fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
Csat paper Mpsc pre .pdf5.89 MB
01 دسامبر 2024, 08:16

+2
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
01 دسامبر 2024, 04:20

❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9552976452
01 دسامبر 2024, 04:20

photo content
01 دسامبر 2024, 04:18
01 دسامبر 2024, ~04:18

photo content
01 دسامبر 2024, 04:18

photo content
01 دسامبر 2024, 04:18

photo content
01 دسامبر 2024, 04:18

Repost from My Pocket Study
📚आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात.. ❌ without टिकमार्क https://t.me/mahaparikshagov
01 دسامبر 2024, 02:14

Repost from My Pocket Study
समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 🔥🔥🔥 Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/
29 نوامبر 2024, 21:39

Repost from My Pocket Study
MIDC अर्ज डाउनलोड लिंक 16 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे SEBC/OBC लिंक अजूनही ओपन झाली नाही 😱 https://ibpsonline.ibps.in/midcaug2
MIDC अर्ज डाउनलोड लिंक 16 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे SEBC/OBC लिंक अजूनही ओपन झाली नाही 😱 https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php
29 نوامبر 2024, 21:39

photo content
28 نوامبر 2024, 22:43

photo content
28 نوامبر 2024, 22:43

🔔 महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध..!! ✔️ Apply Link :- https://ibpsonline.ibp
🔔 महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध..!! ✔️ Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/
28 نوامبر 2024, 22:41

💟 वन नेशन वन सब्सक्रिप्शन' योजना ▪️'वन नेशन वन सब्सक्रिप्शन' योजनेमुळे विद्यार्थ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या प्रकाश
💟 वन नेशन वन सब्सक्रिप्शन' योजना ▪️'वन नेशन वन सब्सक्रिप्शन' योजनेमुळे विद्यार्थ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या प्रकाशकांचे संशोधन उपलब्ध होणार आहे. ▪️शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेख आणि जर्नल उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ▪️मंत्रिमंडळाची मान्यता : 25 नोव्हेंबर 2024 ▪️मंत्रालय : शिक्षण मंत्रालय (उच्च शिक्षण विभाग) ▪️सुरुवात : 1 जानेवारी 2025 पासून ▪️प्रकार : केंद्रीय क्षेत्र योजना ▪️निधी वाटप केला : ₹6,000 कोटी (2025 ते 2027 साठी)
28 نوامبر 2024, 22:40

🔰लडाखमध्ये भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 🔹अमर राजा इन्फ्रा ने NTPC लि.साठी लेह, लडाख
🔰लडाखमध्ये भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 🔹अमर राजा इन्फ्रा ने NTPC लि.साठी लेह, लडाख येथे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र पूर्ण केले, ज्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते झाले. 🔸5 हायड्रोजन इंधन सेल बसेससह उत्सर्जन-मुक्त वाहतूक सक्षम करून दररोज 80 किलो ग्रीन हायड्रोजन तयार करते. 🔹मोठ्या प्रमाणात हायड्रोजन मोबिलिटी प्रकल्पांसाठी एक अग्रदूत म्हणून राष्ट्रीय हायड्रोजन एनर्जी मिशनला समर्थन देते.
28 نوامبر 2024, 22:19

Repost from My Pocket Study
झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ... महाराष्ट
झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ... महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजून ठरला नाही.
28 نوامبر 2024, 08:52

Repost from My Pocket Study
‼️ राज्यसरकार ला या विषयावर प्रतिज्ञा पत्र सादर करायचं आहे 4 आठवड्यात...👍
‼️ राज्यसरकार ला या विषयावर प्रतिज्ञा पत्र सादर करायचं आहे 4 आठवड्यात...👍
28 نوامبر 2024, 08:47

Repost from My Pocket Study
+6
Lokmat-Mumbai 28-11.pdf9.56 MB
28 نوامبر 2024, 00:44

photo content
+3
27 نوامبر 2024, 23:15

Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION "CONTENT IS GOD " LOGIC CONFIDENCE BOOSTER N BLA BLA🫡🔥🔥. आधी आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि मग बाकी इतर गोष्टी . साधे simple logic चा अर्थच आपला common sense 🤟🔥तो समजण्यासाठी इतरांचा आधार घेण्याची गरज नाही just observe✨✊ तरी आपली अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. self experience BITTER TRUTH https://t.me/WartmanNirnay
27 نوامبر 2024, 23:08
28 نوامبر 2024, ~12:36