-१९ भारतीय महिला क्रिकेट संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐
02 فوریه 2025, 08:47
3 642
Repost from My Pocket Study
♦️महिला व बालविकास विभाग परीक्षा..
👉 हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे..
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
02 فوریه 2025, 08:46
3 642
Repost from My Pocket Study
महिला व बालविकास विभाग वेळापत्रक आले आहेत.
आज सायंकाळी पाच पासून हॉलतिकीट उपलब्ध होतील
हॉलतिकीट साठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
Join https://t.me/e_SMARTSTUDY
02 فوریه 2025, 02:44
3 642
Repost from My Pocket Study
📌आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर
✈️ https://t.me/e_SMARTSTUDY
02 فوریه 2025, 02:16
3 642
♦️उद्या होणाऱ्या गट ब - अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा..💐💐💐
01 فوریه 2025, 10:53
3 642
Repost from My Pocket Study
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-2026 मुख्य वैशिष्ट्ये (मराठीतून)
दिनांक :- 01 फेब्रुवारी 2025
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
01 فوریه 2025, 07:39
