ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी विजेता ठेवलेला आहे 🎯विजेता - पृथ्वीराज मोहोळ 🎯उपविजेता - महेंद्र गायकवाड ━━━━━━━━━━━
पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी विजेता ठेवलेला आहे 🎯विजेता - पृथ्वीराज मोहोळ 🎯उपविजेता - महेंद्र गायकवाड ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉ठिकाण - अहिल्यानगर 👉दिनांक - 2 फेब्रुवारी 2025 👉महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता (1961): दिनकर पाटील (दह्यारी, ता. तासगाव, जि. सांगली 🛑सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले 👉विजय चौधरी (2014, 2015, 2016)  👉नरसिंग यादव (2011, 2012, 2013). ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎯65 वा महाराष्ट्र केसरी =शिवराज राक्षे 🎯66 वा महाराष्ट्र केसरी = सिकंदर शेख 🎯67 वा महाराष्ट्र केसरी =पृथ्वीराज मोहोळ
03 2月 2025, 01:36

Repost from My Pocket Study
photo content
03 2月 2025, 01:36

Repost from My Pocket Study
🔰सरकारने संयुक्त सचिव-स्तरीय नियुक्त्यांची घोषणा केली 🔹मधु राणी तेओतिया - अतिरिक्त सीईओ (जेएस स्तर), राष्ट्रीय आरोग्य प्राध
🔰सरकारने संयुक्त सचिव-स्तरीय नियुक्त्यांची घोषणा केली 🔹मधु राणी तेओतिया - अतिरिक्त सीईओ (जेएस स्तर), राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) 🔸संजय महर्षी – संयुक्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) 🔹विजय नेहरा - सहसचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग 🔸प्रवीर कुमार – सहसचिव, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय 🔹अजय नागभूषण एमएन - संयुक्त सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय 🔸उदित अग्रवाल – संयुक्त संचालक, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) 🔹पंकज कुमार – सहसचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) 🔸विकास आनंद - सीईओ, नॅशनल लँड मॉनेटायझेशन कॉर्पोरेशन (NLMC) 🔹शंकरी मुरली – संयुक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार, अवकाश विभाग
03 2月 2025, 01:33

Repost from My Pocket Study
IE-Pune 03-02.pdf5.80 MB
03 2月 2025, 01:33

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 03-02.pdf15.89 MB
03 2月 2025, 01:33

Repost from My Pocket Study
MT Pune 03-02.pdf16.67 MB
03 2月 2025, 01:33

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 03-02.pdf28.35 MB
03 2月 2025, 01:33

Repost from My Pocket Study
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/ PWD: 55% गुण] वयाची अट :- 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹750/-   [SC/ST/PWD/महिला: ₹150/- ] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 फेब्रुवारी 2025 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/cbicojan25/
02 2月 2025, 21:19

Repost from My Pocket Study
FE_Mumbai_02-02-2025.pdf10.58 MB
02 2月 2025, 13:20

Repost from My Pocket Study
ET_Mumbai_02-02-2025.pdf18.51 MB
02 2月 2025, 13:20

Repost from My Pocket Study
TOI_Pune_02-02-2025.pdf26.74 MB
02 2月 2025, 13:20

Repost from My Pocket Study
Mumbai 02-02-2025.pdf19.37 MB
02 2月 2025, 13:20

Repost from My Pocket Study
IE Mumbai 02-02-2025.pdf10.51 MB
02 2月 2025, 13:20

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 02-02.pdf35.89 MB
02 2月 2025, 13:20

Repost from My Pocket Study
जागतिक क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा भारताचा विजयाचा झेंडा रोवला आहे. अंडर-१९ भारतीय महिला क्रिकेट संघाने ९ विकेट राखत दक्षिण आ
जागतिक क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा भारताचा विजयाचा झेंडा रोवला आहे. अंडर-१९ भारतीय महिला क्रिकेट संघाने ९ विकेट राखत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून टी-२० वर्ल्ड कप २०२५ वर भारतचे नाव कोरले आहे. अंडर-१९ भारतीय महिला क्रिकेट संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐
02 2月 2025, 08:47

Repost from My Pocket Study
♦️महिला व बालविकास विभाग परीक्षा.. 👉 हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे.. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
02 2月 2025, 08:46

Repost from My Pocket Study
महिला व बालविकास विभाग वेळापत्रक आले आहेत. आज सायंकाळी पाच पासून हॉलतिकीट उपलब्ध होतील हॉलतिकीट साठी लिंक https://cdn.digialm
महिला व बालविकास विभाग वेळापत्रक आले आहेत. आज सायंकाळी पाच पासून हॉलतिकीट उपलब्ध होतील हॉलतिकीट साठी लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html Join https://t.me/e_SMARTSTUDY
02 2月 2025, 02:44

Repost from My Pocket Study
📌आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर  ✈️ https://t.me/e_SMARTSTUDY
02 2月 2025, 02:16

♦️उद्या होणाऱ्या गट ब - अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा..💐💐💐
01 2月 2025, 10:53

Repost from My Pocket Study
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-2026 मुख्य वैशिष्ट्ये (मराठीतून) दिनांक :- 01 फेब्रुवारी 2025 आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
01 2月 2025, 07:39